नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 1 August 2015
Namaskar Live 01-08-2015 Latur Audio News
नमस्कार लाईव्ह दि.०१/०८/२०१५ लातूरचे बातमीपत्र
१) स्मार्ट सिटीचा ठेंगा, पुणे, मुंबई सह मराठवाड्यातून औरंगाबादची निवड.
२) लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आधार नोंदणीसाठी विध्यार्थी व नागरिकांची गर्दी, ग्रामीण भागात गैरसोय.
३) भारत - बांगलादेशच्या सीमेमध्ये आजपासून ऐतिहासिक बदल, १७ हजार एकर जमिनीच्या बदल्यात भारताला ७ हजार एकर जमीन.
४) पाऊस न पडल्यास लातूर व उदगीर शहरांसाठी कर्नाटकासह अन्य तीन ठिकाणाहून रेल्वेने पाणी आणण्याची प्रशासनाची तयारी.
५) ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी जनजागृती आवश्यक - जिल्हाधिकारी पांडुरंग पोले.
~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१) पंजाबमधील गुरुदासपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीतील पाकिस्तान दुतावासाबाहेर युथ कॉंग्रेसची निदर्शने.
२) अच्छे दिन एक टक्काही आले नाहीत आणि येणार हि नाहीत, सुशीलकुमार शिंदे यांची भाजपवर टीका.
३) दिवंगत माजी राष्ट्रपती कलाम यांची अनेक पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर.
४) नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न करू - आदित्य ठाकरे.
५) नांदेड शहरातील चिखलवाडी भागात विजेची तर अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू व दोन जन जखमी
~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२७ºC / २९ºC आहे
उद्या दि. २ ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज
२९ºC / ३०ºC राहील
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
दुनिया आपको उस वक्त तक नही हरा सकती जब तक आप स्वयं से ना हार जाओ
{ श्वेता कुलकर्णी, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment