नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 10 August 2015
Namaskar Live 10 08 2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह १०-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- महानगरपालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम आश्चर्यजनक, अनेकांचे अतिक्रमण जाणून बुजून सोडले
२- उत्तर भारतात जाणवले भूकंपाचे धक्के; पंजाब, हरियाना आणि जम्मू-काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे जोरदार धक्के
३- शासकीय विश्रामगृहात आज आज शिवसेना आ. हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत वाळू ठेकेदार, कंत्राटदार व वाहन चालकांची बैठक संपन्न
४- बिलोली येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती प्रीत्यर्थ रक्तदानाचा कार्यक्रम संपन्न
५- कुपोषणमुक्तीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा - जि.प. सदस्या वर्षताई भोसीकर
६- देगलूर येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काल गरजू शेतकऱ्यांच्या पत्नीला शिलाई मशीनचे वाटप
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक औरंगाबादमध्ये दाखल, उद्या सकाळपासून दुष्काळी भागाची पाहणी करणार
2-सुषमा स्वराज यांना विरोध करणे ही केवळ बहाणेबाजी, जीएसटी विधेयक मंजुर होऊ नये हाच खरा काँग्रेसचा उद्देशः केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा आरोप
3-हिंदूच्या मतांचे राजकारण करीत सत्तेत आलेले सरकार हिंदूच्या सणाबाबत उदासिनः जितेंद्र आव्हाड
4-अयोध्येतील राम मंदिराच्या जुजबी दुरुस्तीला सुप्रीम कोर्टाकडून मंजुरी
5-धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांनाही कर्जवसूली प्राधिकरणाने बजावली नोटीस
~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे, हे खूपच धोकादायक होय
( श्री पांचाळ, नमस्कार लाईव्ह वाचक }
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २५ºC / २७ºC आहे
उद्या दि. ११ ऑगस्ट २०१५चे हवामान अंदाज
२६ºC / २८ºC राहील
ढगाळ वातावरण राहील
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment