नमस्कार लाईव्ह ०४-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- खासदारांच्या निलंबनाविरोधात कॉंग्रेस आक्रमक; कामावर बहिष्कार, काळ्या पट्ट्या बांधून निषेध
२- ऑगस्ट-सप्टेंबरमधेही कमी पाऊस - हवामान विभाग
३- लातूर जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालय संचालक मंडळाची बिनविरोध निवड
४- सर्वोदय समाज संमेलन नोव्हेंबरमध्ये दिल्लीत
५- लातूर जिल्ह्यात २ महिन्यात ११६.८ मिली मीटर पाऊस, सरसरीत तिपटीने घट
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी
2-अमरनाथ यात्रा सुरु असतानाच शिवलिंग वितळण्यास सुरुवात
3-तिरुपती बालाजी देवस्थानने शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी सुरु केले आपले डी-मॅट खाते
4-काँग्रेस विकासविरोधी राजकारण करत सरकारी कामात अडथळे आणत आहे - भाजप
5-महाराष्ट्रात व्याघ्र रक्षण मोहिमेसाठी सचिन तेंडुलकर आणि सिनेस्टार अमिताभ बच्चन ब्रँड अॅम्बॅसिडर होण्याची विनंती, राज्याच्या वनखात्याने केली विनंती
~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२५ / २७ आहे
उद्या दि. ५ ऑगस्ट २०१५चे हवामान अंदाज
२८ / ३० राहील
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जीवनात दोनच मित्र कमवा, एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल
{रुपेश दरक, नमस्कार लाईव्ह }
No comments:
Post a Comment