Tuesday, 11 August 2015

Mamaskar live 11-08-2015 Video News



नमस्कार लाईव्ह दि.०२/०८/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१) महापालिकेचे अतिक्रमण हटाव मोहिमेत अधिकार्यांचा दुजाभाव ,आर्थिक सट्टेबाजी का, राजकीय दबाव कळेना

२) जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचा विविध मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन

३) नांदेड शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी, रिमझिम सुरूच

~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) छावा क्रांतिवीर सेनेकडून नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या साठी रुमने मोर्चा

२) गुगल चे नवीन सीईओ भारतीय वंशाचे सुंदर पिचाई

३) विदर्भात केल्या एकाच दिवशी दोन शेतकर्‍यांनि आत्महत्या

४) आधार कार्डांची सक्ती नाही -सर्वोच्च न्यायलय

५) डिसेंबरमध्ये होणारी भारत-पाक क्रिकेट सीरीज रद्द होण्याचे संकेत

६) अंबाबाईच्या पालखीचं काम सुरु, तब्बल 45 किलो सोन्यानं पालखी मढवणार

७) एपीआयवर कोयत्याने हल्ला, अमरावतीत चंदन तस्करांचा हैदोस

~~~~~~~~~~~~~

सुविचार

जिन्हें सपने देखना अच्छा लगता है,

उन्हें रात छोटी लगती है.

और जिन्हें सपने पूरे करना

अच्छा लगता है,

उन्हें दिन छोटा लगता है

(रवी नरवाडे -नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: