नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 3 August 2015
manaskar Live 03-08-2015 morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०३-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- विमानाचा दरवाजा सापडला, बेपत्ता एमएच ३७०चे अवशेष असण्याची शक्यता
२- नाशिकमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग , ढगांवर दोन रॉकेटचा मारा
३- शेती व्यवसायाशी निगडीत कर्जाचेही पुनर्गठन करावे, स्वभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांची मागणी
४- महापालिका पोटनिवडणुकीसाठी किनवटमध्ये उद्या मतदान
५- स्मार्ट सिटीसाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना भेटणार - आ. तारासिंग
६- नांदेडचे व्यापारी साजरा करणार विजयोत्सव
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-भूसंपादन विधेयकात केले जाणारे बदल शेतकरी विरोधी- सोनिया गांधी
2-भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत; काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची मागणी
3-मॅगी'वादावर आज होणार मुंबई उच्च न्यायालयात निर्णय
4-सर्व पक्षीय बैठकीत मागणी झाली तर PM मोदींकडून संसदेत निवेदन सादर करण्याची शक्यता- व्यंकय्या नायडू
5-नांदेड-हिंगोली मार्गावरील आसनपुलाजवळ कार आणि ट्रकच्या अपघातात दोघांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
गणेश चोपडे, अभी बेंद्रे, श्रीकांत गाडगे, स्वप्नील गादगे, सुशांत कदम, भगवान जाट, निखील जगताप, यशवंत देसाई, विनोद राठी, विठ्ठल सूर्यवंशी, श्रावणी देशमुख
~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
तुमचा काळ चांगला असतो तेंव्हा तुमच्या चुकाही हसत हसत स्वीकारल्या जातात, परंतु जेंव्हा वाईट काळ येतो तेंव्हा तुमचा विनोदही गांभीर्याने घेतला जातो
{ पल्लवी जोशी, नमस्कार लाईव्ह वाचक }
~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
शेषराव लक्षमणराव पवार
सुलोचाबाई शिवराज देशमुख
भालचंद्र विनायक देशपांडे
शरद विनायक दवे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment