Monday, 10 August 2015

Namaskar Live 10-08-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह १०-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- भारतीय वंशाचे परदेशात वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांना मिळणार आधार कार्ड - केंद्रीय नियोजन राज्यमंत्री राव इंदरजीतसिंह

२- नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाई योजनांना १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, पाणीटंचाई निवारण्यासाठी आतापर्यंत १६ कोटी ६३ लाख खर्च

३- अनधिकृत नळ जोडण्यांचा मनापा घेणार शोध, नळ जोडण्यांचे होणार सर्वोक्षण

४- बिलोलीत उद्या तालुका क्रीडा संयोजन समितीच्या वतीने क्रीडा स्पर्धांना होणार सुरुवात

५- विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा १५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने कुसुम सभागृहात विशेष सन्मान करण्यात येणार

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- देशात १८६६ नोंदणीकृत राजकीय पक्ष

२- झारखंड: देवघर जिल्ह्यातील बेलाबागन येथे दुर्गा मंदिरात चेंगराचेगरी; १० भाविकांचा मृत्यू, २० जन जखमी

३- पंतप्रधान मोदी १६ आणि १७ ऑगस्टला संयुक्त अरब अमिराती आणि दुबई दौऱ्यावर जाणार

४- मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव शिवारात आढळला दुर्मिळ सरडा

५- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने लोहा तहसीलवर उद्या रुमने मोर्चा

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे, हे खूपच धोकादायक होय

( श्री पांचाळ, नमस्कार लाईव्ह वाचक }

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

वाढदिवस

श्लोक शर्मा, प्रा. जोशी, ख़ुशी टीप्रेसवार, अशोक माघारे, व्यंकटेश पुलकंठवार, संदीप गायकवाड, सुमित सेन, धनपाल रूमटोके, रमेश राजदार, बाला पवार, अनंत तेवकर, बालाजी पवार, मेघा जाजू, दीपक पाटील,

नितीन अंभोरे, प्रफुल्ल सावंत, यश चव्हाण, गोरख करपे

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

पार्वतीबाई शंकरराव गादेवार

No comments: