Wednesday, 5 August 2015

Namaskar Live 05-08-2015 Morning Audio News



नमस्कार्फ लाईव्ह ०५-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- मॅगी अन्न सुरक्षा नियमांनुसार सुरक्षित

२- विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरु राहणार, ५ सप्टेंबर शिक्षक काळादिन पाळणार

३- शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन सातबारा कोरा करण्यासाठी व अन्य मागणांसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व निदर्शने

४- नांदेड महापालिकेचे प्रशासन आणि आयुक्त यांच्या हलगर्जीपणामुळे स्मार्ट सिटी योजनेमध्ये नांदेडचा समावेश होऊ शकला नाही - प्रकाश मारावार

५- किनवट पोटनिवडणुकीसाठी ५८ टक्के मतदान

~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- मध्य प्रदेश रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा द्यावा, कॉंग्रेसची मागणी

२- रेल्वेकडून मृतांच्या वारसांना २ लाखांची २ लाखांची मदत जाहीर, गंभीर जखमींना ५०,००० हजार, तर कोरकोळ जखमींना २५,०००

३- उधमपूरमध्ये बीएसएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान ठार

४- नांदेड जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी 'न्यायाधीन बंदी अधिकारी' या विषयावर शिबीर संपन्न

५- महाराष्ट्राला ५ राष्ट्रीय उत्पादकता आणि अभिनव पुरस्कार

~~~~~~~~~~~~~~~

वाढदिवस

निधी भुरेवार, सोहम पांचाळ, सुरेश हटकर, सतीष पाटील, बंटी पांचाळ, हनमंत राठोड, राजू निरगुडे, वैशू जैश्वाल, ओम आढाव, शेख पाशा, श्रीराम जगदंबे, अशोक दास, अक्षय तुलसी, प्रीती तोतला, प्रदीप नागापूरकर, पुनीतसिंग गट्टाणी, हर्षद शाह, गुरुप्रकाश सिंग, दत्तात्रय देशमुख, रामकिशन पिकमवार,

नितीन कोकाणी, संकेत सातपुते, प्रशांत बाहेती, सुरेश हटकर, सचेंद्र मोंडकर, सचिन तुरकाडे

~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

पुष्पा वसंतराव कुलकर्णी

~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

आगदी सरळमार्गी असने हेही एक प्रकारचे पापच आहे

हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते

{ अविका जोशी, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: