नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 8 August 2015
Namaskar Live 08-08-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ०८-०८-२०१५ संध्याकाळचे बातमीपत्र
१- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून वाद
२- केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातून नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर
३- महाराष्ट्रात होणार आयफोन आणि आयपॅडचे उत्पादन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
४- पोलीस स्टेशन भाग्यनगर, शिवाजीनगर विमानतळ भागात घरफोडी करणाऱ्या फरार आरोपीस पोलिसांनी पकडले
५- किनवट येथे उद्या सदगुरू रुग्णालयात मोफत आरोग्य शिबीर
~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- उजनी धरणातून पाणी सोडण्याची सोलापूरमध्ये मागणी
२- राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निरंजन डावखरे
३- स्वातंत्र्य दिनाआधी घातपाती कारवाया करण्यासाठी ४० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त
४- मेट्रो दरवाढी संदर्भात MMRDA हायकोर्टात नव्यानं याचिका दाखल करणार
५- ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कचा निवृत्तीचा निर्णय, ओव्हल कसोटीनंतर अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेणार निवृत्ती
~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २८ºC / ३०ºC आहे
उद्या दि. ९ ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज
२९ºC / ३१ºC राहील
ढगाळ वातावरण राहील
पावसाची शक्यता मध्यम
~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
ज्यांच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो
{ अजय गौरकर, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment