इकोफ्रेंडली फुलांच्या राख्या नांदेड मध्ये विक्री करून सर्व रक्कम अंध मुलींच्या मदतीसाठी दान करणार ....
नांदेड शहरात राखी पौर्णिमेनिमित्त एक सुंदर उपक्रम
....
नांदेड शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राखीपौर्णिमेनिमित्त फ्लॉवर एन् फ्लॉवर्स, आनंदवन परिवार व लायन्स क्लब नांदेड सफायर यांच्या माध्यमातून फ्लॉवर एन् फ्लॉवर्स, शिवाजी नगर येथील फुलांच्या दुकानामध्ये फुलांच्या राख्या विक्रीस उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
बहिण भावांचे अतूट बंधन म्हणजे 'रक्षाबंधन', रक्षाबंधनच्या दिवसी बहिण आपल्या भावास राखी बांधते. या निमित्ताने बाजारामध्ये वेगवेगळ्या राख्या उपलब्ध झाल्या आहेत, परंतु फ्लॉवर एन् फ्लॉवर्स आनंदवन परिवार व लायन्स क्लब नांदेड सफायर यांच्या संयुक्त विद्यमाने एक अनोखा उपक्रम घेण्यात येत आहे. फुलाच्या सुंदर राख्या ह्या उपलब्ध केल्या आहेत. नैसर्गिक फुलांच्या राखीच्या माध्यमातून बहिण भावाच्या प्रेमाचा गोडवा नैसर्गिकरीत्या साजरा करू शकतो. त्या बरोबरच राखीच्या माध्यमातून प्लास्टिकचा वापर होतो. हे होणारे प्रदूषण काही प्रमाणात का होईना टाळू शकतो. हा एक संदेश ही आहे. याच माध्यमातून असाही विचार करण्यात आला आहे की फुलाच्या राख्यांच्या विक्रीतून जी पण रक्कम जमा होईल टी रक्कम पूर्णपणे सावित्रीबाई फुले मुलींची निवासी कार्यशाळेस दान करण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment