Friday, 7 August 2015

Namaskar Live 07-08-2015 Video News



नमस्कार लाईव्ह दि.०७/०८/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र

१) आधारा विना जनता निराधार, संतप्त जनतेची अधिकाऱ्याला मारहाण

2) भोई समाज क्रांती दलाने छेडले आपल्या मागण्यांसाठी एकदिवसीय आंदोलन

३) ओ.बी.सी.च्या विद्यार्थांची शैक्षणिक फी माफ करा - महा.राज्य.ओ.बी.सी.समन्वय समितीची मागणी

४) देगलूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा – शेतकरी संघर्ष समितीचा मोर्चा

~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) 'व्हॉट्सअॅप'मुळं संसार 'ब्लॉक', शेकडो दाम्पत्य घटस्फोटाच्या उंबरठ्यावर!

२) 'टायगर मेमनचा फोन आलाच नाही', मेमन कुटुंबीयांचा खुलासा

३) राधे माँभोवती फास आवळला, मुंबई पोलिस चौकशी करणार

४) मुंबई मेट्रोच्या दरवाढीला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील, तिकीट दर 110 रुपयांपर्यंत वाढणार

५) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निरंजन डावखरे

६) शरद पवार करणार मराठवाड्याचा दौरा

सुविचार

काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.

(सुशांत कदम नमस्कार लाईव्ह वाचक)


No comments: