Tuesday, 4 August 2015

Namaskar Live 04-08-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह ०४-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- सर्वांगीण विकासासाठी अधिकाऱ्यांना गाव दत्तक देण्याची योजना राबविणार - जिल्हाधिकारी काकाणी

२- रेल्वेला उशीर झाल्यास एसएमएस येणार, रेल्वे मंत्र्याची लोकसभेत माहिती

३- केरोसीन व तेल कंपन्यांना १३०० कोटींचे अनुदान

४- शेतकऱ्यांची आस्था नसणाऱ्या बँकांच्या विरोधात आंदोलन करण्याचा भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पवार यांचा इशारा

५- डॉ. कलाम यांच्या निधनाने नैराश्य, लातुरात निवृत्त पोलिसांची आत्महत्या

~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- बीडसह मराठवाड्यातील काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात, अकोल्यातही जोरदार पाऊस

२- आ. चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ८ ऑगस्ट रोजी भव्य कविसंमेलन

३- श्रीनगरात एका महिलेचे ५५ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने लुटले

४- किनवट पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

५- ठाणे इमारत दुर्घटना, मृतांचा आकडा १२ वर तर ७ जन जखमी

~~~~~~~~~~~~~~~~~

वाढदिवस

विपिन काबरा, दिलीप प्रभावळकर, अरबाज खान, श्रद्धा बेलसरे, राजीव तांबे, शॅरोन प्रभाकर, मेघा गाडगीळ, सुधांशू एमेकर, सुनील कोकाटे, रुपेश चौधरी, कविता माथुर, कृष्णा अंकमवाड, अनिल श्रीफुले, संजय बडपती, शिवकुमार देशमुख, अनिल कदम, पंकज सरकार, उमेश लाखमोले, आशुतोष घरमले, सार्थक कोठारी, संकेत पाटील, वैभव बिल्लारे, नवीन पांडे, प्रवीण चिखलीकर, पवन हटकर, सुरेश जाधव, गुरुसेवकसिंग, संदीप पंडित, स्वप्नील चौधरी, अजित तोहार

~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

जीवनात दोनच मित्र कमवा, एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल

{रुपेश दरक, नमस्कार लाईव्ह }

~~~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

शेषाबाई बोडके

रामचंद्र मेहकर

No comments: