[अंतरराष्ट्रीय]
1- मला कुत्रा म्हणा, परंतु पाकिस्तानी म्हणू नका; बलोची तरुणाचे उद्गार
2- टर्कीत विवाह सोहळ्यात आत्मघाती हल्ला, ३० ठार
3- पॅरिसवरील इसिसचे हल्ले मुंबईसारखे
4- तुर्कस्तानमधील स्फोटामागे इसिसच: एर्दोगन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
5- पटेल यांची पार्श्वभूमी राजन यांच्याप्रमाणेच: कॉंग्रेस
6- 'नोटेवर सहीचा नव्हे; निर्णायक बदल हवा'
7- पुढील तीन महिन्यांत "इस्रो'कडून चार उपग्रह
8- पंजाबमधील गोरक्षा दलाच्या प्रमुखाला अटक
9- मुंबईमधील पाच भारतीय गेले इसिसमध्ये
10- घुसखोरीचा डाव उधळला; 3 दहशतवादी ठार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
11- आम्ही जात-पात मानत नाही पण धर्म मानतो - उद्धव ठाकरे
12- नगर पुन्हा हदरले, धरमडीजवळ महिलेवर अत्याचार
13- सणासुदीला महागाईची फोडणी
14- वाहनचालकांच्या माथी आणखी एक टोल
15- अल्पवयीन मुलाला कार चालवू देणे पडले महाग
16- व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीचा सूत्रधार जेरबंद
17- आज शहनाईचा बादशाह भारतरत्न बिस्मिल्ला खाँ यांची पुण्यतिथी
18- ललिता बाबरचे पुण्यात जोरदार स्वागत
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
19- थोरल़्या विवाहीत बहिनीला पळवले, धाकटीला धमकी देऊन तीन वेळा बलात्कार
20- बीड - शेतात काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार
21- महिलेने केला प्रियकराचा गळा आवळून खून
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
22- भारताला २ पदकावर समाधान, योगेश्वर दत्तने केलं निराश
23- आत्महत्त्या करायला निघालेल्या फेल्प्सने जिंकली ऑलिंपिकमध्ये २३ सुवर्ण पदके
24- वेगाचा बादशहा उसैन बोल्टला बनायचं होत क्रिकेटर पण तो बनला धावपटू
25- एकदिवसीय सामन्यात या देशांनी बनवल्या आहेत सर्वात जास्त धावा
26- गोल्फ : आदिती अशोक ४१ व्या क्रमांकावर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=======================================

भारताला २ पदकावर समाधान, योगेश्वर दत्तने केलं निराश
- रिओ, दि. २१ : लंडन आॅलिम्पिकचा कांस्य पदक विजेता योगेश्वर दत्त भारतासाठी शेवट गोड करण्यात अयशस्वी झाला. त्याला मंगोलियाच्या गांझोरीग मंडाखनारनकडून ०-३ गुणांनी पराभव पत्करावा लागला. कारियोका एरीनामधील कुस्ती हॉलमध्ये झालेल्या या लढतीत मॅटवर आल्यापासून योगेश्वर एवढा उत्साहीत दिसत नव्हता. त्याच्यात पूर्वीचा आत्मविश्वास सुध्दा जानवत नव्हता. कुस्ती सुरु झाल्यानंतर त्याने बचावात्मक खेळाला सुरुवात केली. दुसरीकडे गांझोरीग हा आक्रमक खेळ करून डाव टाकण्याचा प्रयत्न करीत होता. त्यातच पहिल्या राऊंडमध्ये गांझोरीगने त्याच्याविरूध्द डाव टाकण्याच्या प्रयत्नात एक गुण मिळविला. तेंव्हा सुध्दा बरोबरी करण्यात योगेश्वर अपयशी ठरला. योगेश्वरने दोन वेळा त्याच्या पटात शिरण्याचा प्रयत्न केला पण, त्याला यश आले नाही आणि गुणांची बरोबरी साधता आली नाही.दुसऱ्या राऊंडला सुध्दा गांझोरीगने झटापटी सुरु केली त्याने योगेश्वरला कोणतीही हालचाल करू दिली नाही. योगेश्वर डाव टाकण्यासाठी प्रयत्न करीत होता पण गांझोरीग त्याला दाद देत नव्हता. त्याच वेळी गांझोरीगने पुन्हा डाव टाकताना २ दोन गुण मिळविले आणि गुणांची आघाडी ३-० केली. शेवटच्या मिनिटात योगेश्वर आक्रमक झाला पण तो पर्यंत खूप उशिर झाला होता.पंचांनी अंतिम शिट्टी वाजविली आणि योगेश्वरसह असंख्य भारतीयांचे या स्पर्धेतील तिसरे पदक जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. ज्या पध्दतीने आज योगेश्वर सुरुवातीपासून खेळत होता त्याच्यावरून शंका येत होती की हा पदक जिंकले की नाही.एकीकडे महिला कुस्तीपटू साक्षी मलिकच्या कांस्यपदकाचा आनंद, तर दुसरीकडे नरसिंग यादववर घालण्यात आलेल्या बंदीचे दु:ख या पार्श्वभूमीवर योगेश्वर दत्त रिओ ऑलिम्पिकच्या रविवारी शेवटच्या दिवशी भारताला सुवर्णनिरोप देईल, अशी देशवासीयांना अपेक्षा होती. पण त्याने निराश केले . भारताने रिओ ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावले आहे.ऑलिम्पिकसाठी भारताचे १२३ खेळाडूंचे सर्वात मोठे पथक रिओला गेले होते. भारताला किमान १० पदक मिळतील असा विश्वा, व्यक्त केला जात होता. मात्र स्पर्धेच्या शेवटी भारताच्या खात्यावर फक्त २ पदकं आहेत. एक कांस्य आणि एक रौप्य.
=======================================
थोरल़्या विवाहीत बहिनीला पळवले, धाकटीला धमकी देऊन तीन वेळा बलात्कार
- पुणे, दि. २१ : मुढाळे (ता. बारामती) येथे थोरल्या विवाहीत बहिनीला धाक दाखवून पळवून नेल्यानंतर तिच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन बहिनीवर धमकी देऊन तीन वेळा बलात्कार केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. आरोपी काळे फरारी झाला आहे. त्याच्या शोधार्थ पोलिस पथक पाठवण्यात आले आहे. आरोपी आणि फिर्यादी भटक्या समाजातील आहे. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.याप्रकरणी दिलीप मदन काळे (रा. बडेखान, ता. फलटण, जि. सातारा) याच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवर मे २०१६ ते १४ आॅगस्ट २०१६ या कालावधीत तीन वेळा अत्याचार करण्यात आला. आरोपीच्या विरोधात बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिलेची विवाहीत मुलगी मंगळवारी (दि. १६) दुपारी ३ वाजता घरातून निघून गेली. तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही.याबाबत मुलीच्या आईने विवाहीत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार वडगाव पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर विवाहीत मुलीला आरोपी दिलीप काळे यानेच पळवून नेल्याची माहिती पिडीत कुटूंबाला मिळाली. या दरम्यान त्यांनी अधिक चौकशी केली असता, त्यांच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आरोपी काळे याने मे २०१६ ते १४ आॅगस्ट २०१६ दरम्यान धमकी देऊन तीन वेळा बलात्कार केला. यानंतर पीडित मुलीच्या आईने वडगाव पोलिस ठाण्यात काळे याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. पिडीत अल्पवयीन मुलगी आठवीमध्ये शिकत आहे.=======================================
=======================================
आत्महत्त्या करायला निघालेल्या फेल्प्सने जिंकली ऑलिंपिकमध्ये २३ सुवर्ण पदके
- - पवन देशपांडे / ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २१ : आत्महत्त्याच करू का? एरवी जगून तरी काय करू हेच कळत नाहीए़ त्यापेक्षा जावं आहे-नाही ते सारं सोडूऩPowered By Triangulumविचार भयाण होता. वेळच तशी होती. समोर आयुष्याचा सारा काळोखच दिसत होता़ एवढं मोठं यश मिळवल्याचा आनंद क्षणिक वाटला. पण ते सारं मागं सोडणं कठीण वाटत होतं. निराशेनं ग्रासलेल्या, तिशीही न गाठलेल्या या तरुणानं आत्महत्त्येचा विचार केला. याच नैराश्यात त्याला दारूचं व्यसन लागलं दारू पिऊन आपण जीवघेण्या वेगानं गाडी दामटतोय, याचंही भान त्याला राहत नव्हतं अशाच गुन्ह्यांमध्ये त्याला दोनदा पकडलं गेलं. शिवाय त्याच्या अंमली पदार्थ घेत असलेल्या फोटोनं जगाला हादरवून सोडलं.
आत्महत्त्येचा विचार डोक्यात सारखा भिरभिरत होता, पण त्याचं नशीब थोर म्हणून मित्र भले मिळाले होते. त्या मित्रांनी त्याची आत्मनाशाची वाट अडवून धरली. ...आणि मग तो परतला़ परतला आणि पुन्हा त्याच तडफेनं त्यानं अनेक विक्रम केले़ तो तरुण म्हणजे अमेरिकेचा महान जलतरणपटू मायकेल फेल्प्स. आपल्या संपूर्ण कारकिर्दित फेल्प्सने २३ सुवर्ण, तीन रौप्य व दोन कांस्य मिळविले.रिओ ऑलिम्पिकमध्ये ठरवलेली यशाची शिखरं सहज सर केल्यानंतर फेल्प्सने स्पर्धात्मक खेळांतून निवृत्ती जाहीर केली आहे. फेल्प्सनं अनेक देशांपेक्षा अधिक सुवर्णपदकं एकट्याच्या नावावर करून घेतली आहेत. अमेरिकेतल्या बाल्टीमोर शहरात जन्मलेला फेल्प्स हे घरातलं शेंडेफळ. त्याला दोन मोठ्या बहिणी. आई हेडमास्तर अन् वडील निवृत्त पोलीस. त्याच्या दोन्ही बहिणी जलतरणात मास्टर होत्या़ त्यांना पाहून सातव्या वर्षीपासून फेल्प्स पाण्यात उतरला. पोहायला शिकला़ रोज आपल्या बहिणींचा सराव पाहूनच मोठा झाला़ आपल्या बहिणींपेक्षा अधिक चांगलं पोहता आलं पाहिजे हेच त्याचं सुरुवातीचं ध्येय होतं.
=======================================
No comments:
Post a Comment