Sunday, 9 August 2015

Namaskar Live 09-08-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह ०९-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ सुविधा द्याव्यात, या मागणीसाठी लातूरमध्ये २१ ऑगस्टपासून आमरण उपोषणास बसणार

२- लातूर जिल्ह्यात टंचाई परिस्थितीचे निवारण, दुष्काळमुक्ती व जलयुक्त शिवाराची कामे यांना गती देण्यासाठी सर्व यंत्रणांनी गतिमान व्हावे इ पंकजा मुंडे

३- गोवंश हत्या रोखण्यासाठी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

४- महाराष्ट्रात १९% गुन्हेगारांनाच होते शिक्षा; राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचा अहवाल

५- लातूरमध्ये आणखी एका मुलाचे अपहरण, गांधी चौक पोलिसांत मुलाच्या वडिलांनी केली तक्रार

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- बौद्धगयाकडे पर्यटनाच्या दृष्टीने पाहिले तर अनेकांना रोजगार उपलब्ध होईल - पंतप्रधान मोदी

२- देशातील सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे कि, त्यांनी जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी सहकार्य करावे - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह

३- मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज नागपुरातील 'शहीद स्मारका'चे उदघाटन

४- नाशिक: बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षाचा मुलगा ठार, निफाड तालुक्यातील चापडगाव येथील घटना

~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २८ºC / ३०ºC आहे

उद्या दि. ९ ऑगस्ट २०१५चे हवामान अंदाज

२७ºC / २९ºC राहील

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

माणसं बदलतात....

पण आयुष्य कुणासाठीही थांबत नाही

बदल हेच आयुष्य असतं हे बऱ्याच जणांना शेवटपर्यंत कळत नाही

{ गजानन कदम, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: