नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 4 August 2015
Namaskar Live 04-08-2015 Video News
नमस्कार लाईव्ह ०४-०८-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- नांदेड शहरात नैसर्गिक पावसाला सुरुवात
२- देगलूर येथील महावितरण कंपनीचा अंधाधुंद कारभार सुरूच
३- माचनूर येथी रेती उपसा त्वरीत बंद करण्याच्या मागणीसाठी बिलोलीत आमरण उपोषण
४- लोकस्वराज्य आंदोलनाचे विविध मागण्यासाठी आझाद मैदानावर विराट मोर्चा
~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ६० करण्याचा निर्णय
2-संसदेच्या भवितव्यासाठी सदस्यांचे निलंबन -सुमित्रा महाजन
3-ठाण्यातील २२ अती जुन्या इमारतींचा क्लस्टर डेव्हलपमेंट अंतर्गत तातडीने पुनर्विकास करण्याची गरज आहे - खा. राजन विचारे
4-लातूर मनपाच्या पाण्यावरील सभेत नगरसेविका सुनिता चाळक यांनी फेकली पाण्याची बाटली, महापौरांच्या दिशेने
5-लातूर मनपा सभा: वेळ उलटून गेली तरी सभा सुरु न झाल्याने विरोधकांनी केला गोंधळ
६- किनवट नगरपालिका प्रभाग क्रमांक २ पोटनिवडणूकीचे मतदान ६७ टक्के
~~~~~~~~~~~
सुविचार
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते
{ देवकी कुलकर्णी, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment