नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 2 August 2015
namaskar Live 02-08-2015 Evening Audio news
नमस्कार लाईव्ह ०२-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर आर.आर. पाटील शेतकरी विकास पॅनलचे निर्विवाद यश
२- भारतीय विमा कंपन्याचे योग्य मूल्यमापन नाही, भारतीय उद्योग महासंघाचा अहवाल
३- मुक्रमाबादमध्ये पोलिसांची आरेरावी, नागरिक त्रस्त
४- भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची इच्छा
५- 'हिंदू दहशतवाद' शब्द प्रयोग संसदेत केला नाही; माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे
६- चिखलीमध्ये मानवी सांगाडा, चर्चेला उधान, पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1- GST, भूसंपादनसह देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकतील अशा प्रत्येक विधेयकाला विरोध करण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे, भाजपच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांचा आरोप
2- एम. एच. ३७० या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विमानाचे अवशेष सापडले - मलेशियन एअरलाइन्स
3- उद्या १६३ भारतीय मच्छिमारांना पाकिस्तान सोडणार, चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या मच्छिमारांना सोडण्याचे पाकने दिले होते आश्वासन
4- देशातील अर्ध्याहून अधिक अंगनवाड्यात शौचालयच नाहीतः अहवालातून उघड झाली माहिती
5- केवळ एका परिच्छेदाच्या 'बायोडाटा'च्या आधारावर गजेंद्र चौहान यांची 'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाल्याचे उघड
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात पण लोखंडाच्या तारेहुनही मजबूत असतात.
तुटले तर स्वसानेही तुटतील, नाहीतर वज्रघातानेही तुटणार नाहीत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
३० / ३२
ढगाळ वातावरण आहे, तुरळक पाऊस
उद्या दि. ३ ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज
३० / ३३ राहील
ढगाळ वातावरण राहील
पावसाची शक्यता मध्यम
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment