[अंतरराष्ट्रीय]
१- बराक ओबामा इसिसचे संस्थापक, ट्रम्प यांची खरमरीत टीका
२- पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू हनीफ मोहम्मद यांचं निधन
३- संशोधनः शारीरिक रोग टाळण्यासाठी दररोज 15 मिनिटं चाला
४- परदेशी विद्यापीठांकडे भारतीय विद्यार्थ्यांचा ओढा
५- पाकमध्ये स्फोटात सुरक्षा रक्षाकसह 14 जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- यूपी विधानसभाः काँग्रेस, बसप, सपाचे 6 आमदार भाजपात
७- दलितांच्या अत्याचारावर राजकारण नको- राजनाथ सिंह
८- स्वातंत्र्याच्या 69 वर्षांनंतरही दलितांची अवस्था बिकट- रामविलास पासवान
९- झाकीर नाईकची कृत्ये देशविरोधी - नक्वी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- नागपुरात धनदांडग्यांचा जीवघेणा खेळ, घराच्या गॅलरीतून गोळीबार
११- पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळचं निलंबन, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
१२- मुंबईत राष्ट्रवादी आणि यशवंत सेनेमध्ये तुफान हाणामारी
१३- सर्वसामान्यांसाठी खूशखबर! म्हाडाची मे महिन्यात पुन्हा ३ हजार घरांची सोडत!
१४- पुल यांनी लिहिलेल्या चार पुस्तिका आढळल्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- महिला नगरसेवकांच्या पतींच्या पालिकेतील लुडबुडीला चाप
१६- आर्चीला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गर्दीतून चोरट्यांनी अडीच लाख लांबवले
१७- महिला नगरसेवकांच्या पतींच्या पालिकेतील लुडबुडीला चाप
१८- नागपूर; जुगार अड्ड्यावर धाड; ७ जणांना अटक, ७,९१० रुपये रोख जप्त.
१९- अपघातग्रस्ताकडे दुर्लक्ष करत चोरला मोबाईल
२०- कोब्रासोबतच्या सेल्फीमुळे 25 हजार रुपये दंड
२१- रुग्णालयात लाच न दिल्याने गमवावा लागला जीव
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- रिओ ऑलिम्पिक - दीपिका कुमारीचे आव्हान संपुष्टात
२३- रिओ ऑलिम्पिक - जर्सीवर 'इंडिया' नसेल तर, खेळू नका
२४- महिला आर्चरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीतून बोम्बायला देवी बाहेर
२५- एअरटेल ग्राहकांना 5 जीबीपर्यंत अतिरिक्त ब्रॉडबँड डेटा
२६- पराभव झाल्यासच विवाह; 'आयर्न लेडीचा' निर्धार
२७- ऑलिम्पिकमध्ये सामन्या दरम्यान खेळाडूच्या खिशातून पडला मोबाईल
२८- स्वाइपचा Konnect प्लस लाँच, किंमत फक्त 4,999 रुपये
२९- आलियाकडून रुस्तमचं 'मोहरा' स्टाईल प्रमोशन
३०- ‘बेईमान लव्ह’चं प्रमोशन करणार नाही, सनी लिऑनचा निर्णय
३१- डबल धमाका.... अमिताभ आणि आमीर एकाच सिनेमात?
३२- अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ला सेन्सॉरची कात्री, दोन शब्द हटवले!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=======================================
========================================
==================================
===============================
===================================
================================

नागपुरात धनदांडग्यांचा जीवघेणा खेळ, घराच्या गॅलरीतून गोळीबार
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमध्ये कायदा व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे. काही धनदांडग्यांनी आपल्या घराच्या गॅलरीतून खुलेआम गोळीबार केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
डब्बा ट्रेडिंग प्रकरणातील आरोपी बिनधास्तपणे गोळीबार करतात आणि त्याचं मोबाईल शूटही करतात. नागपूरमधील या धनदांडग्यांनी मौजमजेसाठी गोळीबार केल्याचं समजतं आहे. खुलेआम गॅलरीतून गोळीबार करणाऱ्या या धनदांडग्यांना कुणीचीही भीती नसल्याचं दिसतं आहे.
गॅलरीतून गोळीबार करणारे तरुण डब्बा ट्रेडिंग प्रकरणातील आरोपी असून रवी अग्रवाल आणि गोपी मालू अशी दोघांची नाव आहेत. घराच्या गॅलरीतून हे तरुण समोरच्या दिशेनं गोळीबार करत होते. त्यामुळं नागपुरात आरोपींना पोलिसांचं भय राहिलं आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळचं निलंबन, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
पुणे: 25 लाखाची खंडणी मागणाऱ्या पुण्यातील पोलीस निरिक्षक धनंजय धुमाळला वाचवण्याचा प्रयत्न अखेर अयशस्वी ठरला आहे. कारण एबीपी माझाच्या पाठपुराव्यानंतर आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्यावर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी धुमाळचं निलंबन केलं आहे.
बाणेरमधील सहा गुंठे जागेवरुन संदीप जाधव आणि इतर दोघांमध्ये वाद होता. त्यावरुन जाधव यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल होती. त्यामुळं कारवाई टाळण्यासाठी धनंजय धुमाळनं 25 लाखाची खंडणी मागितली होती. ज्याचं स्टिंग ऑपरेशन संदीप जाधवनं केलं. याची तक्रार पोलीस आय़ुक्तांकडे केल्यानंतर शुक्लांनी फक्त धुमाळची बदली करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.
गेले 3 दिवस धुमाळला वाचवणाऱ्या शुक्लांवरही कारवाई करा अशी मागणी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे संदीप जाधव यांच्यानंतर बांधकाम व्यावसायिक अजय चौधरी आणि रविंद्र बऱ्हाटेंनीही धुमाळनं पैशांसाठी धमकावल्याचा आरोप केला आहे.
==================================
महिला नगरसेवकांच्या पतींच्या पालिकेतील लुडबुडीला चाप
औरंगाबाद: औरंगाबाद महापालिकेतील महिला नगरसेवकांच्या पतीराजांच्या पालिकेच्या कारभारातील लुडबुडीला चाप बसणार आहे. कारण, औरंगाबाद मनपाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया सध्या पालिकेतील पतीराजांच्या कारभाराला कमालीचे वैतागले आहेत. त्यामुळे पालिकेत नगरसेविकांच्या पतीराजांना आयुक्तांनी बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.
याशिवाय, कोणत्याही नगरसेविकेच्या पतीने आयुक्तांच्या दालनात प्रवेश केला, तर त्या विरोधात थेट पोलिसांत तक्रार देण्याचा पावित्राही आयुक्तांनी घेतला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50% आरक्षणाचे विधेयक विधानसभेत संमत झाले आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभागृहात 50% महिला दिसू लागल्या. औरंगाबाद महिपालिकेतही 115 वॉर्डपैकी 58 वॉर्डमधून महिला नगरसेविका निवडून आल्या.
मुंबईत राष्ट्रवादी आणि यशवंत सेनेमध्ये तुफान हाणामारी
मुंबई : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आणि यशवंत सेनेमध्ये आज तुफान राडा पाहायला मिळाला. राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांच्याविरोधात जोडेमारो आंदोलन सुरु असताना दोन्ही पक्षांच्या कार्यकार्त्यांमध्ये हाणामारी झाली.
धनगर समाजाला आरक्षण दिल्यास आम्ही नक्षलवादी होऊ असं वक्तव्य मधुकर पिचड यांनी केलं होतं. त्याचा निषेध करण्यासाठी आज यशवंत सेनेने थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर जाऊन जोडेमारो आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादीचे कार्य़कर्ते आणि यशवंत सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. सुरुवातीला सुरु झालेल्या शाब्दिक वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर एकच गोंधळ उडाला.
यशवंत सेनेचे कार्यकर्ते हे मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले गुंड आहेत. हे सगळे ठरवून केलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी राडा सुरु असताना 45 मिनिटं इथे एकही पोलिस आला नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला. तसंच यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांकडे हत्यारं होती, असा दावाही मलिक यांनी केला.
आर्चीला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गर्दीतून चोरट्यांनी अडीच लाख लांबवले
सांगली : आर्चीला पाहण्यासाठी चाहते ‘सैराट’, तर चोरटे झिंगाट, असंच काहीसं चित्र विटा इथं पाहायला मिळालं. कारण गर्दीचा फायदा उचलत, चोरट्यांनी तब्बल अडीच लाख रुपये लांबवले.
काय आहे प्रकरण?
‘सैराट’ सिनेमातील आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरुची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. बीडपाठोपाठ आज सांगली जिल्ह्यातील विटा इथंही याचा प्रत्यय आला. एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी रिंकू विटा इथं आली होती. यावेळी रिंकूला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली.
हे हॉटेल कराड-सोलापूर रस्त्यावर असल्याने हा रस्ताही गर्दीने फुलून गेला. त्यामुळे हा रस्ता बंद करुन वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.
याच गर्दीचा फायदा चोरट्यानेही घेतला. कारण गर्दीतून वाट काढत मानसिंग बँकेचा कर्मचारी आयसीआयसीआय बँकेत रक्कम जमा करण्यासाठी जात होता. मात्र या कर्मचाऱ्याच्या हातातील अडीच लाख रुपये रोकड असलेली बॅग चोरट्याने हातोहात लांबवली.
No comments:
Post a Comment