Sunday, 9 August 2015

Namaskar Live 09-08-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०९-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- बिहारमधील जंगलराजचे पिंडदान करा - पंतप्रधान मोदी

२- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महिला शेतकऱ्यांनी दिले निवेदन, पुनर्गठन नाही तर आत्महत्येस परवानगी द्या

३- देगलूर येथील आर.टी.ओ. कार्यालयाकडून वाहन तपासणी न करताच प्रत्येक ट्रक चालकांकडून पैसे उकळण्याचा  सपाटा चालूच

४- सगरोळीमध्ये आज ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरी

५- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त उद्या बिलोली शहरात सामाजिक संस्थेच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1- केवळ भूतकाळातलं बोलण्यापेक्षा केंद्रातील सव्वा वर्ष पूर्ण केलेल्या सत्तेबद्दलही जरा बोलाः लालू प्रसाद यादव यांचा मोदींना चिमटा

2- बोधगयातील बॉम्बस्फोटाने जगभरातील लोक येथे यायला घाबरतातः पंतप्रधान नरेंद्र मोदी

3- २००२ साली अटल बिहारी वाजपेयी यांनी राजधर्म पाळण्याविषयी कोणाला सांगितले होते हे सर्व देशाला माहीत आहेः नितीश कुमार

4- क्रांतिदिनी सरकारला हुतात्मांचा विसर, सर्वस्तरीय टीकेनंतर तावडे, दानवेंची हजेरी

5- स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन समारंभ उत्साहात साजरा व्हावा - काकाणी

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

बदल हा जीवनाचा स्थायी गुणधर्म आहे

निव्वळ भूतकाळ आणि वर्तमानकाळात जो डोके खुपसून बसतो

तो उज्वल भविष्याला मुकतो

( रमेश पोतदार, नमस्कार लाईव्ह वाचक )

~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २७ºC / २९ºC आहे

उद्या दि. १० ऑगस्ट २०१५ हवामान अंदाज

२८ºC / ३०ºC राहील

ढगाळ वातावरण राहील

पाव्बासाची शक्यता मध्यम

No comments: