Tuesday, 11 August 2015

Mamaskar live 11-08-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह ११-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- सत्ता कायम राहावी यासाठी दंगली भडकवण्याचा सरकारचा डाव - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

२- खर्च व उत्पन्नाआधारे शेती करावी - कृषीतज्ञ ज्ञानेश्वर बोडके

३- दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महिला आणि विकासमंत्री तथा लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे उद्या लातूर जिल्हा दौऱ्यावर

४- लातूरच्या पाणीपुरवढ्याबाबत लातूर मनापा गंभीर आहे, पाणी सर्वांना मिळेल - आ. अमित देशमुख

५- राज्यात १९९३ पासून बंद असलेल्या महाविद्यालयातील निवडणुका अध्यादेश काढून तत्काळ सुरु कराव्यात, अभावीपचे प्रदेश मंत्री विवेकानंद उजळकर यांची मागणी

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-'आधार कार्ड सक्तीचे नाही याची जाहिरात करा', - सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश

2-'पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कुछ तो बोलो', अशी घोषणाबाजी करीत दिल्लीत यूथ काँग्रेस कार्यकर्त्यांचे केंद्र सरकारविरूद्ध आंदोलन

3-जीएसटी विधेयक सादर झाल्यानंतर प्रचंड गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

4-लातूरच्या बाजारात सोयाबीन घसरलं आजचा भाव ३३०० तर हरभरा पोचला ४६५३ रुपयांवर

5-लातूरच्या एकाही टाकीत पाणी नाही

~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२५ºC / २७ºC आहे

उद्या दि. १२ ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज

२८ºC / ३०ºC राहील

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

इतकं मस्त हसत राहावं की दु:खानेही ते पाहून हसावं

इतकं छान जगत राहावं की मरणानेही तुम्हाला नेताना रडावं

( नितेश महाजन, नमस्कार लाईव्ह वाचक )

No comments: