[अंतरराष्ट्रीय]
१- भारत व पाकला एनएसजीत प्रवेश द्यावा - चीन
२- लास वेगास; डोनाल्ड ट्रम्प यांना ठार करण्याचा प्रयत्न
३- आॅस्ट्रेलियाचा महिला वॉटरपोलो संघ आॅलिम्पिकसाठी पात्र
४- ब्रसेल्समध्ये शॉपिंग सेंटरजवळ बॉम्ब अलर्ट, संशयित ताब्यात
५- काठमांडू; ६८ वर्षांचे आजोबा चालले शाळेला!
६- टिवटरवर आता अपलोड करा १४० सेकंदाचा व्हिडीओ
७- प्योंगयांग; उत्तर कोरियाकडून संवेदनशील क्षेपणास्त्र चाचणी
8- पाकचे ख्यातनाम कव्वाल अमजद साबरींची हत्या
9- मुस्लिम धर्मगुरुंसह कंदिलचा सेल्फी, पाकमध्ये खळबळ
10- मायकल जॅक्सन बेडरुम-बाथरुममध्ये लहान मुलांचे न्यूड फोटो ठेवत असे!
11- ब्रिटनमधील जनमत चाचणीकडे जगाचं लक्ष
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
12- दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेली बाईक वीरेंद्र तावडेची, CBI सुत्रांची माहिती
13- पुण्याच्या विद्यार्थ्यांच्या 'स्वयम्'सह 20 उपग्रहांचं इस्रोतर्फे प्रक्षेपण
14- 'सत्यमेव जयते'प्रकरणी आमीर विरोधातील याचिका फेटाळली
15- रेल्वे अर्थसंकल्प रद्द करण्याची निती आयोगाची शिफारस
16- पंतप्रधान मोदींचे आर्थिक सल्लगार आता स्वामींचे नवे लक्ष्य
17- मोदींच्या पुणे दौऱ्यात ‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेची घोषणा
18- रेल्वेच्या मालमत्तांवर ४९१ चोरांचा डल्ला
19- बिहारमध्ये योग दिनाचा सरकारी कार्यक्रम नाहीच
20- आसाराम बापूकडे 2300 कोटींची अघोषित मालमत्ता
21- प्राप्तिकर बुडव्यांना आता अटक
22- भुजबळांना जामीन मंजूर, मात्र जेलमधून सुटका नाही
21- रेल्वे बजेट यापुढे बंद होण्याची शक्यता, 95 वर्षांनंतर खंड
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
24- मुंबईत म्हाडाच्या 972 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध
25- सातारा; प्रत्येकानं एक झाड लावलं पाहिजे: उदयनराजे भोसले
26- वैद्यनाथ बँक निवडणूकः बहिण-भावाच्या लढतीत बहिणीचा दणदणीत विजय
27- तब्बल ५०० कोटी पगार घेणाऱ्या अधिकाऱ्याने सोडली नोकरी
28- शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नये - मुख्यमंत्री
२९- २२ रु.ची वही ६.६६ रुपयांत!
३०- शिवसेनेच्या रवींद्र वायकरांचं आरे कॉलनीत अनधिकृत बांधकाम : निरुपम
३१- मुंबईसह कोकणात दमदार पाऊस
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
३२- पिंपरी- चिंचवड भावकीच्या वादातून विहिरीत फेकल्याने चिमुरड्याचा मृत्यू
३३- अहमदाबाद; विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणी 66 वर्षीय संचालकाला बेड्या
३४- भोपाळ; डॉक्टरांनी बॅटरीच्या उजेडात केली शस्त्रक्रिया
३५- कर्नाळा अभयारण्यातील वन्यजीवांसाठी ५८ कोटी
३६- वीज कोसळल्याने बिहारमध्ये 38 मृत्युमुखी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३७- गर्लफ्रेण्डला रेस्टॉरंटमध्ये एकटं सोडून टायगर पळाला!
३८- ममता कुलकर्णी आरोपी क्र.१४
३९- इंटरनेटवर उडवली जातेय प्रियंकाची खिल्ली...
४०- बायोपिक करायचं म्हणून २५ वेळा पाहिला ‘अलबेला’- मंगेश देसाई
४१- 'या' अॅपमधून मोबाइल, लॅण्डलाइनवर करता येईल मोफत कॉल!
४२- टीम इंडियाच्या प्रशिक्षक निवडीत विराटचा महत्त्वाचा रोल
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
------------------------------------------------------------------------------

कंदिल आणि मौलवी यांचा फोटो लगेच व्हायरल झाला, त्यानंतर पाकिस्तानी मीडियात खळबळ माजली आहे. इतकंच नाही तर दोघांचा व्हिडिओही तिने शेअर केला. रमजानच्या काळात कंदिल आणि कवी एका इफ्तार पार्टीनिमित्त हॉटेलात भेटले होते. त्यावेळी धर्मगुरुंची टोपी घालून कंदिलने दोघांचा सेल्फी घेतला.
‘मुफ्ती यांनी एका हॉटेलात माझी भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. भेटल्यावर त्यांनी प्रेमाची कबुली दिली.’ असं कंदिलने मीडियाला सांगितलं आहे.
मुफ्ती अब्दुल कवी यांनी मात्र कंदिलचा दावा फेटाळून लावला आहे. तिलाच माझी भेट घ्यायची होती आणि तिने माझ्याकडे दुआ मागितल्या, असं मौलवींनी म्हटलं आहे. माजी क्रिकेटपटू आणि नेते इमरान खान यांची भेट घालून देण्याची गळ कंदिलने घातल्याचंही मुफ्तींनी स्पष्ट केलं आहे.

नीती आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला या संदर्भात 20 पानी निवेदन पाठवले आहे. यामध्ये रेल्वे बजेटची पद्धत बंद करण्याच्या बाजूने मत व्यक्त केलं आहे. त्या निवेदनावर केंद्र सरकारने रेल्वे विभागाचं मत मागवलं आहे.
नीती आयोगाचे सदस्य आणि अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय आणि ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी किशोर देसाई यांनी एकत्रितपणे हा अहवाल बनवला आहे. चर्चेत आणि निर्णय प्रक्रियेत अर्थखातं, अर्थसचिव आणि कॅबिनेट सचिव यांचाही सहभाग आहे. रेल्वे क्षेत्रात आणखी सुधारणा करण्यासाठी आणि रेल्वेला अधिक सक्षम बनवण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचं म्हटलं जातं.

शिवसेनेच्या रवींद्र वायकरांचं आरे कॉलनीत अनधिकृत बांधकाम : निरुपम
मुंबई : गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आरे कॉलनीतील अनधिकृत जागेवर बांधकाम केलं आहे, असा आरोप मुंबई काँग्रसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रवींद्र वायकर यांनी व्यायाम शाळेच्या नावावर 20 एकर जमीन हडप केली आहे. वायकरांनी म्हाडाच्या जागेवर हे अतिक्रमण केलं आहे. म्हाडाने नोटीस देऊनही वायकर यांनी अतिक्रमण हटवलं नाही. एवढंच नाही तर महापालिकेने हे बांधकाम तोडण्याची नोटीस देऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावाही संजय निरुपम यांनी केला आहे.
ज्या संस्थेला ही जमीन दिली ती रजिस्टर नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रवींद्र वायकर यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही संजय निरुपम यांनी केली आहे.
------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
पाकचे ख्यातनाम कव्वाल अमजद साबरींची हत्या
इस्लामाबाद: पाकिस्तानचे लोकप्रिय कव्वाली गायक अमजद साबरी यांची हत्या झाली आहे. कराचीमध्ये साबरी यांच्या गाडीवर गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली. या थरारामध्ये आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.
या गोळीबारात साबरी यांना तब्बल सहा गोळ्या लागल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
कराचीमधील लियाकतबादेत ही घटना घडली. हल्लेखोराच्या गोळीबारात काही नागरीकही जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
गोळी लागल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या साबरी यांना अब्बासी शहीद रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
भुजबळांना जामीन मंजूर, मात्र जेलमधून सुटका नाही
मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून कारागृहात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. कलिना भूखंड घोटाळाप्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे. मात्र भुजबळांना पैशांच्या गैरव्यवहार प्रकरणात जामीन मंजूर न झाल्यामुळे, ते तूर्तास जेलमधून सुटणार नाहीत.
एसीबीच्या विशेष न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि कलिना भूखंड घोटाळा प्रकरणात हा जामीन मिळाला आहे. मात्र पैशांच्या गैरव्यवहाराचं प्रकरण ईडीकडे आहे. त्यामुळे ही दोन प्रकरणं वेगळी असल्यामुळे, त्यांना पैशांच्या गैरव्यवहार प्रकरणात जामीन मंजूर झालेला नाही. त्यामुळे भुजबळ तूर्तास तरी कोठडीतच राहणार.
भुजबळांना अटक
पैशांची अफरातफर आणि बेहिशेबी मालमत्ताप्रकरणात ईडीने छगन भुजबळांना 14 मार्च रोजी रात्री अटक केली होती. भुजबळांच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तब्बल 11 तासांपासून छगन भुजबळांची अंमलबजावणी संचालनालयानं चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली होती.
------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
'या' अॅपमधून मोबाइल, लॅण्डलाइनवर करता येईल मोफत कॉल!
मुंबई: एक नवं मोबाइल अॅप ‘नानू’ हे आता मोबाइल आणि लॅण्डलाईन नंबरवर मोफत कॉलची सेवा देत आहे. मात्र, या अॅपला दूरसंचार कंपन्यांनी आक्षेप घेतला असून ट्राय आणि सरकारकडे याबाबत तक्रार केली आहे.
नानूचे प्रमुख मार्टिन नॅगेटने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ‘आपण भारताचा दूरसंचार कायदा पाहिल्यास त्यामध्ये इंटरनेटवरुन कोणताही डेटा ट्रान्समिशन करु शकता. त्यामुळे हे पूर्णत: वैध आहे. कारण की, दूरसंचार परवान्यामध्ये याबाबत कोणताही नियम नाही. जर तुम्ही हा संदर्भ पाहिल्यास तुम्हाला दिसून येईल की, हे क्षेत्र अस्पष्ट आहे.’
हे अॅप वापरणाऱ्यांना नानू दररोज एका मर्यादेपर्यंत मोफत कॉलची सुविधा देतं. ही सेवा मोबाइल आणि लॅण्डलाईन दोन्ही क्रमांकावर उपलब्ध आहे. या सुविधेचा फायदा असेही लोक घेऊ शकतात ज्यांनी हे अॅप इंस्टॉल केलेलं नाही.
ट्रायने नेट न्यूट्रेलिटीच्या मुद्द्यावर सल्ला घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये मोबाइल अॅप्लिकेशनवरुन कॉल करण्याच्या सुविधेवर देखील चर्चा झाली आहे.
दरम्यान मे महिन्यात दूरसंचार कंपन्यांची संस्था सीओएआयनं दूरसंचार विभागाकडे याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच अॅपच्या माध्यमातून कॉल करण्यावर बंधन आणावं अशीही मागणी त्यांनी केली आहे. कारण की हे नियमाच्या विरुद्ध असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
टीम इंडियाच्या प्रशिक्षक निवडीत विराटचा महत्त्वाचा रोल
कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक निवडण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कोलकातामध्ये मंगळवारी प्रवीण आमरे, लालचंद राजपूत, अनिल कुंबळे रवी शास्त्री, टॉम मूडी आणि स्टुअर्ट लॉ यांच्या मुलाखती झाल्या. मात्र प्रशिक्षकपदाबाबत टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीकडूनही सूचना मागवल्या आहेत. त्यानुसार कोहली आज त्याचं मत मांडणार आहे.
बीसीसीआयच्या सल्लागार समितीचे सदस्य सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी जवळपास सर्वच उमेदवारांना दोन प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता, तुमचं व्हिजन काय आहे? तर दुसरा प्रश्न होता की, टीम इंडियाला परदेशात कसं जिंकवणार?
------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
मुस्लिम धर्मगुरुंसह कंदिलचा सेल्फी, पाकमध्ये खळबळ
मुंबई : विराट कोहलीसाठी जीव टाकणाऱ्या पाकिस्तानी मॉडेल कंदिल बलोचचा आणखी एक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मुस्लिम धर्मगुरु मुफ्ती अब्दुल कवी यांच्यासोबत काढलेला सेल्फी कंदिलने ट्विटर, फेसबुकवर स्वतःच शेअर केला आहे.
कंदिल आणि मौलवी यांचा फोटो लगेच व्हायरल झाला, त्यानंतर पाकिस्तानी मीडियात खळबळ माजली आहे. इतकंच नाही तर दोघांचा व्हिडिओही तिने शेअर केला. रमजानच्या काळात कंदिल आणि कवी एका इफ्तार पार्टीनिमित्त हॉटेलात भेटले होते. त्यावेळी धर्मगुरुंची टोपी घालून कंदिलने दोघांचा सेल्फी घेतला.
‘मुफ्ती यांनी एका हॉटेलात माझी भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. भेटल्यावर त्यांनी प्रेमाची कबुली दिली.’ असं कंदिलने मीडियाला सांगितलं आहे.
मुफ्ती अब्दुल कवी यांनी मात्र कंदिलचा दावा फेटाळून लावला आहे. तिलाच माझी भेट घ्यायची होती आणि तिने माझ्याकडे दुआ मागितल्या, असं मौलवींनी म्हटलं आहे. माजी क्रिकेटपटू आणि नेते इमरान खान यांची भेट घालून देण्याची गळ कंदिलने घातल्याचंही मुफ्तींनी स्पष्ट केलं आहे.
------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
रेल्वे बजेट यापुढे बंद होण्याची शक्यता, 95 वर्षांनंतर खंड
नवी दिल्ली : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेला यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प अखेरचा ठरण्याची शक्यता आहे. रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प सादर करण्याची पद्धत केंद्र सरकार बंद करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यासंबंधी निर्णय झाल्यास 95 वर्षांनी रेल्वे बजेट सादर होणार नाही.
नीती आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला या संदर्भात 20 पानी निवेदन पाठवले आहे. यामध्ये रेल्वे बजेटची पद्धत बंद करण्याच्या बाजूने मत व्यक्त केलं आहे. त्या निवेदनावर केंद्र सरकारने रेल्वे विभागाचं मत मागवलं आहे.
रेल्वे अर्थसंकल्प कुचकामी ठरत असून तो केवळ लोकप्रिय घोषणा करण्याचा प्रकार झाला आहे, असं नीती आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे. ब्रिटिश राजवटीत 1921 साली पहिल्यांदा मुख्य अर्थसंकल्पातून रेल्वे अर्थसंकल्प वेगळा काढण्यात आला. मात्र तेव्हापासून आजतागायत रेल्वेतील अपुऱ्या गुंतवणुकीचा प्रश्न सोडवण्यात अपयश आलं आहे, असंही या अहवालात म्हटलं आहे.
नीती आयोगाचे सदस्य आणि अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय आणि ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी किशोर देसाई यांनी एकत्रितपणे हा अहवाल बनवला आहे. चर्चेत आणि निर्णय प्रक्रियेत अर्थखातं, अर्थसचिव आणि कॅबिनेट सचिव यांचाही सहभाग आहे. रेल्वे क्षेत्रात आणखी सुधारणा करण्यासाठी आणि रेल्वेला अधिक सक्षम बनवण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचं म्हटलं जातं.
------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
मायकल जॅक्सन बेडरुम-बाथरुममध्ये लहान मुलांचे न्यूड फोटो ठेवत असे!
सँटा बार्बरा : पॉप स्टार मायकल जॅक्सन आता जरी हयात नसला तरी वाद काही त्याची पाठ सोडायला तयार नाही. 13 वर्षांपूर्वी बाललैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर मायकल जॅक्सनच्या घरावर छापा मारण्यात आला होता. त्यावेळी त्याच्या बेडरुम आणि बाथरुममध्ये लहान मुलांचे न्यूड फोटो जप्त करण्यात आले होते. 2003 मधल्या या छाप्याचे काही व्हिडीओ आणि काही फोटो आता समोर आले आहेत.
2003 मध्ये मायकल जॅक्सनच्या घरावर छापा
2003 मध्ये मायकल जॅक्सनच्या कॅलिफोर्नियातील सँटा बार्बरा इथल्या नेव्हरलँड रँच या घरावर छापा मारण्यात आला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात पॉर्नोग्राफिक मटेरियल जप्त केलं होतं. सँटा बार्बरा कौंटीच्या डिस्ट्रिक्ट अॅटर्नी ऑफिस आणि शेरिफ डिपार्टमेंटच्या 70 सदस्यांनी हा छापा मारला होता. या छाप्याचा जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यात लहान मुलांच्या नग्न फोटोंसह अनेक आक्षेपार्ह गोष्टी दिसत आहे.
------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
ब्रिटनमधील जनमत चाचणीकडे जगाचं लक्ष
ब्रिटनमध्ये गुरुवारी 23 जूनला पुन्हा एकदा जनमत चाचणी होणार आहे. ब्रिटननं युरोपियन युनियनमध्ये राहावं की नाही, यासाठी तिथले नागरीक मतदान करणार आहेत. या जनमत चाचणीचा निकाल जगाच्या राजकारण आणि अर्थकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो.
- ब्रिटनमध्ये पुन्हा जनमत चाचणी (Referendum) कशासाठी होत आहे?
ब्रिटननं युरोपियन युनियनमध्ये राहावं की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी ही जनमत चाचणी होणार आहे. याआधी 2014 साली स्कॉटलंडनं ब्रिटनमध्ये राहावं की नाही, यासाठी जनमत चाचणी झाली होती.
------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment