[अंतरराष्ट्रीय]
1- दाऊद पाकिस्तानातच युनोकडून शिक्कामोर्तब
2- 25 वर्षांपूर्वी आज झाला इंटरनेटचा जन्म
3- लाहोरमधल्या ऐतिहासिक रेड लाइट एरियाला ई-कॉमर्समुळे ग्रहण
4- पाकिस्तानमध्ये न्यूज चॅनेलवर हल्ला, एकाचा मृत्यू
5- चक्रीवादळामुळे जपानमध्ये ४०० हून अधिक उड्डाणे रद्द
6- समलिंगी दाम्पत्यास भाडोत्री मातृत्वाने तिळे!
7- बलोच नेत्यांवर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे
8- बांगलादेशात विषारी वायूची गळती;250 अत्यवस्थ
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
9- 'टॉप टेन' श्रीमंत देशांमध्ये भारत ७ व्या स्थानी
10- GST बद्दल सरकारने शंका निरसन करावे- स्वामी
11- भारताचा विकासदर 7.8% पर्यंत जाण्याचा अंदाज
12- एकाच पिस्तुलातून तिन्ही विचारवंतांची हत्या ?
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
14- अर्भक मृत्यू टाळण्यासाठी 'मा' अभियान राबविणार
15- उत्तर प्रदेशात पाच महिन्यांत हजार बलात्कार
16- दहीहंडीला मुंबईकरांना शासकीय सुटी
17- जावडेकर म्हणतात, नेहरू व पटेल गेले फासावर
18- वालचंदच्या जमिनीवर भाजप नेत्याचा डोळा-मेनन
19- भाजप नेत्याच्या मुलाकडून पत्रकाराची हत्या?
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
20- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी
21- नर्मदेत बुडून दोन मित्रांचा मृत्यू
22- श्रीनगरमधील संचारबंदी उठवली, निर्बंध कायम
23- गणेशोत्सवात रात्री बारापर्यंत वाजवा रे वाजवा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
24- विक्रीच्या माऱ्याने सेन्सेक्स घसरला
25- महागाई नियंत्रण, आर्थिक वृद्धीत समन्वय हवा
26- ओ.पी. जैशाने केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश
27- नरसिंगचे कृत्य जाणून बुजून; क्रीडा लवादाचा ठपका
28- ललिताला महाराष्ट्र सरकारची नोकरीची ‘आॅफर’
29- ८० वर्षापूर्वी अॅडॉल्फ हिटलरच्या हस्ते सिद्धनाथ काणेंचा गौरव
30- ललिता बाबर म्हणते, मुलांना भरपूर खेळू द्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
===========================================

'टॉप टेन' श्रीमंत देशांमध्ये भारत ७ व्या स्थानी
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २३ - भारतातील काही भागांमध्ये आजही दोनवेळच्या अन्नाची भ्रांत असताना, जगातील १० श्रीमंत देशांच्या यादीत भारताने स्थान मिळवले आहे. भारतातील एकूण व्यक्तीगत संपत्ती ५६०० अब्ज डॉलर्स आहे. अमेरिका या यादीत पहिल्या स्थानावर आहे.न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार टॉप टेन श्रीमंत देशांच्या यादीत भारत ७ व्या स्थानावर आहे. कॅनडा ८, ऑस्ट्रेलिया ९ आणि इटाली १० व्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर असलेल्या अमेरिकेत एकूण व्यक्तीगत संपत्ती ४८,९०० अब्ज डॉलर्स आहे.
===========================================
दाऊद पाकिस्तानातच युनोकडून शिक्कामोर्तब
- ऑनलाइन लोकमतसंयुक्त राष्ट्र, दि. 23 - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचे मंगळवारी संयुक्त राष्ट्राने स्पष्ट केले. त्यामुळे भारताच्या दाव्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भारताने संयुक्त राष्ट्राला दाऊदच्या गुन्ह्यांसंबंधी पाठवलेल्या डोसियरमध्ये त्याच्या 9 निवासस्थानांचे पत्ते दिले होते.त्यातील तीन निवासस्थानांचे पत्ते चुकीचे असल्याने संयुक्त राष्ट्राच्या निर्बंध समितीने ते तीन पत्ते आपल्या यादीतून काढून टाकले. अन्य सहा पत्ते योग्य असून दाऊद पाकिस्तानात असल्याचे स्पष्ट केले. दाऊदला आश्रय देण्यासाठी पाकिस्तानवर कारवाई करावी अशी मागणी करताना भारताने संयुक्त राष्ट्राच्या निर्बंध समितीला डोसियर सोपवले होते.
===========================================
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २३ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. गणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे.गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन वळवण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. आता कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणातील प्रमुख नेत्यांची आज मंत्रिमंडळासोबत बैठक झाली. या बैठकीत कोकणात जाणाऱ्या वाहनांवर आणि त्यांच्या सुरक्षेवर चर्चा केली.गेल्या काही दिवसांमध्ये गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी देण्यात यावी, यासाठी मागणी केली जात होती. आता सरकारने यासंदर्भात निर्णय घेत कोकणात जाणाऱ्या गाड्यांना विशेष स्टिकर्स देण्याचं स्पष्ट केलं आहे.कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षेचा सरकार विचार करत आहे. गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. त्यामुळे ही वाहतूक मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरुन वळवण्यात आली आहे. कोकणात जाणाऱ्या या वाहनांना टोलमाफी दिली जाणार असून त्यांना विशेष स्टिकरच्या माध्यमातून ही सवलत दिली जाईल, असंही दीपक केसरकर यांनी सांगितलं.
===========================================
अर्भक मृत्यू टाळण्यासाठी 'मा' अभियान राबविणार
- नीलेश शहाकारबुलडाणा, दि. २३ : नवजात अर्भकास एक तासाच्या आत स्तनपान दिल्यामुळे २० टक्के अर्भक मृत्यू टाळता येतात. ही बाब लक्षात घेता, स्तनपानाला प्रोत्साहन देण्याकरीता तसेच अर्भक मृत्यू दर कमी करण्याच्या दृष्टीने राज्यभरात आता 'मा' हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याकरीता अतिरिक्त निधी केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात येणार आहे.मातेचे स्तनपान हे बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. ही बाबत लक्षात घेवून केंद्र शासनाच्यावतीने ५ आॅगस्ट पासून 'मदर एॅब्सुल्युट अॅफेक्शन' अर्थात 'मा' हे अभियानाला केंद्रस्तरावर सुरुवात करण्यात आली असून आता सदर अभियान राज्यपातळीवर राबविण्यात येणार आहे. हे अभियान जुलै २०१७ पर्यत कार्यान्वित राहणार आहे. यासाठी प्रत्येकजिल्ह्यासाठी ४.३ लाख रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
===========================================
No comments:
Post a Comment