Wednesday, 5 August 2015

Namaskar Live 05-08-2015 Video News



नमस्कार लाईव्ह ०५-०८-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१- नांदेडसह इतर शहरात केळीची मागणी वाढल्याने केळीच्या दरात वाढ

२- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व निदर्शने

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- औरंगाबादमधील कॉंग्रेस भवन धोकादायक इमारतीच्या यादीत, महापालिकेकडून नोटीस

२- भारताचा बजरंग कुमार आणि बबिता कुमारी जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपसाठी ठरले पात्र

३- मुंबई: शालेय विद्यार्थ्यांसाठी होणार टॅबची खरेदी, १५ कोटींच्या टॅब खरेदी प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

५- पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसिम अक्रमच्या गाडीवर कराचीत गोळीबार, वासिम अक्रम सुरक्षित

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही

आणि आशा सामर्थ्याला हरविण्याचे धाडस नियतीसुद्धा कधीच करत नाही

{ सुयश शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: