Wednesday, 5 August 2015

Namaskar Live 05-08-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०५-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- आजारी व्यक्तींना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी राज्यात लवकरच मोटरसायकल अॅम्बुलन्स सुरु होणार

२- जम्मू-कश्मीरच्या उधमपूरमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश

३- लोकसभेतील २५ खासदारांना निलंबित करण्याच्या निर्णयाविरोधात कॉंग्रेसच्या खासदारांनी सलग दुसऱ्या दिवशी संसद भवन परिसरात धरणे आंदोलन

४- ढगाळ वातावरणामुळे नांदेड शहरात सूर्यदर्शन नाही

५- किनवट नगरपालिकेच्या प्रभाग २ च्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर

~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- उधमपुरमध्ये जिवंत पकडलेला दहशतवादी 'कासीम' याची माहिती पंतप्रधान मोदींना देण्यात आली

२- भारतात जंगलातून घुसखोरी केल्याची कासिमची कबुली

३- कासिमला पकडल्यामुळे अमरनाथ यात्रेचा हल्ल्याचा कट उधळला गेला

४- मध्य-प्रदेशात रेल्वे अपघातात महाराष्ट्रातील १५० जणांचा समावेश

५- स्मार्ट सिटी योजनेनंतर आता स्मार्ट ग्राम योजना आराखडा ९५ टक्के पूर्ण झाल्याची पंकजा मुंडे यांची माहिती

~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

प्रगतीचा मार्ग चुकीच्या कट्याकुट्यातून जातो

जो या कट्याकुट्यानां भितो त्याची प्रगती कधीच होत नाही

{ वेदिका सरदेशपांडे, नमस्कार लाईव्ह वाचक }

~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २२ºC / २३ºC आहे

उद्या दि. ६ ऑगस्ट २०१५चे हवामान अंदाज

२४ºC / २६ºC राहील

No comments: