Saturday, 8 August 2015

Namaskar Live 08-08-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह ०८-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- हातमाग व खादीवस्त्रोद्योग नांदेडला गतवैभव प्राप्त करून देऊ शकतो - आ. हेमंत पाटील

२- आरोग्य विभागात ८५०० पदे भरणार, २५ ऑक्टोबरला परीक्षा - आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत

३- नांदेड महापालिकेचे आज स्वच्छतागृह सर्वोक्षण

४- नांदेड शहरातील विद्युत खांब, तारांची दुरुस्ती करण्याची नगरसेविकांची मागणी

५- कामगारांचे प्रश्न सोडविणाऱ्या इंटक या कामगार संघटनेच्या कॉंग्रेस पाठीशी - आ. डी.पी. सावंत

~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- मेट्रो प्रवास नोव्हेंबरपासून तिपटीने महागणार

२- पाकिस्तानमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल बैठकीवर भारताचा बहिष्कार

३- माध्यमांमध्ये बोलणे सोपे, संसदेत कठीण - केंद्रीयमंत्री स्मृती इराणी

४- अण्णा हजारे आजपासून देशाचा दौरा करणार, वन रँक वन पेन्शन आणि भू-संपादनबाबत जनजागृतीला सुरुवात

५- कंधार तालुक्यातील दहीकळंबा येथील लाचखोर तलाठ्यास रंगेहात पकडले

~~~~~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

राजेंद्र जैन, गोविंदसिंह चौधरी, संजय लहानकर, गजानन सावंत, लखनसिंघ लांगरी, दिनेश बाहेती, अमर चौधरी, सुनील प्रजापती, प्रीती काम, प्रेम अवचार, ललित लोया, सुनील डोईजड,

सागर उबाळे, प्रदीप गोलप, सदानंद ताम्हाणे, हेमंत बदुर्गे, विशाल राहणे, गणेश पवार, मिलिंद देशमुख, श्रीनिवास हेमाडे, आनंदराव तिडके, गजानन सावंत, विठ्ठल शिंदे, सुरज राजवाडे, चंद्रकांत जाधव, जमीर खान, प्रमोद कदम

~~~~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

लता जयवंत कोट्टावार

व्यंकन्ना राजन्ना तैदलवार

व्यंकटराव गंगाराम आगलावे

नागरबाई गंगाराम बनसोडे

No comments: