Thursday, 6 August 2015

Namaskar Live 06-08-2015 Video News



नमस्कार लाईव्ह ०६-०८-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१- नांदेडसह बिलोली तालुक्यात कॉंग्रेसच्या २५ खासदारांच्या निलंबनाविरोधात निदर्शने

२- आई तुळजाई विकास प्रतिष्ठानच्या वतीने शांकाभरी महोत्सव संपन्न

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- मध्य-प्रदेश रेल्वे अपघात; असे अपघात क़्वचितच घडतात - रेल्वे बोर्ड

२- विरोधकांनी माझ्या विरोधात एकतरी पुरावा दाखवावा - सुषमा स्वराज

३- नांदेड शहरात ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस

४- राज्यसरकारची झोपडपट्टी पुनर्वसन योजना कर्नाटक व तामिळनाडू सरकारच्या पसंतीस

५- ठाण्यात कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सापडले २५ लाखांचे सोने आणि रोकड

~~~~~~~~~~~~~~~~~

अपूर्ण ज्ञान हे अभिमन्यू सारखे चाक्रव्ह्युवात अडकवते

{ व्यंकटेश वाकोडीकर, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: