Sunday, 2 August 2015

namaskar Live 02 08- 2015 Morning Audio news



***दिन विशेष***

:---फ्रेंडशिप डे----:

~~~~~~~~~~~~~~~~~~

नमस्कार लाईव्ह ०२-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र

http://namaskarlivenanded.blogspot.in/



१- 'मेक इन महाराष्ट्र'साठी विभाग पातळीवर यंत्रणा

२- पिक विमा हप्ता भरण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

३- कृत्रिम पाऊस पडण्यासाठी उपयुक्त असलेले विमान औरंगाबादमध्ये दाखल

४- नांदेड महापालिकेवर कॉंग्रेसची सत्ता असल्याने स्मार्ट सिटीतून डावलण्यात आले; या योजनेत नव्याने समावेश करा अन्यथा तीव्र आंदोलन करू - आ. डी.पी. सावंत

५-नांदेड जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्याची इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशनचे जि.प. आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर पुन्हा दरड कोसळली, काल खंडाळ्याजवळ कोसळलेल्या दरडीमुळे मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद

२- पद्मश्री डॉ. विखेपाटील कृषी परिषदेची आज आढावा बैठक

३- याकुब मेननच्या फाशी विरोधात सुप्रीम कोर्टाच्या डेप्युटी रजिस्ट्रार अनुप सुरेंद्रनाथ यांचा राजीनामा

४- महापालीकेंच्या शाळांमध्ये आधी सुविधा पुरावा, मग हायटेक बनवा, विरोधकांचं सेनेच्या टॅबवर टीका

५- भाजपची समाजात फुट पडण्याची खेळी - कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं,

मैत्रीचं खर समाधान खांद्यावरच्या हातात असतं

{ पुंजा चौधरी, नमस्कार लाईव्ह वाचक }

~~~~~~~~~~~~~~~~~

वाढदिवस

आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, गुरप्रीतसिंघ रामगडिया, *रवींद्र सातपुते*, शरद पाटील, दिगांबर वाघमारे, रुपेश लढ्ढा, रौनक काबरा, सुरेश राठी, प्रताप गौतम, सुभाष देशमुख, राहुल पाटील, गणेश पाटील, उत्कर्ष चौरंगे, अभिनव तोरनेकर, विधी नंदा, नवीन कौडगे

~~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

अर्चना रवींद्र औंढेकर

शेषराव दत्तराव सूर्यवंशी

शांताबाई लाहोरकर

श्रीराम तुकाराम खडकीकर

लालबा बोडके (सगरोळी)

No comments: