Thursday, 6 August 2015

Namaskar Live 06-08-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह २६-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन, या गोष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी FNF फुलांचे राष्ट्रध्वज बनवून देत आहे

२- कार्वे गावच्या ग्राम पंचायतीत निवडणुकीत १७ पैकी फक्त २ जागा कॉंग्रेसला

३- बिलोलीत मोदी सरकार विरुद्ध तहसील कार्यालयासमोर निदर्शने

४- सलगरा ग्रामपंचायतीवर ग्रामविकास एकता पॅनलचा विजय

५- किनवट तालुक्यात झालेल्या रिमझिम पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण

~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे वादानंतर ट्विटर अकाऊंट बंद

२- सौदी अरेबियामध्ये मशीदीवर हल्ला, १७ जण ठार झाल्याची माहिती

३- कल्याणमधील राष्ट्रवादीतील ३ आणि एका अपक्ष नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश

४- संसद ठप्प करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करा, एनडीएच्या ३० खासदारांचे राज्यसभेच्या सभापतींना पत्र

५- अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीत कायापालट, सुरेश पठारेंच्या पॅनलला एकहाती सत्ता



~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

काहीही अशक्य नाही हा शब्दच मुळी, मी ते शक्य करू शकतो असं म्हणून जातो

{ रुचा चौधरी, नमस्कार लाईव्ह वाचक }

~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २२ºC / २४ºC आहे

ढगाळ वातावरण आहे

उद्या दि. ७ ऑगस्ट २०१५चे हवामान अंदाज

२४ºC / २६ºC राहील

ढगाळ वातावरण राहील

No comments: