नमस्कार लाईव्ह ११-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- आधार कार्ड सक्तीचे नाही, सर्वोच न्यायालयाचा आदेश
२- भाजप संसदीय दलाची बैठक आज पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
३- टेनिसस्टार सानिया मिर्झाला सर्वोच्च क्रीडा सन्मान अर्थात राजीव गांधी खेलरत्नने सन्मानित करण्यात येणार
४- १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त नांदेडच्या गुरु-शिष्याचा सिंगापूर येथे नृत्याचा कार्यक्रम
५- राज्य मराठी विकास संस्थेवर तज्ञ सदस्य म्हणून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. मार्तंड कुलकर्णी यांची निवड
६- पोलीस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांचा कार्यकाळ वाढवून द्या, पत्रकार संघाची उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकराकडे मागणी
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-पंतप्रधान राजीनामा द्या, मोदीजी मौन तोडाः लोकसभेत सोनिया-राहुल गांधींची जोरदार घोषणाबाजी
2-सहाराचे सुब्रतो राॅय यांच्याकडून पुन्हा एकदा जामीनासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
3-जंतर-मंतरवर आंदोलन करणारे स्वराज अभियानेच नेते योगेंद्र यादव पोलिसांच्या ताब्यात
4-संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला, काँग्रेस जाणूनबूजन देशाच्या विकासाला अडथळा आणत असल्याचंही मोदींनी म्हटलं.
5-IPL गैरव्यवहारप्रकरणी ललित मोदीविरोधात इंटरपोलची नोटीस जारी करण्याची अंमलबजावणी संचालनालयाची मागणी
~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२५ºC / २७ºC आहे
उद्या दि. १२ ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज
२८ºC / ३०ºC राहील
~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
इतकं मस्त हसत राहावं की दु:खानेही ते पाहून हसावं
इतकं छान जगत राहावं की मरणानेही तुम्हाला नेताना रडावं
( नितेश महाजन, नमस्कार लाईव्ह वाचक )
No comments:
Post a Comment