Thursday, 6 August 2015

Namaskar Live 06-08-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह ०६-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- करवीरवासिनी महालक्ष्मीच्या मुर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रिया पूर्ण, आजपासून दर्शन सुरु

२- पावसाने मागील दीड महिन्यापासून उघडीप दिल्यामुळे नांदेड शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवढा

३- नांदेडातील काही रेल्वे रद्द, काहींच्या मार्गात बदल

४- जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाची आज बैठक

५- गणेशोत्सव मंडळांना दहा दिवसांसाठी देणाऱ्या विजेच्या दारामध्ये प्रतियुनिट ५० पैशांनी वाढ

~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजना लागू

२- हातमाग व्यवसायास मिळणार चालना, केंद्र शासनाचा निर्णय

३- साखरेची निर्यात वाढविण्यासाठी वस्तूविनिमय प्रणालीचा अवलंब

४- साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी बाबा भांड

५- बिलोलीत १४ हजार शेतकऱ्यांनी उतरविला खरीप पीकविमा

~~~~~~~~~~~~~~~

वाढदिवस

दिलीप कंदकुर्ते, रवींद्र संगनवार, साई वैष्णव, कश्मिरा पाटील, रोमा पांडे, मिलिंद टोके, दर्शन जाधव, धम्मपाल गायकवाड, सिड जैन, मनीष अग्रवाल, हरदीपसिंग जमादार, जितेश काबरा,

पराग कोपलकर, देवेंद्रकुमार मीना, भागवत गीते, श्रीकांत डोके, गौरव मालपाणी, गणेश पांढरे

~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

प्रकाश विश्वनाथ सोळंके

विजयानंद रघुनाथराव महिंद्रकर

शांताबाई कन्यालाल शर्मा

सुनील मल्लिकार्जुनअप्पा अंकलकोटे

दासराव गोविंदराव घोरपडे

व्यंकटराव गंगाराम आगलावे

~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

आयुष्यात एकदातरी वाईट दिवसांना समोर गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही

{ दिव्या भालेराव, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: