नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 10 August 2015
Namaskar Live 10-08-2015 Video News
नमस्कार लाईव्ह दि. १०/०८/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१) नांदेड महापालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम आश्चर्यजनक, अनेकांचे अतिक्रमण जाणून बुजून सोडले
२) अखिल महाराष्ट्र भोई समाज व मच्छिमार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी उपोषण
३) कॉंग्रेस-भाजप मधील राड्याला सुरुवात, भाजपा युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्षावर प्राणघातक हल्ला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची विद्यापीठासमोर निदर्शने
२) राधे माँ अडचणीत, 7 जणांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची तक्रार
३) स्पेशल ऑडिट होईपर्यंत मेट्रोची भाडेवाढ होऊ देणार नाही - फडणवीस
४) पवार जातीवादी, सलमान बेअक्कल तर ओवेसी दंगलखोर-राज ठाकरें
५) उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के
६) ठाण्यात आणखी एक वळवळतंय नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका - राज ठाकरे
~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.
( पल्लवी बोकारे, नमस्कार लाईव्ह वाचक )
+++++++++++++++++++++++++++
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment