नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 7 August 2015
Namaskar Live 07-08-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०७-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- चीनमधील आर्थिक संकटामुळे भारत 'जागतिक निर्मिती केंद्र' म्हणून उदयास येण्याची संधी - अर्थमंत्री अरुण जेटली
२- पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापौरांचे जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन
३- जलव्यवस्थापन, स्वच्छता आणि स्थायी समितीची आज जिल्हा परिषदेत सभा
४- शहरातील रस्त्याच्या व खड्ड्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र कक्षाची स्थापना
५- गेल्या तीन वर्षापासून बंद असलेल्या श्री गुरु गोविंदसिंगजी वस्तूसंग्रहालयाच्या सुशोभीकरणाच्या कामाला होणार सुरुवात
~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आजपासून ओडीसा दौऱ्यावर
२- २६/११ हल्ल्याचा दोषी अबू जिंदालचे आर्थर रोड जेलमध्ये उपोषण
३- सुषमा स्वराज नाटकबाजी करण्यात तरबेज - सोनिया गांधी
४- लोकसभा अध्यक्षांनी २५ खासदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे सलग चौथ्या दिवशी लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार
५- याकुब मेननला फाशीची शिक्षा ठोठावणारे सुप्रीम कोर्टाचे जज दीपक मिश्रा यांना आले धमकीचे पत्र
~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
शीतल बाहेती, यश पवार, रुद्राणी माने, कैलाश राठोड, शिवराज बाहेती, राजकुमार जाधव, मानसी भाटी, पंडित भोसले, सचिन पाटील, बापूसाहेब कापुरे, शेषराव गायकवाड, बापू पाटील, श्रीनिवास मस्के, विशाल भालेराव, सचिन कासलीवाल, श्री पुजारी
अरुण तीरमे, सुजीतराव कोले, अश्विनी पवार, मधुसूदन राठी, किरण बुद्धिवंत, अमित कलंत्री
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आधी सिद्ध व्हा मग आपोआपच प्रसिद्ध व्हाल
{ प्रियंका हळदे, नमस्कार लाईव्ह वाचक }
~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
सुंदरबाई रामराव चडेपल्लू
दिगांबरबुवा गोविंदबुवा कांबळे
यादवराव नागोराव कांबळे
स्नेहलता कोट्टावार
गंगुबाई कोडगिरे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment