नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 3 August 2015
manaskar Live 03-08-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ०३-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- लोकसभेतील काँग्रेसच्या २७ खासदारांचे पाच दिवसासाठी निलंबन, मराठवाड्यातून राजीव सातव यांचा समावेश
२- देशात भगवा नव्हे, हिरवा दहशतवाद - उद्धव ठाकरे
३- 'मन कि बात'च्या चॅम्पियनचे मौन व्रत चालतय - सोनिया गांधी
४- किनवट नगर परिषद प्रभाग २ (ब) मध्ये मतदारांचे नाव मतदान यादीतून गायब, धक्कादायक प्रकार उघड
५- किनवट येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
६- महसूल दिनी मौ. जरीकोट येथे महाराजस्व अभियानास सुरुवात
~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-सरकारची ही दुटप्पी भूमिका आहे, संसदेचं कामकाज चालू न देण्याची सरकारची इच्छा आहेः खडगेंचा आरोप
2-काँग्रेसला समर्थन देत आम आदमी पार्टीचाही लोकसभेच्या कामकाजावर पाच दिवसांसाठी बहिष्कार
3-दिल्ली: २५ जणांच्या निलंबनानंतर लोकसभेत आता काँग्रेसचे केवळ १९ खासदार
4-परभणीवर दुष्काळाचे ढग, जनावरांना घेऊन शेतकर्यांचं गावाबाहेर बस्तान !
5-मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर धोकादायक ठिकाणी जाळ्या बसवण्यास सुरूवात
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
योग्य वेळी धाडस अंगी संचारत नसल्याने भीतीमुळे निम्म्याहून अधिक लोक आपल्या कार्यात कायम अपयशी ठरतात
गौरव जाधव, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment