Friday, 7 August 2015

Namaskar Live 07-08-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०७-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- काश्मीर प्रश्न मिटवा नाहीतर पाकवर हल्ला करा - ISIचे माजी प्रमुख हमीद गुल

२- नांदेड जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा-२०१५ चा उदघाटन सोहळा संपन्न

३- नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयास डॉ. कलामांचे नाव द्या, मॉयनॉरिटी कौन्सिल व काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाची मागणी

४- किनवट-नांदेड रोडवर भीषण अपघात, एक ठार, एक जखमी

५- नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागात नागरिकांना जिथे आवश्यकता आहे तेथे पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवठा होणार - जि.प. अधाक्षा मंगलाताई गुंडले

~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा संयुक्त प्रस्तावाचा निर्णय राज्याकडे

२- IPL प्रकरणाशी संबंधित आणि अद्याप गोपनीय ठेवण्यात आलेल्या १३ जणांची नवे जाहीर करण्याची CBIची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

३- मरीन ड्राईव्हवर पिवळे LED लावा हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

४- जम्मू-काश्मीर: श्रीनगरमध्ये जामिपा मशिदीजवळ काही बंडखोरांनी झळकवले ISIS आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांचे झेंडे

५- केंद्र सरकारने मॅगीवर बंदी घातलेली नाही - आरोग्य मंत्री

~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

ज्यांच्यासाठी डोळ्यात पाणी यावे अशी माणसे आयुष्यात खूप कमी येतात आणि ती जेंव्ह भेटतात तेंव्हा डोळ्यात पाणी येऊ नये याचीच जास्त काळजी घेतात

{ शितल बाहेती, नमस्कार लाईव्ह }

No comments: