नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 3 August 2015
manaskar Live 03-08-2015 Video News
नमस्कार लाईव्ह ०३-०८-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- सगरोळीमध्ये विद्यार्थ्यांकडून डॉ. कलाम यांना अनोखी श्रद्धांजली
२- कृत्रिम पाऊस कसा पाडतात?
३- राज पुरोहित गोत्यात, निवडणूक आयोगाला दिली खोटी माहिती
४- खोडवेकर लागले कामाला, नांदेड जिल्हा परिषदेसमोरील अतिक्रमण हटवले
~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-सरकारची ही दुटप्पी भूमिका आहे, संसदेचे कामकाज चालू न देण्याची सरकारची इच्छा आहेः खडगेंचा आरोप
2-काँग्रेसला समर्थन देत आम आदमी पार्टीचाही लोकसभेच्या कामकाजावर पाच दिवसांसाठी बहिष्कार
3-दिल्ली: २५ जणांच्या निलंबनानंतर लोकसभेत आता काँग्रेसचे केवळ १९ खासदार
~~~~~~~~~~~~
सुविचार
कुणीतरी येऊन बदल घडवतील
याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वत:च होणाऱ्या बदलाचा भाग व्हा
{ संदेश साठम, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment