Tuesday, 4 August 2015

Namaskar Live 04 08 2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०४-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- भिकारी करणार मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार

२- व्याज कपातीकडे डोळे लावून बसलेल्यांची निराशा, रेपो दर 'जैसे थे' राहणार

३- नांदेड शहरात नैसर्गिक पावसाला सुरुवात

४- मनसेचे मावळ तालुकाध्यक्ष शालेय ग्रामीण  क्रीडा स्पर्धेचे आयोजन

५- बिलोली तालुकास्तरीय शालेय ग्रामीण क्रीडा स्पर्धेचे आयोजन

६- शांतता करार हे ऐतिहासिक पाऊल - पंतप्रधान मोदी

७- सहस्त्र कुंड धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा पाय घसरून कुंडात पडल्याने मृत्यू

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-अहमदनगर - माजी नगरसेवकाने मनपा अधिकारी आणि कर्मचा-यांना ऑफिसमध्येच कोंडून सुरु केले आंदोलन, प्रभागातील कामे होत नसल्याचा आरोप करुन सुरु केले आंदोलन

2- कानपूरमध्ये कोर्ट परिसरात २ स्फोट झाले, स्थानिकांनी दिली माहिती

3-मुंबईत झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यासाठी कटाची आखणी पाकिस्तानमध्येच झाली होती, फेडरल इनव्हेस्टिगेशन एजन्सीचे (FIA) माजी डीजी तारिक मसूद खोसा यांनी दिली माहिती

4-मन की बात' करणाऱ्या मोदींनी देशाच्या मनातलं ऐकावं: राहुल गांधी

5-मराठमोळ्या निशिकांत कामतच्या दिग्दर्शनाला चाहत्यांची पसंती,कमाईत ‘दृश्यम’ची भरारी

~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २२ / २४ आहे

ढगाळ वातावरण राहील

पावसाची शक्यता मध्यम

~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

जगात आसे एकाच न्यायालय आहे कि जेथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे "आई"

{प्राची चौधरी, नमस्कार लाईव्ह }


No comments: