नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 8 August 2015
Namaskar Live 08-08-2015 Video News
नमस्कार लाईव्ह ०८/०८/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१) मोर चौकातील फुटलेली पाईप लाईन आणि रस्त्यावरील खड्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष
२) शिवसेना-मनसे एकत्र येणार? उद्धव आणि राज यांच्यात झाली गुप्त बैठक
३) तथाकथित संत राधे मॉ औरंगाबादचा मुक्काम आटोपून नांदेडात दाखल
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१) युवासेनेचे कार्यकर्ते खंडणीखोर, नागपुरातील व्यापाऱ्यांचं पोलिसांकडे गाऱ्हाणं
२) टॅबच सोडा, नागरिकांना पाणी-शौचालयासारख्या मूलभूत सुविधा कधी देणार, टॅब वाटपावरून सेना-राष्ट्रवादी आमने-सामने
३) लातूरच्या शिवसैनिकांनी घातला महापालिका आयुक्तांना घेराव
४) मुंबई: मद्यधुंद अवस्थेत पोलिसांचा धिंगाणा - नागरिकांनी दिला चोप
५) निरंजन डावखरेंच्या नियुक्तीचा विरोध कार्यकर्त्यांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न
६) याकूब मेमनच्या दफनविधीसाठी होती दाऊदच्या वफादारांची फौज-मुंबई पोलिसांचा दावा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बर्याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल.
-रवींद्रनाथ टागोर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment