[ दिन विशेष:- क्रांती दिन ]
नमस्कार लाईव्ह ०९-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- नागपूरच्या सीताबर्डी परिसरात बॉम्ब ब्लास्ट घडवू, अमरावती पोलीस कंट्रोलला आला फोन
२- देशातील धरणसाठा ५० टक्क्यापर्यंत, महाराष्ट्रात ३८% पाणीसाठा - केंद्रीय जल आयोग
३- येत्या चार दिवसापर्यंत कोकण आणि गोव्यासह मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार - पुणे वेधशाळा
४- शाळाबाह्य मुलांच्या फेरसर्वेक्षणासाठी स्वयंसेवी संस्थांचा आंदोलनाचा इशारा
५- महापालिकेच्या ३८२ कर्मचाऱ्यांनी केले स्वच्छता सर्वेक्षण
~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- माहूर तालुक्यात सरासरी ४२० मि.मी. पावसाची नोंद; बळीराजासह व्यापारी व सर्वसामान्यांना मोठा दिलासा
२- करड्खेडहून देगलूरकडे येणाऱ्या मालवाहू टेम्पोने उदगीरकडे जाणाऱ्या एसटी बसला हुलकावणी दिल्याने अपघात
३- 'आप'च्या दिल्लीच्या आमदार अल्का लांबा यांच्यावर दगडफेक, उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये केले दाखल
४- साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आज रक्तदान व मोफत रक्तगट तपासणी शिबीर
५- जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या पेन्शन आदालत
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
स्वतःच्या वाट्याला जरी काटे आले असले, तरी दुसऱ्याला गुलाबाची सुंदर फुले देता येतात
{ राहुल राजेवर, नमस्कार लाईव्ह वाचक }
~~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
शांतीलाल जैन, बापूसाहेब गोरठेकर, प्रदीप कांबळे, श्रेया वाघमारे, अंश भालेराव, सुरज चौव्हाण, निशिकांत भालेराव, प्रवीण उत्तरवार, कालू शर्मा, नीरज मुंदडा, भाऊसाहेब पाटील, नागराज सुलगेकर, मयुरी प्रेमचंदानी, संजय बजाज, निखील महापौर, ओम पारमार, प्रदीप कांबळे, प्रमोद पवार, शरद अंजन, शिवा अंबूलगेकर,
प्रदीप गोलप, रवींद्र उद्धता, श्रेयश करपे, स्वप्नील पासनी
~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
राजाबाई रुपाजी हनवते
बाबूखान पठाण
राम गंगाराम धुतराज
नागोराव देशपांडे
देऊबाई देवराव जाधव
चंद्रकांत जाधव
श्रीहरी मारोती निलावार
पुष्पा मांगुलकर
No comments:
Post a Comment