Wednesday, 5 August 2015

Namaskar Live 05-08-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह ०५-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- पाण्यासाठी लातुरातील लोक स्थलांतर करण्याच्या तयारीत - विरोधी पक्षनेते मकरंद सावे

२- लातूर येथील मलंग गल्ली भागात अनधिकृत बांधकाम, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

३- कॉंग्रेस भाजप सरकारचा कामाचा वेग रोखण्याचा प्रयत्न करीत वेग रोखण्याचा प्रयत्न करीत आहे, संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू

४- जम्मू-कश्मीरच्या उधमपूरमध्ये हल्ला करणारा अतिरेकी कासीम खान यास जिवंत पकडले

५- निलंगा येथे चार छावण्या सुरु करा, अन्यथा सर्व जनावरे प्रशासकीय कार्यालयात आणून सोडू - अरविंद पाटील निलंगेकर

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- पाकिस्तानातील दहशतवादी कासीमजवळ एके-४७ रायफल आणि मॅगझीन सापडले

२- मध्य-प्रदेश : हरदामध्ये पुन्हा मुसळधार पाऊस, बचावकार्यात अडथळा

३- अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

४- ललित मोदींच्या विरोधात अजमीनपात्र अटक वारंट जारी

५- लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या चारा छावणीच्या शेडचे भूमिपूजन तहसीलदार संजय वारकड यांच्या हस्ते करण्यात आले

~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २५ºC / २७ºC आहे

उद्या दि. ६ ऑगस्ट २०१५चे हवामान अंदाज

२८ºC / ३०ºC राहील

~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

आगदी सरळमार्गी असने हेही एक प्रकारचे पापच आहे

हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते

{ अविका जोशी, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: