Friday, 7 August 2015

Namaskar Live 07-08-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह ०७-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक खुशखबर, १३ मे ते १६ सप्टेंबर दरम्यान खाजगी वाहनांना टोलमाफी मिळण्याची शक्यता

२- लातूरमधील इस्लामपुरा भागातून बेपत्ता झालेला मुलगा मुंबईत सापडला

३- लातूर येथील एमआयडीतील कीर्ती उद्योग समूहाच्या कारखान्यास प्रदूषणामुळे दोन उद्योग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले बंद

४- महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आज पुण्यात राज्यव्यापी अधिवेशन सुरु

५- रस्त्याच्या समस्या निवारण्यासाठी नांदेड महानगरपालिकेत स्वतंत्र कक्षाची स्थापना

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- सिनेमाच्या माध्यमातून हातमाग उद्योगाची जाहिरात करण्याची गरज - पंतप्रधान नरेंद्र मोदी

२- मराठी दिग्दर्शक FTIIच्या विद्यार्थांच्या पाठीशी; गिरीश कुलकर्णी, रवी जाधव, उमेश कुलकर्णी, अभिजित पानसरेंचा गजेंद्र चौव्हानांच्या निवडीला विरोध

३- मुंबई मेट्रोच्या तिकिटांची दरवाढ होणार, सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी

४- लातूरमध्ये रविवारी शिवलिंग महाराजांचा सत्संग सोहळा

५- शरद पवार येत्या १५ ऑगस्टपासून मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा - सुनील तटकरे

~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२७ºC / २९ºC आहे

उद्या दि. ८ ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज

२६ºC / २८ºC राहील

~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

ज्यांच्यासाठी डोळ्यात पाणी यावे अशी माणसे आयुष्यात खूप कमी येतात आणि ती जेंव्ह भेटतात तेंव्हा डोळ्यात पाणी येऊ नये याचीच जास्त काळजी घेतात

{ शितल बाहेती, नमस्कार लाईव्ह }

No comments: