नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 1 August 2015
Namaskar Live 01-08-2015 morning Audio News
नमस्कार लाईव्ह दि.०१/०८/२०१५ सकाळचे बातमीपत्र
१) एलबीटी आजपासून अंशतः रद्द, ९९.८४ % व्यापाऱ्यांना मिळणार सूट.
२) शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण वर्षभर सुरु राहणार - शिक्षणमंत्री विनोद तावडे.
३) मनपा प्रशासनाने विष्णूपुरीतील पाणीचोरी रोखावी - विरोधी पक्षनेता बालाजी कल्याणकर
४) साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त आज शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन.
५) नांदेड जिल्ह्यात ४६ हजार अल्पसंख्यांक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित.
~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१) नांदेडचा स्मार्टसिटी योजनेत समावेश करून घेण्यात स्थानिक भाजप नेतृत्व कमी; अशोकराव चव्हाण यांचा आरोप
२) सफाई कामगारांना थकीत वेतन तत्काळ द्या, नांदेड मनापाचे 'एटूझेड'ला आदेश
३) औरंगाबादमध्ये वर्षभरात विधी विद्यापीठ - शिक्षणमंत्री तावडे
४) राज्यातील धरणामध्ये ३४ % पाणीसाठा उपलब्ध
५) नांदेड शहराच्या अग्नीशमन दलाच्या केंद्राच्या नवीन इमारतीसाठी ५ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर
६) पाऊस दिवसेंदिवस लांबणीवर
~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
रवी वर्मा, श्रीकांत कुलकर्णी, प्रिया ठाकूर, संदीप कासट, गिरी दत्ता, मधु जोशी *
दीपक सोनाळे, चंदू पाटील, सिद्धेश्वर शेळके, निशांत परवडे, बालाजी शिंदे, संतोष साखरे, राजेश सिरसाठ, शिवराज गुंगनाळे, श्रीराम बिरादार, प्रभाकर धुरके, राजवीर, मनोज धोंडे, मीना मुखेकर, अजय पाटील, गिरीश बियाणी, विकीराज चव्हाण, विकास रातोळे
~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
सरस्वतीबाई नामदेवराव पसलवाड,
त्र्यंबक धोंडूपंत दमकोंडवार
~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
दुनया आपको उस वक्त तक नही हरा सकती जब तक आप स्वयं से ना हार जाओ
{ श्वेता कुलकर्णी, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment