[अंतरराष्ट्रीय]
१- फ्लोरिडामधील गोळीबार हा दहशतवादी हल्ला : बराक ओबामा
२- अमेरिकेतील गोळीबारात 50 ठार; फ्लोरिडातील समलैंगिकांच्या नाइट क्लबमध्ये गोळीबार
३- NSG वरुन चीनला रोखण्यासाठी मोदींचा पुतीन यांना फोन
४- शांघाय विमानतळावर बॉम्बस्फोट, तीन जखमी
५- पाकचा आण्विक कार्यक्रम अमेरिकेचे लक्ष्य - सईद
६- एनएसजीसाठी भारतापेक्षा पाकिस्तान लायक: अझीझ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
७- तावडे-आकोलकरला शस्त्रांचा कारखाना सुरु करायचा होता : सीबीआय
८- 'उडता पंजाब'ला सेन्सॉरकडून 'ए' सर्टिफिकेट, आज हायकोर्टात सुनावणी
९- ऑरेंज सिटीच्या नावे नागपुरातील शासकीय इमारती भगव्या
१०- ड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही- राहुल गांधी
११- सत्तेत आल्यास पंजाबमधील ड्रग्जची समस्या एका महिन्यात संपवणार - राहुल गांधी
१२- ईडीच्या कारवाईआधीच मल्ल्यांनी विकली संपत्ती
१३- प्रवाशांच्या सोयीसाठी विमान कंपन्यांवर बंधने
१४- सनातन संस्थेवर बंदी का नाही?-दाभोलकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१५- महाराष्ट्रात पावसाचं आगमन लांबलं!
१६- राजस्थानमध्ये कोसळले MiG 27 विमान, पायलट सुखरूप
१७- जेईई अॅडव्हान्समध्ये राज्यात प्रिय शहा अव्वल
१८- मित्रपक्षांना ‘लालदिवा’? शक्यता कमीच!
१९- काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून रामदेवबाबांचा पुन्हा नाराजयोग!
२०- बंगळूरू; कावळा बसला म्हणून मुख्यमंत्री सिद्धरमय्यांनी बदलली गाडी!
२१- श्रीनगर; जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अध्यक्ष यासीन मलिकला जामिनानंतर अटक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- औरंगाबादेत कार्यक्रमानंतर आमदार बंब, बागडेंसह शेकडोंना दृष्टीबाधा
२३- हत्येविरोधात आंदोलन करणाऱ्या नागपूरकरांवर पोलिसांचा लाठीमार
२४- कडेकोट सुरक्षेत रिंकू राजगुरु पहिल्यांदाच अकलूजमध्ये!
२५- मुंबई; लिव्ह इन रिलेशनशीप पार्टनरकडून बलात्कार, मॉडेलचा आरोप
२६- पश्चिम उपनगरांत सर्वाधिक तळीराम
२७- अहमदाबाद; सिहांबरोबर 'सेल्फी' घेऊ नका- गुजरात वनविभाग
२८- जोधपूरमध्ये 'मिग-27' कोसळले; घरांचे नुकसान
२९- अलाहाबाद; उत्तर प्रदेशात प्राणभयाने हिंदू नागरिकांचे पलायन?
३०- वडोदरा; मजेसाठी कुत्र्याला बाईकला बांधून नेले फरफटत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३१- 'सैराट'च्या गाण्यांवर प्री-वेडिंग शूटचा ट्रेण्ड
३२- 'बाहुबली 2'च्या क्लायमॅक्स सीनचा खर्च तब्बल...
३३- टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी 57 जणांचे अर्ज
३४- मनमोहन सिंग यांच्यावर आता येणार चित्रपट
३५- 'उडता पंजाब'वर आक्षेप घेणा-या सेन्सॉर बोर्डाला हे चित्रपट कसे चालले ?
३६- झिंबाब्वेचा डाव अवघ्या 126 धावांवर आटोपला
२७- सेन्सॉरशिपबाबत बेनेगल समितीने केल्या शिफारशी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=======================================






चित्रपटाची टीम येत्या काही आठवड्याच सिनेमाचा अॅक्शनपॅक्ड क्लायमॅक्स सीन चित्रित करणार आहे. या सीनवर तब्बल 30 कोटी रुपये करण्यात येणार आहेत. यापूर्वी ‘बाहुबली’च्या क्लायमॅक्स सीनसाठी 15 कोटी रुपये खर्च केले होते. प्रेक्षकांना युद्धाचा सीन अतिशय आवडला होता. त्यामुळे निर्मात्यांना सिक्वेलचा क्लायमॅक्स सीन उत्कृष्ट आणि भव्य हवा आहे. त्यामुळे त्यांनी या सीनवर जास्त रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला.



ऑरेन्ज सिटी…. संत्र्यामुळे नागपूरला मिळालेली ही ओळख. मात्र संत्र्याला बाजूला ठेवून नागपूर ऑरेन्ज, म्हणजेच भगव्या रंगासाठी ओळखलं जावं म्हणून महापालिकेनं हा खटाटोप सुरु केला आहे. याची सुरुवात झाली आहे ती महापालिकेच्या शाळांपासून.


१- फ्लोरिडामधील गोळीबार हा दहशतवादी हल्ला : बराक ओबामा
२- अमेरिकेतील गोळीबारात 50 ठार; फ्लोरिडातील समलैंगिकांच्या नाइट क्लबमध्ये गोळीबार
३- NSG वरुन चीनला रोखण्यासाठी मोदींचा पुतीन यांना फोन
४- शांघाय विमानतळावर बॉम्बस्फोट, तीन जखमी
५- पाकचा आण्विक कार्यक्रम अमेरिकेचे लक्ष्य - सईद
६- एनएसजीसाठी भारतापेक्षा पाकिस्तान लायक: अझीझ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
७- तावडे-आकोलकरला शस्त्रांचा कारखाना सुरु करायचा होता : सीबीआय
८- 'उडता पंजाब'ला सेन्सॉरकडून 'ए' सर्टिफिकेट, आज हायकोर्टात सुनावणी
९- ऑरेंज सिटीच्या नावे नागपुरातील शासकीय इमारती भगव्या
१०- ड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही- राहुल गांधी
११- सत्तेत आल्यास पंजाबमधील ड्रग्जची समस्या एका महिन्यात संपवणार - राहुल गांधी
१२- ईडीच्या कारवाईआधीच मल्ल्यांनी विकली संपत्ती
१३- प्रवाशांच्या सोयीसाठी विमान कंपन्यांवर बंधने
१४- सनातन संस्थेवर बंदी का नाही?-दाभोलकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१५- महाराष्ट्रात पावसाचं आगमन लांबलं!
१६- राजस्थानमध्ये कोसळले MiG 27 विमान, पायलट सुखरूप
१७- जेईई अॅडव्हान्समध्ये राज्यात प्रिय शहा अव्वल
१८- मित्रपक्षांना ‘लालदिवा’? शक्यता कमीच!
१९- काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून रामदेवबाबांचा पुन्हा नाराजयोग!
२०- बंगळूरू; कावळा बसला म्हणून मुख्यमंत्री सिद्धरमय्यांनी बदलली गाडी!
२१- श्रीनगर; जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अध्यक्ष यासीन मलिकला जामिनानंतर अटक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- औरंगाबादेत कार्यक्रमानंतर आमदार बंब, बागडेंसह शेकडोंना दृष्टीबाधा
२३- हत्येविरोधात आंदोलन करणाऱ्या नागपूरकरांवर पोलिसांचा लाठीमार
२४- कडेकोट सुरक्षेत रिंकू राजगुरु पहिल्यांदाच अकलूजमध्ये!
२५- मुंबई; लिव्ह इन रिलेशनशीप पार्टनरकडून बलात्कार, मॉडेलचा आरोप
२६- पश्चिम उपनगरांत सर्वाधिक तळीराम
२७- अहमदाबाद; सिहांबरोबर 'सेल्फी' घेऊ नका- गुजरात वनविभाग
२८- जोधपूरमध्ये 'मिग-27' कोसळले; घरांचे नुकसान
२९- अलाहाबाद; उत्तर प्रदेशात प्राणभयाने हिंदू नागरिकांचे पलायन?
३०- वडोदरा; मजेसाठी कुत्र्याला बाईकला बांधून नेले फरफटत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३१- 'सैराट'च्या गाण्यांवर प्री-वेडिंग शूटचा ट्रेण्ड
३२- 'बाहुबली 2'च्या क्लायमॅक्स सीनचा खर्च तब्बल...
३३- टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी 57 जणांचे अर्ज
३४- मनमोहन सिंग यांच्यावर आता येणार चित्रपट
३५- 'उडता पंजाब'वर आक्षेप घेणा-या सेन्सॉर बोर्डाला हे चित्रपट कसे चालले ?
३६- झिंबाब्वेचा डाव अवघ्या 126 धावांवर आटोपला
२७- सेन्सॉरशिपबाबत बेनेगल समितीने केल्या शिफारशी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=======================================
तावडे-आकोलकरला शस्त्रांचा कारखाना सुरु करायचा होता : सीबीआय
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेला डॉ. वीरेंद्र तावडे हा शस्त्रांचा छोटासा कारखाना उभारण्याच्या तयारीत होता. गोवा स्फोटातील आरोपी सारंग आकोलकर आणि तावडे यांच्यात ई-मेलवरुन संभाषण होतं होतं, अशी माहिती सीबीआयने दिली आहे.
तसंच मेलद्वारे दोघांमध्ये शस्त्रांच्या देवाण-घेवाणीबद्दलही चर्चा झाल्याचं सीबीआयने सांगितलं आहे. डॉ. वीरेंद्र तावडे आणि सारंग आकोलकर यांच्यातील 200 हून अधिक ई-मेलची तपासणी सध्या सीबीआयचे अधिकारी करत आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकराच्या हत्येप्रकरणी तब्बल पावणे तीन वर्षांनंतर पहिली अटक करण्यात आली आहे. सनातन संस्थेशी संलग्नित असलेल्या हिंदू जनजागरण समितीच्या डॉ. वीरेंद्र तावडेला 10 जून रोजी सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने तावडेला 16 जूनपर्यंत सीबीआयची कोठडी सुनावली आहे.
=======================================
'उडता पंजाब'ला सेन्सॉरकडून 'ए' सर्टिफिकेट, आज हायकोर्टात सुनावणी
नवी दिल्लीः उडता पंजाब सिनेमाच्या वादावरुन हायकोर्टात सुरु असलेल्या वादावर हायकोर्ट आज निकाल देणार आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने सेन्सॉर बोर्डाला चांगलच सुनावलं होतं. मात्र कोर्टाच्या निर्णयापूर्वीच ‘अ’ श्रेणी प्रमाणपत्र दिलं आहे.
चित्रपट चांगला किंवा वाईट हे ठरवण्याचा अधिकार प्रेक्षकांना आहे, सेन्सॉर बोर्डाने फक्त प्रमाणपत्र देण्याचं काम करावं, अशा शब्दात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत कार्टाने सेन्सॉर बोर्डाला सुनावलं होतं.
कोर्टाच्या सुनावणीपूर्वीच उडता पंजाबला ‘अ’ श्रेणी प्रमाणपत्र दिल्यामुळे कोर्ट काय निर्णय देईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सिनेमाचे निर्माते अनुराग कश्यप यांनी सेन्सॉर बोर्डाविरोधात कोर्टात धाव घेतली होती.
=======================================
महाराष्ट्रात पावसाचं आगमन लांबलं!
मुंबईः वरुणराजाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वांसाठीच थोडी निराशादायी बातमी आहे. केरळात मोठ्या धमाक्यात दाखल झालेला मान्सून मात्र महाराष्ट्राच्या वेशीवरच येऊन अडकून पडला आहे. त्यामुळे मान्सून राज्यात दाखल होण्यासाठी सध्या पश्चिम किनारपट्टीवर अनुकूल परिस्थिती नाही, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त ढगांचा जोर सध्या ओसरला आहे, तसंच दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्याचं वेधशाळेने सांगितलं आहे.
मान्सून गेल्या 3 दिवसांपासून गोव्याच्या दक्षिण किनारपट्टीवर अडकला आहे. राज्यात मान्सून दाखल होण्यासाठी वाऱ्याला गती मिळत नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होत नाही, तोपर्यंत राज्याला मान्सूनची वाट पहावी लागणार आहे, असं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.
=======================================
कडेकोट सुरक्षेत रिंकू राजगुरु पहिल्यांदाच अकलूजमध्ये!
अकलूज (सोलापूर) : सैराट चित्रपटाच्या प्रदर्शानंतर पहिल्यांदाच अकलूजमध्ये आलेल्या रिंकू राजगुरूचं जोरदार स्वागत झालं. अकलूज ग्रामस्थांच्या वतीनं रिंकूसह राष्ट्रपती पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने आणि अकलूजच्या इतर 12 कलावंतांचा सत्कार करण्यात आला.
पाहा आणखी फोटो : रिंकूला पाहण्यासाठी अकलूजमध्ये चाहत्यांचा ‘झिंगाट’
‘सैराट’च्या अभूतपूर्व यशानंतर रिंकू पहिल्यांदाच अकलूजमध्ये!
‘सैराट’च्या अभूतपूर्व यशानंतर स्टार झालेली रिंकू पहिल्यांदाच अकलूजमध्ये आली. पण तिची एक झलक पाहायला हजारो चाहते तिला शोधत फिरत होते.
=======================================
'सैराट'च्या गाण्यांवर प्री-वेडिंग शूटचा ट्रेण्ड
मुंबई : साधारण दीन महिन्याभरापूर्वी चित्रपटगृहात दाखल झालेल्या नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटाची जादू अजूनही कायम आहे. बॉक्स ऑफिसवर 100 कोटींच्या घोडदौड करणाऱ्या ‘सैराट’मधली गाणी प्रत्येकांच्या ओठांवर आहेत. लग्नाची वरात असो किंवा शाळा-कॉलेजचं गॅदरिंग, ‘सैराट’चं एकतरी गाण वाजल्याशिवाय कार्यक्रम पूर्णच होतं नाही.
‘सैराट’च्या याच गाण्यांचा आता एक आगळावेगळा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. प्री-वेडिंग फोटो शूटऐवजी नवोदित जोडपी ‘सैराट’च्या गाण्यावर प्री-वेडिंग व्हिडीओशूट करत आहेत. पाहूयात बेळगाव आणि अहमदनगरमधील असंच एक प्रतिसैराट…
बेळगावमधील प्रतिसैराट
=======================================
'बाहुबली 2'च्या क्लायमॅक्स सीनचा खर्च तब्बल...
मुंबई : मागील वर्षी आलेल्या ‘बाहुबली’ सिनेमाने कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडले होते. आता एस एस राजामौलीच्या ‘बाहुबली’चा सिक्वेल पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे. मात्र ‘बाहुबली 3’ च्या क्लायमॅक्स सीनच्या खर्चाची रक्कम ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या सीनसाठी तब्बल 30 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
होय, ‘बाहुबली 2’ चा क्लायमॅक्स ग्रॅण्ड असणार आहे. देशभरातील सिनेचाहते ‘बाहुबली 2’ची वाट पाहत आहे. काही वृत्तानुसार, या सिनेमाचा क्लायमॅक्स खूपच महागडा आहे.
सिनेमाचे निर्माते शोबू यार्लागड्डा यांनी ट्वीटच्या माध्यमातून याचे संकेत दिले आहे. चित्रपट ग्रॅण्ड असेल, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्यामुळे सिनेमाच्या क्लायमॅक्सबाबत प्रचंड उत्सुकता लागली आहे.
चित्रपटाची टीम येत्या काही आठवड्याच सिनेमाचा अॅक्शनपॅक्ड क्लायमॅक्स सीन चित्रित करणार आहे. या सीनवर तब्बल 30 कोटी रुपये करण्यात येणार आहेत. यापूर्वी ‘बाहुबली’च्या क्लायमॅक्स सीनसाठी 15 कोटी रुपये खर्च केले होते. प्रेक्षकांना युद्धाचा सीन अतिशय आवडला होता. त्यामुळे निर्मात्यांना सिक्वेलचा क्लायमॅक्स सीन उत्कृष्ट आणि भव्य हवा आहे. त्यामुळे त्यांनी या सीनवर जास्त रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला.
यामध्ये प्री-व्हिजुवलायझेशन, अॅक्शन, कोरिओग्राफी, प्रॅक्टिस आणि तालीम, विविध सेट्स, 100 प्रॉप्स, व्हीएफएक्स यांचा समावेश असेल.
=======================================
लिव्ह इन रिलेशनशीप पार्टनरकडून बलात्कार, मॉडेलचा आरोप
मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा डर्टी पिक्चरची घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहाणाऱ्या मित्रानं बलात्कार केल्याचा आरोप एका मॉडेलनं केला आहे.
पीडित मॉडेल 29 वर्षांची असून, मुंबईत तिचा मित्र अरमान ताहिरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ती राहत होती. शिवाय, त्याच्यासोबतच अॅक्टिंग आणि मॉडेलिंगचं काम करत असे.
ताहिरने लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवलं आणि नंतर लग्नास नकार दिल्याचा आरोप पीडित मॉडेलनं केला आहे.
याप्रकरणी पीडित मॉडेलचा मित्र अरमान ताहिरवर वर्सोवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
=======================================
फ्लोरिडामधील गोळीबार हा दहशतवादी हल्ला : बराक ओबामा
फ्लोरिडा : अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ओरलँडोमध्ये झालेला गोळीबार हा दहशतवादी हल्ला असल्याचं राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटलं आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत ओबामांनी माहिती दिली आहे. मात्र हा हल्ला कोणत्या दहशतवादी संघटनेनं केला याबाबत ओबामांनी खुलासा केला नाही.
=======================================
ऑरेंज सिटीच्या नावे नागपुरातील शासकीय इमारती भगव्या
नागपूर : संत्रानगरीच्या शासकीय इमारतींना ‘ऑरेंज’ रंग देणं सुरु आहे. काही नागपूर महानगरपालिका शाळांपासून सुरुवात करण्यात आली असून आता मेट्रोलाही हा रंग द्यायला सांगणार का हा प्रश्न पडला आहे.
ऑरेन्ज सिटी…. संत्र्यामुळे नागपूरला मिळालेली ही ओळख. मात्र संत्र्याला बाजूला ठेवून नागपूर ऑरेन्ज, म्हणजेच भगव्या रंगासाठी ओळखलं जावं म्हणून महापालिकेनं हा खटाटोप सुरु केला आहे. याची सुरुवात झाली आहे ती महापालिकेच्या शाळांपासून.
नागपूरच्या स्वामला आणि विवेकानंदनगर शाळेच्या भिंतीचं भगवीकरण करण्यात आलं आहे. जयपूर पिंक सिटी, जोधपूर गोल्डन सिटी तर उदयपूर व्हाईट सिटी म्हणून ओळखलं जातं. तसंच नागपूर भगव्या रंगासाठी ओळखलं जावं अशी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची मनिषा आहे. मात्र हा भगवा रंग संत्र्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरण्यात येणार आहे, की राजकीय विचारधारेचं, अशी शंकेची पाल विरोधकांच्या मनात चुकचुकतेय.
लवकरच नागपूरमध्ये मेट्रो धावणार आहे. तिच्या लोगोमध्येही लक्षवेधक असा भगवा रंग वापरण्यात आला आहे. पहिल्याच टप्प्यात नागपूरचं भगवीकरण कुणाच्या डोळ्यात खुपू नये म्हणून त्यात थोडासे सामंजस्याचे रंगही मिसळण्यात आले आहेत. मात्र हा ऑरेंज सिटीचा रंग आहे, भगवाकरण नाही, असे भाजपाशासित महानगर पालिकेचे म्हणणे आहे
=======================================
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी 57 जणांचे अर्ज
मुंबई : माजी टीम डायरेक्टर रवी शास्त्री, निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी 57 जणांनी अर्ज केल्याची माहिती बीसीसीआयनं दिली आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 जून होती.
सदर मुदतीआधी देशविदेशातून 57 उमेदवारांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याची माहिती बीसीसीआयनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. त्यात रवी शास्त्री आणि संदीप पाटील यांच्यासह वेंकटेश प्रसाद, बलविंदरसिंग संधू, लालचंद राजपूत, प्रवीण अमरे, हृषिकेश कानिटकर आदी नामवंत खेळाडूंचा समावेश आहे.
=======================================
'भाजप निजाम, मग शिवसेना रझाकार आहे का?'
नागपूरः युतीत धुसफूसत असलेली पोस्टरवॉरची धग आज पुन्हा एकदा भडकली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा असणारं वृत्तपत्र तरुण भारत हे याला कारण ठरलं आहे. तरुण भारतच्या लेखातून शिवसेनेला खोचक सवाल करण्यात आला आहे.
भाजपचं सरकार निजाम असेल तर सेना सत्तेत कशी?, ज्यांनी दलित वस्त्यांवर हल्ले केले?, कसलेही आंदोलनं पुकारुन हफ्ते स्विकारले त्यांना रझाकार म्हणायचं का?, असा जहरी प्रश्न तरुण भारतमधल्या एका लेखातून सेनेला विचारला आहे.
‘बावचळलेल्या शिवसेनेचा तोल सुटलाय’ अशा मथळ्याखाली हा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. स्तंभलेखक दिलीप धारुरकर यांच्या लेखात संजय राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे.
सेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारची तुलना निजाम सरकारशी केली होती. तेव्हापासून या वादाला तोंड फुटलं आहे.
=======================================
सत्तेत आल्यास पंजाबमधील ड्रग्जची समस्या एका महिन्यात संपवणार - राहुल गांधी
- ऑनलाइन लोकमत -जालंदर, दि. 13 - आम्ही सत्तेत आल्यास एका महिन्यात पंजाबमधील ड्रग्जची समस्या संपवू असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. पंजाबमध्ये ड्रग्जविरोधात काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि अकाली दल फायदा होत असल्याने ही समस्या सोडवत नसल्याचा आरोपही केला आहे.पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. 'सरकारला फायदा होत असल्याचे ड्रग्जवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न केले जात नाही आहेत. जर आम्ही सत्तेत आलो तर फक्त एका महिन्यात ही समस्या सोडवू शकतो. जास्त काही नाही फक्त पोलिसांचे हात मोकळे करावे लागतील. हे फक्त काँग्रेस करु शकत', असं राहुल गांधी बोलले आहेत.'जर पंजाबला उज्वल भविष्य हवं असेल तर राज्यात ड्रग्जचा वापर थांबवणे हा एकमेव पर्याय आहे. एकीकडे पंजाबमध्ये ड्रग्जची समस्या आहे आणि दुसरीकडे कायदा - सुव्यवस्था, बेरोजगारीची समस्या आहे. जर तुम्हाला ड्रग्जची समस्या सोडवायची असेल तर पोलिसांना मोकळीक द्यावी लागेल, हे काम अकाली दल करत नाही आहे', असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.
=======================================
NSG वरुन चीनला रोखण्यासाठी मोदींचा पुतीन यांना फोन
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 13 - भारताच्या आण्विक पुरवठादार समूहाच्या (NSG) सदस्यत्वाला चीन करत असलेल्या विरोधाला मोडून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न सुरु केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला रोखण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली आहे. मोदींनी व्लादिमीर पुतीन यांना फोन करुन त्यांच्याशी चर्चा केली.रशियन सरकारने याबाबत निवेदन प्रसिद्ध केलं आहे. मोदी आणि पुतीन यांच्यात द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा झाल्याचं या निवेदनात सांगण्यात आलं आहे. जागतिक राजकारणात रशियाने नेहमीच भारताला पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्वासाठीही रशियाचा भारताला पाठिंबा आहे. भारत - अमेरिकेचे संबंध गेल्या काही दिवसांत सुधारले आहेत मात्र याचा रशियाच्या भुमिकेवर फारसा परिणाम झालेला नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन येत्या काही दिवसात भेटण्याची शक्यता आहे. दोन्ही देशातील महत्वाच्या तसंच सहकार्याच्या मुद्यांवर या भेटीत चर्चा होऊ शकते. येत्या काही दिवसांत एनएसजीच्या मुद्यावर पंतप्रधान मोदी उच्चस्तरीय बैठका घेऊ शकतात.
=======================================
ईडीच्या कारवाईआधीच मल्ल्यांनी विकली संपत्ती
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 13 - बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र ईडीने कारवाई करण्याआधीच विजय मल्ल्यांनी आपली संपत्ती विकली आहे. विजय मल्ल्यांनी कोटींची किंमत असलेली दोन ठिकाणची संपत्ती विकल्याची माहिती समोर आली आहे. आयडीबीयच्या 900 कोटी कर्ज घोटाळ्यासंबंधी तपास करत असलेल्या ईडीने शनिवारी विजय मल्ल्यांची 1411 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.विजय मल्ल्यांनी कुर्ग आणि याव्यतिरिक्त अजून एक ठिकाणी संपत्ती विकल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. मात्र यासंबंधी अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. संपत्ती विकल्यानंतर मिळालेला पैसा विजय मल्ल्या यांच्या खात्यात जमा झाला आहे का ? याचा सध्या ईडी तपास करत आहे.
=======================================
राजस्थानमध्ये कोसळले MiG 27 विमान, पायलट सुखरूप
- ऑनलाइन लोकमतजोधपूर, दि. १३ - देशातील मिग विमान कोसळून दुर्घटनाग्रस्त झाल्याच्या घटना वाढतच आहेत. सोमवारी दुपारी राजस्थानमधील जोधपूर भागात एका MiG 27 विमान कोसळले असून सुदैवाने वैमानिक सुखरुप असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र जोधपूर शहरातील कु़डी भगतसनी भागात हे विमान कोसळल्याने त्या परिसरातील दोन घरे जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले आहे.ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
=======================================
'उडता पंजाब'वर आक्षेप घेणा-या सेन्सॉर बोर्डाला हे चित्रपट कसे चालले ?
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 10 - 'उडता पंजाब' चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सेन्सॉर बोर्डाच्या भुमिकेवरुन वाद-विवाद सुरु आहेत. चित्रपटांमधील सेन्सॉर बोर्डाचा हस्तेक्षेप नेमका किती आणि कसा असावा ? हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जात आहे. सेन्सॉर बोर्डाला आक्षेप असल्यास त्यांनी तो घेणे आणि चित्रपटाला त्यानुसार प्रमाणपत्र देऊन रिलीजला परवानगी देणे यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही. मात्र 'उडता पंजाब' चित्रपटात 89 कट्स सुचवणा-या सेन्सॉर बोर्डाची भुमिका ठराविक चित्रपटांपुरतीच मर्यादित आहे का ? असा सवाल विचारला जात आहे.सेन्सॉर बोर्डाने काही चित्रपट ज्यांच्यावर कात्री चालवणं अपेक्षित होतं त्यांच्यावर काहाही आक्षेप ने घेता हिरवा कंदिल दाखवला. उडता पंजाबच्या निमित्ताने सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदिल दिलेले असे काही चित्रपट पाहूया ज्यांच्यावर आक्षेप घेणं अपेक्षित होतं.1) मस्तीजादेया चित्रपटच्या पोस्टवरुन अंदाज लावू शकतो की चित्रपटामध्ये काय असेल...या चित्रपटाला फक्त कॉमेडी चित्रपट म्हणणं कमीपणाचं होईल. चित्रपटाच्या पोस्टरमध्येच आक्षेप घेण्याइतका अनेक गोष्टी आहेत. चित्रपटाचा ट्रेलरदेखील जेव्हा आला होता तेव्हा तुम्हाला आठवत असेल तर अश्लिल चाळे करणारे सीन्स दाखवण्यात आले होते. चित्रपटात तर अॅडल्ड कॉमेडीला मागे टाकेल असे सीन्स, डायलॉग होते. जर या चित्रपटात सेन्सॉर बोर्डाला काही आक्षेपार्ह नाही आढळलं तर मग उडता पंजाबमध्ये का आढळलं असावं ?2) दिल्ली बेलीभाग डी के बोस डी के भाग...हे गाणं सर्वांनाच आठवत असेल...गाण्याच्या नावाखाली सरळ सरळ शिवीच घालण्यात आली होती... या गाणं अनेकांना आवडलं असल तरी काहींनी मात्र यावर आक्षेप घेतला होता. मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने आपला भाचा इमरान खानसोबत केलेला हा पहिला आणि कदाचित शेवटचा अॅडल्ड चित्रपट. याअगोदर इमरान खानने सर्व चित्रपटांमध्ये गुड बॉयच्या भुमिका केल्या होत्या त्यामुळे हा चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी सरप्राईज होता. दिल्ली बेली चित्रपटातील गाण्यांपासून ते संवादापर्यंत अनेक ठिकाणी अश्लिल भाषेचा वापर करण्यात आला होता.3) क्या कुल कै हम 3'मस्तीजादे' चित्रपट रिलीज केल्याच्या दुस-याच आठवड्यात 'क्या कुल कै हम 3' चित्रपट रिलीज करण्यात आला होता. ज्याप्रमाणे 'मस्तीजादे' चित्रपटात अश्लीलता दाखवण्यात आली होती त्याचप्रमाणे या चित्रपटात फक्त आणि फक्त अश्लीलताच दाखवण्यात आली. कमरेखालचे विनोद तर सर्रास मारले गेले होते. ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांनी हा चित्रपट म्हणजे 'मस्तीजादे'चा रिमेक असल्याची खिल्ली उडवली होती.4) गो गोवा गॉनसैफ अली खान आणि कुणाल खेमू यांच्या करिअरमधील फ्लॉप चित्रपटांमधील एक 'गो गोवा गॉन'. चित्रपटामधून पहिल्यांदाच झोम्बींची संकल्पना बॉलिवूडमध्ये आणली गेली. चित्रपटात गोवामधील ड्रग्ज रॅकेटदेखील दाखवण्यात आलं होतं. आता जर गोव्यातील रेव्ह पार्टीज आणि ड्रग्ज रॅकेट दाखवण्यात आले असतील आणि तेदेखील चित्रपटाच्या नावात 'गोवा' असा उल्लेख करत तर मग 'उडता पंजाब'मध्ये काय समस्या आहे. गोव्यामधील ड्रग्ज समस्या दाखवायला हिरवा कंदील दिला आणि तोदेखील 'गोवा' नावासोबत मग त्याच समस्येवर बनवण्यात आलेल्या 'उडता पंजाब' चित्रपटातील पंजाब नावावर आक्षेप का ?5) जिस्म 2एकेकाळी पॉर्न स्टार असलेली अभिनेत्री सनी लिओनीचा 'जिस्म 2' चित्रपटातील बोल्ड अंदाज ट्रेलरमधूनच दिसला होता. मात्र चित्रपटाला फक्त 'ए' सर्टिफिकेट देऊन रिलीज करण्यात आलं होतं. 'उडता पंजाब' चित्रपटात 89 कट्स सुचवणा-या सेन्सॉर बोर्डाला हा चित्रपट कसा काय चालला याचंच आश्चर्य
=======================================
जेईई अॅडव्हान्समध्ये राज्यात प्रिय शहा अव्वल
- नवी दिल्ली / मुंबई : आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट अर्थात जेईईचा (अॅडव्हान्स) निकाल रविवारी जाहीर झाला. यात जयपूरचा अमन बंसल याने देशातून तर, मुंबईच्या प्रिय शहा याने राज्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर नवी मुंबईचा चिन्मय आवळे याने अनुसूचित जाती वर्गात देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे.जीईई या स्पर्धा परीक्षेतील निकालाच्या आधारावरच आयआयटी आणि अन्य प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो. या परीक्षेत यमुनानगरचा भावेश धिंग्रा हा देशात दुसरा तर जयपूरचाच कुणाल गोयल हा तिसऱ्या स्थानी राहिला. मुलींमधून कोटाची रिचा सिंग अव्वल आली आहे.गत २२ मे रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेला १ लाख ५५ हजार ९४८ विद्यार्थी बसले होते. त्यातील केवळ ३६ हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.३७२ गुणांची जेईई अॅडव्हान्स परीक्षा दोन विभागांत घेण्यात येते. मुंबईच्या प्रिय शहाने २८५गुण मिळवत देशाच्या यादीतसोळावा क्रमांक पटकावला आहे.तर राज्यात मुलींमध्ये पहिलीआलेली डिंपल कोचर देशात २९५व्या क्रमांकावर आहे.
=======================================
मित्रपक्षांना ‘लालदिवा’? शक्यता कमीच!
- यदु जोशी,मुंबई- राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम या मित्रपक्षांचा समावेश होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.मंत्रिमंडळाचा विस्तार २० ते २५ जून दरम्यान होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विस्तारास पक्षश्रेष्ठींकडून परवानगी मिळविली आहे. मात्र, या विस्तारात रासपचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत वा रिपाइंपैकी कोणालाही मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, असे पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे मत असल्याचे समजते. खोत आणि मेटे यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यासही भाजपा श्रेष्ठी अनुकूल नव्हते, पण मुख्यमंत्री आणि राज्यातील काही भाजपा नेत्यांनी वारंवार विनंती केल्यानंतर त्यांच्या नावाला वरून हिरवा झेंडा मिळाला होता. मित्रपक्षांना मंत्रिपदे द्यावीत, असे मुख्यमंत्र्यांचे मत आहे, पण श्रेष्ठींचा विरोध कायम राहिल्यास ते शक्य होणार नाही. मंत्रिपदाऐवजी त्यांची वर्णी महामंडळावर लागू शकते. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे छत्रपती संभाजी राजे यांची राज्यसभेवर झालेली निवड, धनगर समाजाचे असलेले डॉ. विकास महात्मे यांना राज्यसभेवर दिलेली संधी लक्षात घेता, मराठा, धनगर अशा मोठ्या समाजांमध्ये स्वत:चा प्रभाव निर्माण करण्याची भाजपाची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे लहान मित्रपक्षातील मराठा, धनगर नेत्यांना मंत्रिपदे देण्याबााबत भाजपा नेतृत्व उत्सुक नाही.
=======================================
पश्चिम उपनगरांत सर्वाधिक तळीराम
- मुंबई : दारू पिऊन वाहन चालविणे हा गुन्हा असून, त्याविरोधात तळीराम चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते. गेल्या चार (जानेवारी ते एप्रिल) महिन्यात मुंबई शहर व उपनगरांत करण्यात आलेल्या कारवाईत ८ हजार ७0३ तळीराम चालक आढळले असून, पश्चिम विभागात सर्वाधिक म्हणजे २ हजार ३९४ तळीराम चालकांवर कारवाई झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.दरवर्षी १५ हजारांपेक्षा जास्त चालक पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करताना समज दिली जाते. पुन्हा गुन्हा घडल्यास लायसन्स रद्दही केले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे अपघातही होतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून बारमध्ये मद्यपान केलेल्या ग्राहकाच्या शरीरातील दारूचे प्रमाण तपासणारी ‘अल्कोबूथ’मशिन मुंबईतील बार आणि रेस्टॉरन्ट्सबाहेर बसविण्याचा निर्णय गेल्या जानेवारी महिन्यात घेण्यात आला होता. मात्र त्याची अजून ठोस अशी अंमलबजावणी अद्याप तरी झालेली नाही. त्यामुळे वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याकडेच वाहतूक पोलीस लक्ष केंद्रित करीत आहेत. गेल्या चार महिन्यांत ८,७0३ तळीराम चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सर्वाधिक तळीराम चालक हे वांद्रे, सांताक्रूझ, डी.एन.नगर, बीकेसी, वाकोला, सहार या पश्चिम विभाग परिसरात आढळले आहेत. या विभागात जवळपास २,३९४ चालकांवर कारवाई झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यानंतर मुंबईतील जोगेश्वरी, दिंडोशी, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर या उत्तर परिमंडळातही करण्यात आलेल्या कारवाईत २ हजार २८७ जण आढळले आहेत. यात दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालक आहेत.
=======================================
सेन्सॉरशिपबाबत बेनेगल समितीने केल्या शिफारशी
- कोलकाता : श्याम बेनेगल यांच्या समितीने सूचना आणि प्रसारण मंत्रालयाला चित्रपटाच्या सेन्सॉरशिपसंबंधी काही शिफारशी केल्या आहेत. श्याम बेनेगल यांच्या नेतृत्वाखालील सेन्सॉर बोर्ड सुधार समितीचे एक सदस्य गौतम घोष यांनी ही माहिती दिली.येथे भारत निर्माण पुरस्कार कार्यक्रमप्रसंगी वृत्तसंस्थेशी बोलताना घोष म्हणाले की, समितीने २६ एप्रिल रोजी आपला पहिला अहवाल दिला आहे. चित्रपट प्रमाणित करण्यासाठी एक संपूर्ण प्रणाली तयार करण्याची विनंती यात करण्यात आली आहे. यावर मंत्रालय काय निर्णय घेते ते पाहू, असेही ते म्हणाले. ‘उडता पंजाब’च्या वादावर प्रश्न उपस्थित केला असता घोष म्हणाले की, चित्रपटांना सेन्सॉरशिपची गरज नाही, पण चित्रपट प्रमाणित करण्याची पद्धत आणखी वेगळी असू शकते.
=======================================
काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून रामदेवबाबांचा पुन्हा नाराजयोग!
- चंदीगड : परदेशात ठेवण्यात आलेला काळा पैसा परत आणण्याबाबत केंद्रातील मोदी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांवर योगगुरू बाबा रामदेव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, ‘काळा पैसा परत आणण्यासाठी सरकार पुरेसे प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे मी आणि या देशाची जनता सरकारवर नाराज आहे. या मुद्द्यावर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याशी बोललो आहे.’गेल्या डिसेंबरमध्येही त्यांनी काळा पैसा परत आणण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नावर नाराजी व्यक्ती केली होती आणि सरकार याबाबत लवकरच ठोस कृती करील, अशी आशा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली. सरकारच्या विकास कार्यक्रमाची आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या धोरणाची त्यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, ‘मोदी सरकारमधील रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मोठे काम करीत आहेत. भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हेही रस्ता प्रकल्पांच्या कामात प्रशंसनीय कार्य करीत आहेत. सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध निश्चित धोरण स्वीकारल्याने भ्रष्ट लोकांविरुद्ध पावले उचलण्यात येत आहेत.’ ‘उडता पंजाब’ या चित्रपटावरून उद्भवलेल्या वादंगाबाबत ते म्हणाले की, ‘आपण हा चित्रपट पाहिलेला नाही. त्यामुळे आपण त्यावर भाष्य करणार नाही. मात्र, देशात अमली द्रव्यांचा व्यापार वाढला असून, तो थांबविला पाहिजे.’ तसेच ते म्हणाले की, ‘लालूजींनी रामदेव यांच्याबद्दल अपशब्द काढणे थांबविले आहे. त्यामुळे काही लोकांना ती बाब पसंत नाही.’
=======================================
कावळा बसला म्हणून मुख्यमंत्री सिद्धरमय्यांनी बदलली गाडी!
- बंगळुरू: तुमच्या कारच्या बोनेटवर कावळा बसला तर तुम्ही काय कराल? बहुदा त्या कावळ्याला पळविण्याशिवाय काहीच नाही. परंतु या महिन्याच्या प्रारंभी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्या कारवर कावळा बसल्यानंतर त्यांच्यासाठी नवीन टोयोटा फॉर्च्युनर खरेदीचा आदेश निघाला आहे.एकेकाळी अंधविश्वासविरोधी कायद्याचे कट्टर समर्थक राहिलेले सिद्धरमय्या यांच्या या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांनी टोयोटा फॉर्च्युनरच्या टॉप मॉडेल खरेदीचे आदेश दिले असून, या कारची किंमत ३५ लाखांच्या घरात आहे. अर्थात हा सर्व पैसा सर्वसामान्य करदात्यांच्या खिशातून जाणार आहे. या घटनेची राज्यातील माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.गेल्या २ जून रोजी मुख्यमंत्र्यांची गाडी त्यांचा सरकारी बंगला ‘कृष्णा’च्या आवारात उभी असताना कारच्या बोनेटवर एक कावळा बसला होता. मुख्यमंत्री निवासस्थानातील कर्मचाऱ्यांनी या कावळ्याला पळवून लावण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु तो जागेवरून हटला नाही. योगायोग म्हणजे त्याच काळात सिद्धरमय्या सरकारसमक्ष सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचे आव्हान उभे ठाकले होते आणि पोलिसांनीही सामूहिक सुटीची धमकी दिली होती. मग काय? मुख्यमंत्र्यांच्या खूशमस्कऱ्यांनी गाडीवर कावळा बसल्यानेच अशुभ घडत असल्याचा जावईशोध लावून त्यांना गाडी बदलण्याचा सल्ला दिला. एरवी अंधश्रद्धेला विरोध करणारे सिद्धरमय्याही त्याला बळी पडले. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने मात्र कावळा बसल्याच्या कारणावरून गाडी बदलण्यात आल्याचा इन्कार केला आहे. गाडी तीन वर्षे जुनी झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसाठी नवी कार खरेदी करणे आवश्यक होते, असा युक्तिवाद त्यांनी केला.
=======================================
यासीन मलिकला जामिनानंतर अटक
- श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अध्यक्ष यासीन मलिक याला त्याची न्यायालयाच्या आदेशाने सुटका होताच ताब्यात घेण्यात आले. काश्मीर खोऱ्यामध्ये काश्मिरी पंडित आणि सैनिकांच्या वसाहती बांधण्यास विरोध करणारे चर्चासत्र आयोजित करण्यास हुरियत कॉन्फरन्सला राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतरही त्याला स्थानबद्ध करण्यात आले.
=======================================
शांघाय विमानतळावर बॉम्बस्फोट, तीन जखमी
- बीजिंग : चीनच्या शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी रात्री २.२० वाजता झालेल्या बॉम्बस्फोटात तीन प्रवासी जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. चेक इन काउंटर टर्मिनल २ येथे हा गावठी बॉम्बचा स्फोट झाला, असे शांघाय एअरपोर्ट अॅथॉरिटीने सांगितल्याचे सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
=======================================
पाकचा आण्विक कार्यक्रम अमेरिकेचे लक्ष्य - सईद
- लाहोर : भारताच्या पाकिस्तानशी असलेल्या शत्रुत्वात अमेरिकेने एक पाऊल पुढे टाकले असून, पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाचे त्याला नुकसान करायचे आहे, असे ‘जमात उद दावाचा’ (जेयूडी) प्रमुख हाफीज सईद याने शनिवारी म्हटले.अमेरिकेने अफगाण तालिबानचा प्रमुख मुल्ला अख्तर मन्सूर याला बलुचिस्तानात ड्रोन हल्ल्यात ठार मारून पाकिस्तानकडून काही प्रतिक्रिया येतेय का याची परीक्षा घेतली.प्रत्यक्षात अमेरिकेचे लक्ष्य हे पाकिस्तानचा आण्विक कार्यक्रम असून, भारत आणि इस्रायलच्या मदतीने त्याची हानी त्याला करायची आहे, असे सईदने म्हटले. तो जमात ऊद दावाची घटक संस्था असलेल्या फलाह- ए- इन्सानयत फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत येथे चाऊबुर्जीत असलेल्या जेयूडीच्या मुख्यालयात बोलत होता.२१ मे रोजी बलुचिस्तानमध्ये ड्रोन हल्ल्यात मन्सूरला ठार मारण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या भेटीवर आलेल्या वरिष्ठ पातळीवरील अमेरिकन शिष्टमंडळाकडे पाकिस्तानने या ड्रोन हल्ल्याचा निषेध नोंदविला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सईदने वरील मत व्यक्त केले. ड्रोन हल्ल्यामुळे द्विपक्षीय संबंधांतकटुता आली असल्याचे पाकिस्तानचे मत आहे.
=======================================
प्रवाशांच्या सोयीसाठी विमान कंपन्यांवर बंधने
- नवी दिल्ली : विमानांची तिकिटे रद्द केल्यास लावल्या जाणाऱ्या शुल्कावर मर्यादा घालण्याचा, तसेच विमानात प्रवेश करण्यास परवानगी नाकारल्यास अधिक भरपाई देण्याचा आणि अतिरिक्त सामान असल्यास विमान कंपन्यांद्वारे आकारले जाणारे शुल्क घटविण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.नागरी उड्डयन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मंत्रालयाने प्रवाशांचे हित ध्यानात घेऊन अनेक प्रस्ताव मांडले आहेत. त्यात या प्रस्तावांचा समावेश आहे. एखादे विमान रद्द झाल्यास प्रवाशांना सर्व कायदेशीर करही द्यावे लागतील, असा एक प्रस्ताव आहे. नागरीउड्डयन महासंचालनालयाने याबाबत प्रस्ताव तयार केले आहेत. कोणत्याही परिस्थितीत तिकीट रद्द करण्यावरील लागणारे शुल्क मूळ तिकिटापेक्षा जास्त राहणार नाही. त्याचबरोबर भाडे परत करताना कंपन्या अतिरिक्त शुल्क घेऊ शकणार नाहीत.‘चेक्ड इन बॅगेज’च्या संबंधात विमान कंपन्या १५ किलो सामानाच्या मर्यादेपेक्षा जास्त वजनाचे सामान झाल्यास २० किलोपर्यंत प्रतिकिलो १०० रुपये शुल्क आकारतील. सध्या १५ किलोपेक्षा अधिक सामान झाल्यास प्रतिकिलो ३०० रुपये शुल्क आकारले जाते. केवळ एअर इंडियात २३ किलोपर्यंत सामान नि:शुल्क नेण्याची परवानगी आहे. विमानात क्षमतेपेक्षा जास्त बुकिंग झाल्यास व त्या स्थितीत प्रवाशाला प्रवासापासून वंचित ठेवल्यास, ठरलेल्या अटीनुसार २० हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्याचा प्रस्ताव आहे.आपल्या अडचणी योग्य त्या वेळेत सोडविण्यात आल्या नाहीत, अशा तक्रारी वाढल्यामुळे हे नवीन प्रस्ताव मांडण्यात आल्याचे नागरी उड्डयनमंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले. नवीन उपाय आणण्यासाठी डीजीसीएने तीन नागरी उड्डयन गरजा आणि एक हवाई प्रवास सर्क्युलरमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर अंतिम निर्णय घेतल्यानंतर, तो सार्वजनिक चर्चेसाठी ठेवला जाणार आहे.
=======================================
हरारे- कारकिर्दीतील दुसराच सामन खेळणाऱ्या युझर्वेंद्र चहलच्या भेदक फिरकी गोलंदाजीसमोर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिंबाब्वेचा डाव अवघ्या 126 धावांवर आटोपला. अनुभवी लुसी सिबांदाचे अर्धशतक हा झिंबाब्वेच्या दृष्टीने एकमेव दिलासा होता. त्याच्याशिवाय झिंबाब्वेच्या इतर कुठल्याही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात सहज विजय मिळविल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही भारताने सुरवातीपासून वर्चस्व राखले. भारतीय गोलंदाजांनी पाचव्या षटकापासून झिंबाब्वेला धक्के दिले. बरिंदर स्रान आणि धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
या सामन्यासाठी भारताने संघात कोणताही बदल केला नाही. तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये भारत 1-0 अशा आघाडीवर आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याची भारताला संधी आहे. यापूर्वी भारताने 2013 (5-0) आणि 2015 (3-0) अशा दोन मालिकांमध्ये झिंबाब्वेला ‘व्हाईटवॉश‘ दिला होता.
झिंबाब्वेचा डाव अवघ्या 126 धावांवर आटोपला
| |
-
| |
पहिल्या एकदिवसीय सामन्यात सहज विजय मिळविल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही भारताने सुरवातीपासून वर्चस्व राखले. भारतीय गोलंदाजांनी पाचव्या षटकापासून झिंबाब्वेला धक्के दिले. बरिंदर स्रान आणि धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
या सामन्यासाठी भारताने संघात कोणताही बदल केला नाही. तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये भारत 1-0 अशा आघाडीवर आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याची भारताला संधी आहे. यापूर्वी भारताने 2013 (5-0) आणि 2015 (3-0) अशा दोन मालिकांमध्ये झिंबाब्वेला ‘व्हाईटवॉश‘ दिला होता.
=======================================
जालंधर- ड्रग्जची समस्या लपवून सरकारला काही फायदा होणार नाही. राज्यात आमची सत्ता आल्यास ड्रग्जची समस्या संपवून टाकू, असे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) म्हटले आहे.
पंजाबमध्ये ड्रग्जविरोधात काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले, ‘सरकारला फायदा होत असल्याने ड्रग्जवर बंदी घातली जात नाही. परंतु, राज्यात आमचे सरकार आल्यास एका महिन्यात ड्रग्जची समस्या सोडवू. पंजाबला उज्वल भविष्य हवे असेल तर राज्यातील ड्रग्जचा वापर थांबवणे हा एकमेव पर्याय आहे.‘
‘पंजाबमध्ये एकीकडे ड्रग्जची समस्या तर दुसरीकडे कायदा-सुव्यवस्था व बेरोजगारीची समस्या आहे. ड्रग्जची समस्या सोडवायची असेल तर पोलिसांना मोकळीक द्यावी लागेल, हे काम अकाली दल करत नाही. पंजाबमधील ड्रग्जची समस्या चित्रपटातून दाखवली जात आहे. ड्रग्जच्या समस्येवर ‘उडता पंजाब‘ सारखे चित्रपट तयार होत आहेत. मात्र, सरकार सत्य स्वीकारायला तयार होत नाही,‘ असेही गांधी म्हणाले.
ड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही- राहुल गांधी
| |
-
| |
पंजाबमध्ये ड्रग्जविरोधात काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले, ‘सरकारला फायदा होत असल्याने ड्रग्जवर बंदी घातली जात नाही. परंतु, राज्यात आमचे सरकार आल्यास एका महिन्यात ड्रग्जची समस्या सोडवू. पंजाबला उज्वल भविष्य हवे असेल तर राज्यातील ड्रग्जचा वापर थांबवणे हा एकमेव पर्याय आहे.‘
‘पंजाबमध्ये एकीकडे ड्रग्जची समस्या तर दुसरीकडे कायदा-सुव्यवस्था व बेरोजगारीची समस्या आहे. ड्रग्जची समस्या सोडवायची असेल तर पोलिसांना मोकळीक द्यावी लागेल, हे काम अकाली दल करत नाही. पंजाबमधील ड्रग्जची समस्या चित्रपटातून दाखवली जात आहे. ड्रग्जच्या समस्येवर ‘उडता पंजाब‘ सारखे चित्रपट तयार होत आहेत. मात्र, सरकार सत्य स्वीकारायला तयार होत नाही,‘ असेही गांधी म्हणाले.
=======================================
अहमदाबाद- वन्य प्राण्यांकडून नागरिकांवर हल्ले होऊ शकतात यामुळे पर्यटक व स्थानिकांनी सिहांबरोबर ‘सेल्फी‘ घेऊ नका, असे आदेश गुजरात वनविभागाने दिले आहेत.
वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक अधिकारी एस. पी. सिसोदिया म्हणाले, ‘जगंलामध्ये फिरायला येणारे पर्यटक हे जीव धोक्यात घालून सिहांबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात. शिवाय, वन्य प्राण्यांबरोबर काढलेली छायाचित्रे सोशल नेटवर्किंगसाइटवर अपलोड करतात. वन्य प्राण्यांकडून नागरिकांवर हल्ले होऊ शकतात. यामुळे पर्यटक व स्थानिकांनी सिहांबरोबर सेल्फी काढू नयेत.‘
‘पर्यटकांना याबाबतची कल्पना देण्यात आली आहे. तरीही पर्यटक सिहांसारख्या प्राण्याजवळ जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात. यापुढे असे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल,‘ असेही सिसोदिया यांनी सांगितले.
सिहांबरोबर 'सेल्फी' घेऊ नका- गुजरात वनविभाग
| |
-
| |
वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक अधिकारी एस. पी. सिसोदिया म्हणाले, ‘जगंलामध्ये फिरायला येणारे पर्यटक हे जीव धोक्यात घालून सिहांबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात. शिवाय, वन्य प्राण्यांबरोबर काढलेली छायाचित्रे सोशल नेटवर्किंगसाइटवर अपलोड करतात. वन्य प्राण्यांकडून नागरिकांवर हल्ले होऊ शकतात. यामुळे पर्यटक व स्थानिकांनी सिहांबरोबर सेल्फी काढू नयेत.‘
‘पर्यटकांना याबाबतची कल्पना देण्यात आली आहे. तरीही पर्यटक सिहांसारख्या प्राण्याजवळ जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात. यापुढे असे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल,‘ असेही सिसोदिया यांनी सांगितले.
=======================================
नवी दिल्ली - भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीसंदर्भात ज्येष्ठ विश्लेषक संजय बारु यांनी लिहिलेल्या "दी ऍक्सडेंटल पीएम‘ या पुस्तकावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून हा चित्रपट पुढील वर्षाच्या (2017) अखेरपर्यंत प्रदर्शित केला जाणार आहे. बारु हे 2004-2008 या काळापर्यंत सिंग यांचे माध्यम सल्लागार होते. भारताचे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांच्या एक दशकभराच्या कारकिर्दीवर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचा "टीजर‘ येत्या 30 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केला जाण्याची शक्यता आहे.
मनमोहन सिंग यांच्यावर आता येणार चित्रपट
| |
-
| |
=======================================
जोधपूर - राजस्थानमधील जोधपूर शहरात आज (सोमवार) सकाळी भारतीय हवाई दलातील मिग-27 हे विमान कोसळले. विमानाचे दोन्ही वैमानिक सुरक्षितरित्या बाहेर पडले असून, विमान कोसळल्याने दोन घरांचे नुकसान झाले आहे.
जोधपूरमध्ये 'मिग-27' कोसळले; घरांचे नुकसान
| |
-
| |
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जोधपूर एअरबेसवरून उड्डाण घेत असलेले हे मिग-27 विमान उड्डाणानंतर काही वेळातच जवळील घरांवर कोसळले. यामध्ये दोन घरांचे नुकसान झाले असून, तिघे जण जखमी झाले आहेत.
विमान कोसळत असल्याचे लक्षात येताच दोन्ही वैमानिक सुरक्षितरित्या विमानाबाहेर पडले. या दुर्घटनेची चौकशी करण्याची आदेश हवाई दलाकडून देण्यात आले आहेत.
=======================================
उत्तर प्रदेशात प्राणभयाने हिंदू नागरिकांचे पलायन?
| |
-
| |
अलाहाबाद - जीव धोक्यात असल्याच्या भितीने उत्तर प्रदेशातील कैराना गावातून सुमारे 150 हिंदू नागरिकांनी पलायन केल्याच्या चर्चेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
कैराना येथील हिंदूचे पलायन करण्याची चौकशी करत असलेले प्रशासकीय अधिकारी राजीव वर्मा यांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे, की कैरानातील 150 पैकी 60 टक्के नागरिकांनी शेजारांच्या त्रासाला कंटाळून गाव सोडले आहे. तर, 40 टक्के नागरिकांनी वैयक्तिक कारणावरून गाव सोडले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार जिल्हा प्रशासन समित्या बनविण्यात आल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाची (भाजप) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक अलाहाबाद येथे सुरु असून, या प्रकरणी भाजप नेत्यांकडून उत्तर प्रदेश सरकारला जबाबदार ठरविण्यात येत आहे. भाजप नेत्या मेनका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील परिस्थितीमुळे सर्वच नागरिक पलायन करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे. तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) विचारवंत राकेश सिन्हा यांनी कैरानातून मोठ्या प्रमाणात हिंदू नागरिक बाहेर पडल्याने ही हिंदू विरोधी विचारसरणीचा भाग असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी 1947 मध्ये फाळणीवेळी जी विचारसरणी राबविली होती, हीच आता राबविण्यात येत आहे.
=======================================
वडोदरा - वडोदरामध्ये माणुसकीमा काळीमा फासणारी घटना घडली असून, दोन युवकांनी मजा करण्याच्या उद्देशाने एका कुत्र्याला बाईकला बांधून काही किलोमीटर फरफटत नेल्याची घटना घडली आहे. अखेर काही नागरिकांनी या कुत्र्याचा बचाव केला.
मजेसाठी कुत्र्याला बाईकला बांधून नेले फरफटत
| |
-
| |
वडोदरा शहरातील समा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलिसांनी सोनू आणि विक्रम या युवकांना अटक केली आहे. त्यांनी अटकेनंतर आपण आनंद मिळण्यासाठी हे कृत्य केल्याचे म्हटले आहे. मयाक साळुंके आणि दर्शित शॉ हे रस्त्याने जात असल्याने त्यांनी ही घटना पाहिली. या दोघांनी सोनू आणि विक्रमचा दोन किमी पाठलाग करत त्यांनी सावली रस्ता येथे रोखले आणि कुत्र्याची सुटका केली. त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
या प्रकरणी प्राणी मित्र संघटनांकडूनही निषेध नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून या दोघांवर कारवाई करण्यात येत आहे.
=======================================
इस्लामाबाद - अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी न केलेल्या देशांना आण्विक इंधन पुरवठादार गटाचे (एनएसजी) सभासदत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला; तर या सभादत्वासाठी पाकिस्तान हा भारतापेक्षा अधिक सुयोग्य देश असल्याची प्रतिक्रिया त्या देशाचे परराष्ट्र संबंध सल्लागार सरताज अझीझ यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानमधील सुप्रसिद्ध वर्तमानपत्र असलेल्या डॉनला मुलाखत देताना अझीझ यांनी यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली.
""एनएसजीच्या सभासदत्वासाठी भारताने अर्ज केल्याबरोबरच पाकिस्ताननेही अर्ज करण्याची व्यूहरचना आखली होती. या उद्देशार्थ आम्ही गेल्या तीन महिन्यांपासून आमचा अर्ज सुसज्ज ठेवला आहे. पाकिस्तानबरोबर भारताची तुलना केली असता भारताने 1974 मध्ये आण्विक चाचणी घेऊन आण्विक इंधनाचा गैरवापर केल्याचे आढळून आले. किंबहुना यामुळेच एनएसजीची स्थापना करण्यात आली होती. यानंतर भारतामधून आण्विक इंधनाची चोरी झाली; पाकिस्तानमध्ये असा कोणताही प्रकार घडलेला नाही,‘‘ असे अझीझ म्हणाले. याचबरोबर, या गटामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी इतर देशांकडून पाठिंबा मिळविण्यातही यश येत असल्याचा दावा त्यांनी केला.
एनएसजीसाठी भारतापेक्षा पाकिस्तान लायक: अझीझ
| |
-
| |
""एनएसजीच्या सभासदत्वासाठी भारताने अर्ज केल्याबरोबरच पाकिस्ताननेही अर्ज करण्याची व्यूहरचना आखली होती. या उद्देशार्थ आम्ही गेल्या तीन महिन्यांपासून आमचा अर्ज सुसज्ज ठेवला आहे. पाकिस्तानबरोबर भारताची तुलना केली असता भारताने 1974 मध्ये आण्विक चाचणी घेऊन आण्विक इंधनाचा गैरवापर केल्याचे आढळून आले. किंबहुना यामुळेच एनएसजीची स्थापना करण्यात आली होती. यानंतर भारतामधून आण्विक इंधनाची चोरी झाली; पाकिस्तानमध्ये असा कोणताही प्रकार घडलेला नाही,‘‘ असे अझीझ म्हणाले. याचबरोबर, या गटामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी इतर देशांकडून पाठिंबा मिळविण्यातही यश येत असल्याचा दावा त्यांनी केला.
=======================================
मियामी (अमेरिका) - फ्लोरिडातील ओरलॅंडो येथील एका समलैंगिकांच्या नाइट क्लबमध्ये रविवारी पहाटे बंदुकधाऱ्या व्यक्तीने केलेल्या गोळीबारामध्ये 50 जण ठार झाले असून, 53 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या वेळी पोलिस अधिकाऱ्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाला. हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेतील गोळीबारात 50 ठार
| |
-
| |
ओरलॅंडोमधील पल्स नाइट क्लबमध्ये रविवारी पहाटे एका अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. या वेळी नाइट क्लबमध्ये मोठी गर्दी असल्यामुळे ठार झालेल्यांची संख्या वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. गोळीबार सुरू झाल्यानंतर सुमारे चार तासांनंतर पोलिसांच्या पथकाने नाइट क्लबमध्ये प्रवेश करून हल्लेखोराने ताब्यात घेतलेल्या नागरिकांची सुटका केली. तसेच या वेळी झालेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाला.
=======================================
सनातन संस्थेवर बंदी का नाही?-दाभोलकर
| |
-
| |
सांगली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणात पावणेतीन वर्षांनंतर डॉ. वीरेंद्र तावडे या सनातन साधकाला अटक केली गेली. कॉ. गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणात अटकेत असलेला समीर गायकवाड सनातन साधक आहे. मडगाव बॉंबस्फोटातील संशयितही या संस्थेशी निगडित आहेत. साऱ्यांचे कनेक्शन स्पष्ट झालेय. इतके घडत असताना सनातन संस्थेवर बंदी का घातली जात नाही, असा प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ऍड. मुक्ता दाभोलकर यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केला. राज्य सरकारने याबाबतची भूमिका लोकांसमोर स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.
===============================

डोळ्यांच्या त्रासाचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नसलं, तरी वायूप्रदुषणामुळे ही बाधा झाल्याचा अंदाज लावला जात आहे.

===============================
औरंगाबादेत कार्यक्रमानंतर आमदार बंब, बागडेंसह शेकडोंना दृष्टीबाधा
औरंगाबाद : घेणं ना देणं आणि दिसेना डोळ्यानं अशी काहीशी अवस्था औरंगाबादच्या नेत्या-कार्यकर्त्यांची झाली आहे. औरंगाबादजवळील एका कार्यक्रमानंतर आमदार प्रशांत बंब, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडेंसह काही नेते, कार्यकर्त्यांना डोळ्यांचा त्रास जाणवू लागले आहेत.
रविवारी संध्याकाळी औरंगाबादजवळच्या झालटा गावात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंचा कार्यक्रम आयोजित करण्यात होता. विषय होता जलयुक्त शिवाराच्या उद्घाटनाचा. नेते-कार्यकर्ते असा शे-दोनशे जणांचा लवाजमा होता. मात्र या कार्यक्रमानंतर अनेकांच्या डोळ्यांना त्रास सुरु झाला.
डोळ्यातून पाणी येऊ लागलं आणि डोळेही सुजल्याचं लक्षात आलं. आमदार प्रशांत बंब, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योजक राम भोगलेंसह काही नेते, कार्यकर्त्यांना डोळ्यांचा त्रास जाणवू लागले आहेत. त्यामुळे आज औरंगाबादचे सगळे नेत्रतज्ज्ञ सकाळपासून बिझी होते.
डोळ्यांच्या त्रासाचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नसलं, तरी वायूप्रदुषणामुळे ही बाधा झाल्याचा अंदाज लावला जात आहे.
==================================
हत्येविरोधात आंदोलन करणाऱ्या नागपूरकरांवर पोलिसांचा लाठीमार
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील जरीपटका पोलिस ठाण्यासमोर रास्ता रोको करणाऱ्या जमावावर पोलिसांनी लाठीमार केला आहे. दारुविक्रेत्याने केलेल्या हत्येविरोधात नागरिकांनी पोलिस स्टेशनसमोर आंदोलन करत दगडफेक केली. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आहे.
समता नगर परिसरातील प्रशांत चमके या अवैध दारु विक्रेत्याने रविवारी रात्री इमरातलाल राणा आणि पुरणलाल राणा या दोन सख्ख्या भावांची हत्या केली. घरातील सांडपाण्यावरुन राणा आणि चमके यांच्यामध्ये वाद झाला. आधी चमकेच्या गुंडांनी इमरातलाल यांना मारहाण करुन जखमी केलं. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर गुंडांचा मोर्चा राणा यांच्या घराकडे वळला. घरातील महिलांवरही हात उचलण्यापर्यंत या गुंडांची मजल गेली. गुंडांना अडवण्यासाठी आलेल्या पुरणलाल यालाही भोकसून ठार केलं.
No comments:
Post a Comment