Sunday, 2 August 2015

namaskar Live 02-08-2015 Video news



नमस्कार लाईव्ह दि.०२/०८/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र

१) करुणा दिलीप स्वामी यांचा गुरुपोर्णिमा दिनी "एक क्षण अनाथा संगे " अनाथांना केले कपडे, फळे, खाऊचे वाटप

२) स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

३) वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदान दिना निमित्त अखिल भारतीय ब्राम्हण महासंघा तर्फे व्याख्यानाचे आयोजन  

४) सगरोळीत महसूल दिनी शासकीय कागदपत्रे वाटून महसूल दिन साजरा

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) ये रे ये रे पावसा, कृत्रिम पावसाचा पहिला प्रयत्न फसला

२) प्रवीण जेठेवाड यांचा भाजपात प्रवेश

३) प्रेमाने समजले नाही, तर मारझोड करुन देशप्रेम शिकवू - अशोक सिंघल

४) कोल्हापूर महापालिका निवडणुक सर्व जागा स्वबळावर लढवणार- शिवसेना

५) 'इसिस'शी लढण्यासाठी देशातील अंतर्गत सुरक्षा कायम ठेवणार - सरकार

६) शहरात फ्रेन्डशिप डे उत्साहात साजरा

७) राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे अव्वल

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

मैत्री असते स्वच्छ निर्मळ पाण्यासारखी

कृष्णाच्या प्राणप्रिय राधेसारखी

व वनवासातही सोबत करणार्‍या सीतेसारखी.

( नमस्कार लाईव्ह परिवारातर्फे सर्वांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा )

No comments: