*[अंतरराष्ट्रीय]*
१- सरोद वादक अमजद अली खां यांना ब्रिटनने व्हिसा नाकारला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
२- पाक व्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग ! - मोदी
३- अमेरिकेतून आली ५७ लाख टन डाळ
४- केवळ दर्शनासाठी गेलो होतो, पुजेसाठी नाही : मुनगंटीवार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
५- बदलापुरातील रेल आंदोलकांविरोधात रेल्वे पोलिसात गुन्हा
६- 'ताज'जवळ संशयित बॅगेचा पोलिसांकडून नियंत्रित स्फोट
७- महाड दुर्घटना; पूलापासून ५०० मीटर अंतरावर सापडली दुसरी एसटी.
८- अकोला: स्वाइन फ्लूचे तीन संशयित रुग्ण आढळले
९- लुसियानात पावासमुळे आणीबाणीची स्थिती
१०- वाघाची शिकार आली अंगलट; 3 वर्षे कारावास
११- महाराष्ट्राची वाटचाल स्वच्छतेच्या दिशेने
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१२- वसई; मुलींना इम्प्रेस करण्यासाठी बाईकचोरी, अल्पवयीन टोळी गजाआड
१३- मुंबई; पालिका अभियंत्यांना मारहाण, राष्ट्रवादीच्या नगरसेविकेविरोधात गुन्हा
१४- नागपूर; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या पत्नीला भोंदूमातेचा गंडा
१५- विक्रोळीत अडीच वर्षांच्या बालिकेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
१६- नागपूरात गोळीबार करणा-या डब्बा व्यापा-यावर गुन्हा
१७- मुंबई; वृद्धेला लुटणारा समोसा गजाआड
१८- अकोला ; फाटलेले कपडे द्या, नवी सतरंजी, चादर घ्या...
१९- वाशीम; विद्यार्थ्यांचा शाळेसाठी नावेतून जीवघेणा प्रवास
२०- सोलापूर - विजेचा शॉक लागून तरुण शेतक-याचा झाला मृत्यू
२१- महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सोलापूर दौऱ्यावर
२२- वरदायिनी समजल्या जाणारे उजनी धरण पन्नास टक्के भरले
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२३- बॉक्सर विकास क्रिशन ऑलिम्पिक पदकापासून एक पाऊल दूर
२४- रिओ ऑलिम्पिक : टेनिस - सानिया- रोहन उपांत्य फेरीत
२५- रिओ ऑलिम्पिक : टेनिस- पुरूष दुहेरीत नदाल- लोपेझला 'सुवर्ण'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
---------------------------------------------------------------

रिओ ऑलिम्पिक : टेनिस - सानिया- रोहन उपांत्य फेरीत
- ऑनलाइन लोकमतरिओ दि जानेरो, दि. १३ - भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा व रोहन बोपण्णा यांनी रिओ ऑलिम्पिकमधील टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीतील उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सानिया-बोपण्णा जोडीने इंग्लंडचा अँडी मरे व हेदर वॉटसन यांचा उपांत्यपूर्व फेरीत ६-४, ६-४ अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. त्यांच्या या यशामुळे टेनिसमध्ये भारताला पदक मिळण्याच्या आशा उंचावल्या आहेत. उपांत्यफेरीत सानिया-रोहन जोडीची लढत अमेरिकेच्या व्हिनस विल्यम्स व राजीव रामविरूध्द होणार आहे.तत्पूर्वी सानिया-बोपण्णाने ऑस्ट्रेलियाच्या सॅमंथा स्टोसूर व जॉन पियर्स या जोडीचा ७-५, ६-४ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर आजची लढत पहाण्यासाठी भारतीय क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती. संपूर्ण स्टेडियममध्ये कम आॅन सोनिया, कम आॅन -रोहन आशा घोषणा सुरू होत्या. आपल्या पाठिराख्यांचा जल्लोष सुरू असल्यामुळे त्याच्या खेळ सुध्दा उत्कृष्ट होत गेला.पहिल्या सेटमध्ये सानियाने मरेचे रिटर्न चांगले घेतले. त्यामुळे त्याला प्लेसिंग करता येत नव्हते आणि त्याला चेंडू नेट जवळ टाकता सुध्दा आले नाहीत. पहिल्या सेटमध्ये सानिया-रोहन जोडीने मरे-हेदरची सर्व्हिस दोन वेळा ब्रेक केली तर त्यांनी भारतीय जोडीची सर्व्हिस एकदा ब्रेक केली. पहिला सेट सानिया-रोहनने ६-४ गुणांनी ३४ मिनिटात जिंकला. दुसºया सेटमध्ये सानिया-रोहनने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून केला. सानियाने काही जोरादार बॅक हॅन्ड शॉट मारले तर रोहनने नेट जवळ प्लेसिंग करत मरेचे फटके परतावून लावले. सानियाने मरेकडे चेंडू मारण्याचे टालल्यामुळे त्याला खेळायला जास्त संधी मिळाली नाही.
---------------------------------------------------------------
विक्रोळीत अडीच वर्षांच्या बालिकेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
- विक्रोळी,मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात काल रात्री ही घटना घडली. पीडित बालिका तिच्या घराबाहेर खेळत असताना आरोपींनी तिला चॉकलेटचे आमिष दाखवले व ते तिला पार्कसाईट जवळच्या डोंगरावर घेऊन गेले. तेथे त्यांनी तिच्यावर अत्याचार केला व तिला तेथेच सोडून तेथून पळ काढला. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी तेथे धाव घेतली असता ही चिमुरडी तेथे गंभीर अवस्थेत पडल्याचे लक्षात आले. त्यांनी तिला उपचारांसाठी तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले.दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे, मात्र त्यापैकी एकाने आपण फक्त तेथे मित्रासोबत उपस्थित होते, मुलीवर कोणताही अत्याचार केला नाही असे सांगत गुन्हा नाकबूल केला आहे. त्यामुळे पोलिस आता त्याची वैदयकीय तपासणी करणार असून त्याचा अहवाल आल्यानंतरच त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल समजते.दरम्यान या अतिशय घृणास्पद प्रकारामुळे विक्रोळीतील नागरिक संतापले असून त्यानिषेधार्थ त्यांनी पार्कसाईट बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. पीडित बालिकेची प्रकृती अतिशय गंभीर असून डॉक्टर्स तिच्यावर शक्य ते सर्व उपचार करत आहेत.
- दि. १३ - मुंबईतील महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढच होताना दिसत आहे. जुन्या वादातून एका व्यक्तीने एक महिलेवर अॅसिड केल्याची घटना ताजी असतानाच काल विक्रोळीमध्ये काही नराधमांनी अवघ्या अडीच वर्षांच्या बालिकेला स्वत:च्या वासनेची शिकार बनवत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
---------------------------------------------------------------
रिओ ऑलिम्पिक : टेनिस- पुरूष दुहेरीत नदाल- लोपेझला 'सुवर्ण'
- ऑनलाइन लोकमतरिओ दि जानेरो, दि. १३ - रिओ ऑलिम्पिकमधील टेनिस स्पर्धेच्या पुरूष दुहेरीत राफेल नदाल व मार्क लोपेझ या जोडीने सुवर्णपदकाची कमाई केली. स्पेनच्या नदाल-लोपेझ या जोडीने रोमानियाच्या फ्लोरिन मरगेआ आणि होरिया तेकाऊ यांचा अंतिम फेरीत ६-२, ३-६, ६-४ असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
---------------------------------------------------------------
पाक व्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग !
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, असे शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत ठासून सांगून जम्मू-काश्मीर प्रश्नाला नवे वळण दिले. पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानात नागरिकांवर पाकिस्ताकडून होत असलेले अत्याचार भारतीयांनी जगासमोर आणावेत, असे मोदी म्हणाले.मोदी म्हणाले की जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे असा पहिला उल्लेख इतर कोणी नाही तर पीडीपीचे खासदार मुज्जफर बेग यांनी सर्व पक्षीय बैठकीत केला होता. बेग म्हणाले की, पाकव्याप्त काश्मी भारताचाच भाग आहे. त्यामुळे कोणीही पाकव्याप्त काश्मीर कोणाच्याही हाती जाता कामा नये.डोळ्यांत अंजन घालणारे भाषण- या परिस्थितीत सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरमध्ये न पाठविण्याचा निर्णय बैठकीत झाला. तेथील सरकारशी चर्चा करूनच त्याची वेळ आणि तारीख ठरविली जाईल.- मुज्जफर बेग यांचे भाषण बैठकीत डोळ््यांत अंजन घालणारे ठरले. ते म्हणाले खोऱ्यातील परिस्थितीत आमुलाग्र बदल झालेला आहे.- सीताराम येचुरी (माकप) यांनी मोदी यांना त्यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी असलेल्या ‘हॉटलाईन’चा वापर करून काही तरी आवश्यक करावे, असे म्हटले.
---------------------------------------------------------------
नागपूरात गोळीबार करणा-या डब्बा व्यापा-यावर गुन्हा
---------------------------------------------------------------
वृद्धेला लुटणारा समोसा गजाआड
---------------------------------------------------------------
फाटलेले कपडे द्या, नवी सतरंजी, चादर घ्या...
---------------------------------------------------------------
विद्यार्थ्यांचा शाळेसाठी नावेतून जीवघेणा प्रवास
---------------------------------------------------------------
बेपत्ता विमानातील कोणी जिवंत असणे अशक्य
- नवी दिल्ली : बंगालच्या खाडीत मागील महिन्यात बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या एएन-३२ विमानातील कोणी जिवंत राहिले असल्याची शक्यता कमी असली तरी शोधकार्य थांबवण्यात येणार नाही, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी लोकसभेत दिली.प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी सांगितले की, एका आठवड्यात तीन वेळा कुरिअर घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचे हे विमान २२ जुलै रोजी चेन्नईहून पोर्ट ब्लेअरकडे जात होते. तामिळनाडूच्या ताम्बरम येथून अंदमानसाठी सकाळी साडेआठ वाजता उड्डाण केल्यानंतर एका तासाच्या आत रडारवरून ते बेपत्ता झाले होते. विमानात चालक दलाचे सहा सदस्य होते व हवाई दलाचे २३ कर्मचारी होते. त्यांच्या शोधासाठी मोठी मोहीम राबवण्यात आली. परंतु माहिती हाती लागलेली नाही. विमानातील कोणाचीही जिवंत राहिले असण्याची शक्यता कमी आहे. याबाबत त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली.
---------------------------------------------------------------
अमेरिकेतून आली ५७ लाख टन डाळ
- भारतात पुरवठयाच्या तुलनेत डाळींची मागणी अधिक असल्याने २0१४/१५ मधे सरासरी ६0८ अमेरिकन डॉलर्स प्रति मेट्रिक टन दराने ४५ लाख ८४ हजार ८४१ टन डाळ तर २0१५/१६ वर्षात ६७३ अमेरिकन डॉलर्स प्रति मेट्रिक टन दराने ५७ लाख ९७ हजार ६९९ टन डाळ, विविध देशातून आयात केली, असे उत्तर शिवसेनेचे संजय राऊत यांच्या तारांकित प्रश्नाला, खाद्यान्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी दिले.पासवान म्हणाले, केंद्र सरकारने राज्य सरकारांना किरकोळ विक्रीसाठी अधिकतम १२0 रूपये प्रतिकिलो दर सुचवला. त्यासाठी २0१५/१६ वर्षात २९९३२.३४ हजार टन तूर व ८७४२.२६ हजार टन उडद डाळ अनुक्रमे ६६ रूपये प्रतिकिलो व ८२ रूपये प्रतिकिलो सबसिडीच्या दराने उपलब्ध करून दिली. केंद्राने राज्यांना यंदा डाळींवर दिलेली एकुण सब्सिडी ९७.४८ कोटी रूपयांची असल्याचा अंदाज आहे.बाजारपेठेत डाळींचे दर स्थिर रहावेत, यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत, असेही यांनी नमूद केले.हमी भाव वाढविलादेशात डाळींचा तुटवडा दूर करण्यासाठी मोझाम्बिकसह अनेक देशांशी सरकारने डाळ आयातीचे करार केले आहेत. भारतात डाळींचे उत्पादन वाढावे यासाठी २0१६/१७ च्या खरीप हंगामात तूर, उडद व मुग डाळींच्या उत्पादनाचा किमान हमी भाव वाढवण्यात आला आहे.आयात कर रद्दकाबुली चणा, मसूर व जैविक डाळींव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या डाळींसाठी सरकारने निर्यात बंदी लागू केली. चणाडाळीतली सट्टेबाजी रोखण्यास नव्या टेंडर्सची अनुमती रोखण्यात आली. डाळींवरील आयात कर रद्द केला. स्टॉक मर्यादेची मुदत ३0 सप्टेंबर २0१६ पर्यंत वाढवली. केंद्राने बफर स्टॉकमधून सब्सिडीसह राज्यांना १२0 रूपये प्रतिकिलो विक्रीसाठी तूर व उडद डाळ किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध करून दिली.
---------------------------------------------------------------

मी केवळ दर्शनासाठी गेलो होतो, पुजेसाठी नाही : मुनगंटीवार
उस्मानाबाद : “मी तुळजापूरला केवळ दर्शनासाठी गेलो होतो. पण मी कोणतीही पूजा करणार नव्हतो आणि केलीही नाही,” असं स्पष्टीकरण राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे.
सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे अवघ्या महाराष्ट्राची कुलदेवता असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानीची प्रक्षाळ पूजा एक तास उशिराने झाल्याचं म्हटलं जात होतं. मुनगंटीवारांना पंढरपूरहून तुळजापूरला येण्यास रात्रीचे 10. 25 वाजले. ते येईपर्यंत देवीची प्रक्षाळपूजा आणि शेजारती थांबवण्यात आली होती.
No comments:
Post a Comment