नमस्कार लाईव्ह ०२-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- राज्यात सिलिंडर स्फोटांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ
२- मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण रोजगारभिमुख करण्याच्या दृष्टीने सरकारचा प्रयत्न - शिक्षणमंत्री विनोद तावडे
३- ग्रंथालय सुसंस्कृत समाज घडविणारी ठिकाणे - माजी खा. डॉ. जनार्दन वाघमारे
४- राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात अण्णाभाऊ साठे व टिळकांना नमन
५- लातूर एसटी आगारातील लाचखोर वाहक एसीबीच्या जाळ्यात
~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- पंजाबमध्ये हल्ला करणारे पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे सिद्ध करणारे ढीगभर ठोस पुरावे हाती आलेत, पंजाब सरकारने दिली माहिती
२- दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्यामुळे पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये हायअलर्ट
३- हिम्मत असेल तर छोटा शकीलनं समोर यावं - एकनाथ खडसे
४- वानखेडे स्टेडीयममध्ये जाण्यास शाहरुख खानला परवानगी, एमसीएच्या बैठकीत निर्णय
५- भारतीय राष्ट्रध्वजाची रचना करणारे स्वतंत्रसैनिक दिवंगत पिंगली व्यंकय्या यांची आज १४०वी जयंती
~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२९ºC / ३१ºC आहे
उद्या दि. ३ ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज
३०ºC / ३२ºC राहील
~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मळ करा, दूरवर जाऊन क्षणोक्षणी आठवेल अशी करा....
{ जयदीप देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक }
~~~~~~~~~~~~~~
No comments:
Post a Comment