Saturday, 8 August 2015

Namaskar Live 08-08-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह ०८-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- केंद्र सरकारने केली गव्हाच्या आयातशुल्कात १० टक्क्यांनी वाढ

२- लातूरमधील औसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा यासाठी व इतर मागण्यांसाठी औसा टी पॉईंट येथे संभाजी सेनेचा रस्ता रोको

३- दुष्काळी भागात रोजगार हमी योजनेची कामे कामे सुरु करा - आ. बस्वराज पाटील

४- लातूर जिल्ह्यात ११३.८३ मिमी पाऊस

५- ''मनरेगा' अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना मिळणारा मोबदला त्यांच्या खात्यात जमा करण्यास केंद्रीय मंत्री मंडळाची मंजुरी

~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली

२- जम्मू-काश्मीर राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन झाल्याने अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली

३- पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वासिम अक्रमवर गोळीबार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एकाला केली अटक

४- स्वच्छ शहराच्या यादीत नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर

५- दाउदच्या नावाने IPLचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडे १०० कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक

~~~~~~~~~~~~~~~~~~~

जे म्हणाल ते तुम्ही व्हाल, दुबळे म्हणाल तर दुबळे आणि तेजस्वी म्हणाल तर तेजस्वी, म्हणूक काय म्हणायचे ते विचारपूर्वक म्हणा

{ दीपिका जोशी, नमस्कार लाईव्ह वाचक }

~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २५ºC / २७ºC आहे

उद्या दि. ९ ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज

२६ºC / २८ºC राहील

No comments: