नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 3 August 2015
manaskar Live 03-08-2015 Latur Audio News
नमस्कार लाईव्ह ०३-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- ललित मोदींसाठी शिफारस केली नाही, सुषमा स्वराज यांचे संसदेत पहिल्यांदाच स्पष्टीकरण
२- कृत्रिम पावसाचा प्रयोग तात्पुरता थांबला, सातपैकी सहा रॉकेटचा मारा अयशस्वी
३- लातूर-औसा रोडवरील श्री महादेव मंदिरात पर्जन्यवृष्टी यज्ञाचे आयोजन
४- देवणी तालुक्यातील वलांडी येथे पेट्रोल पंपावरील टाकीतील १ हजार लिटर्स डिझेलची चोरी
५- आठ दिवसात लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर रुमाने मोर्चा काढण्याचा मराठा महासंग्रमचा इशारा
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- भाजप-सेना युती तुटली ..!, कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार
२- कोलकत्यामधील टाळा टंक येथे देशी बॉम्बच्या स्फोटात एक जन जखमी, अन्य एक बॉम्ब सापडला
३- पवारांनी राजकारणापलीकडे मैत्री जपली, राणेंकडून शरद पवारांचे कौतुक
४- काळा पैशात चीन प्रथम, त्यानंतर रशिया, मेक्सिको, भारत आणि मलेशियाचा क्रमांक
५- देशातील बँक कर्मचाऱ्यांना आरोग्यविमा देण्याचे इंडियन बँक असोसिएशनचा निर्णय
~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२८ / ३० आहे
उद्या दि. ४ ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज
३० / ३३ राहील
~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
तुमचा काळ चांगला असतो तेंव्हा तुमच्या चुकाही हसत हसत स्वीकारल्या जातात, परंतु जेंव्हा वाईट काळ येतो तेंव्हा तुमचा विनोदही गांभीर्याने घेतला जातो
{ पल्लवी जोशी, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment