Monday, 10 August 2015

Namaskar Live 10-08-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह १०-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- अफगानिस्तान, पाकिस्तानात भूकंपाचे तीव्र धक्के, दिल्लीसह उत्तर भारतातही भूकंपाचे धक्के

२- केंद्रचं दुष्काळ पाहणी पथक आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर

३- लातूरमध्ये दि. १२ ते २० ऑगस्ट दरम्यान विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांच्या वतीने तणावमुक्त जीवनासाठी योग शिबिराचे आयोजन

४- लातूर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली त्यामुळे कायदा अन सुरक्षा व्यवस्थेला अधिक महत्व द्या, आ. अमित देशमुख यांची पोलिसांना सूचना

५- लातूर शहरातून एकाच दिवशी तीन मोटरसायकलची चोरी

~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1- हिंदू सणांवर निर्बंध आले तर, गोविंदा मंडळांसह रस्त्यावर उतरू, दहिहंडीच्या आधीच दहिहंडी साजरी करू - जितेंद्र आव्हाड

2-ललित मोदी प्रकरण आणि व्यापमं घोटाळ्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळानंतर संसदेची दोन्ही सभागृह (लोकसभा-राज्यसभा) उद्यापर्यंत स्थगित

3-आप नेत्या अलका लांबा यांच्याविरुद्ध दिल्ली पोलीस गुन्हा दाखल करण्याच्या तयारीतः मीडिया रिपोर्ट

4-दिल्लीच्या एनसीआर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

५- भूसंपादन विधेयक पावसाळी अधिवेशानाऐवजी हिवाळी अधिवेशनात सदर करण्यात येणार असल्याची माहिती

~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे, हे खूपच धोकादायक होय

( श्री पांचाळ, नमस्कार लाईव्ह वाचक }

~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २५ºC / २७ºC आहे

उद्या दि. ११ ऑगस्ट २०१५चे हवामान अंदाज

२६ºC / २८ºC राहील

No comments: