Thursday, 6 August 2015

Namaskar Live 06-08-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह ०६-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- लोकसभा अध्यक्षांनी २५ खासदारांचे निलंबन केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन

२- सहा महिन्यात सोने वीस हजार रुपयापर्यंत खाली येण्याची शक्यता

३- माझे ग्रह फिरलेत, त्यामुळेच विरोधी बाकावरचे जे मित्र कालपर्यंत माझा आदर करत होते तेच आज माझ्यावर टीका करत आहेत - केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज

४- लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे १५ ऑगस्ट रोजी लातूर येथे अनावरण

५- कॉंग्रेसच्या २५ खासदारांच्या निलंबनाविरोधात लातूरसह नांदेड व आसपासच्या तालुक्यात निदर्शने

~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- लोकसभेचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी केला गोंधळ

२- उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी लढणाऱ्या जवानांना पुरस्कारासाठी विचार करणार, पाकिस्तानी दहशतवाद्याला जिवंत पकडून देणाऱ्या ग्रामस्थांचा जम्मू-कश्मीर सरकारतर्फे गौरव केला जाणार - राजनाथ सिंह

३- उधमपूरमध्ये पकडलेला अतिरेकी कासीम नव्हे तर मोहम्मद नावेद

४- नोव्होंबरपासून राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना



~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २६ºC / २८ºC आहे

उद्या दि. ७ ऑगस्ट २०१५चे हवामान अंदाज

२७ºC / २९ºC राहील

~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

काहीही अशक्य नाही हा शब्दच मुळी, मी ते शक्य करू शकतो असं म्हणून जातो

{ रुचा चौधरी, नमस्कार लाईव्ह वाचक }

~~~~~~~~~~~~~~~

No comments: