[अंतरराष्ट्रीय]
१- आँग सान सू कींचे ड्रायव्हर बनले म्यानमारचे राष्ट्रपती
२- सानिया-शोएबची जाहिरात पाकिस्तानमध्ये व्हायरल
३- पाकिस्तानने भारताला हरवल्यास स्ट्रिप डान्स करेन
४- लंडन; शेक्सपिअरचे "डिजिटाईज्ड' हस्ताक्षर प्रसिद्ध होणार
५- रशिया सीरियातील सैन्य मागे घेणार - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- छगन भुजबळ यांना दोन दिवसांची ईडीची कोठडी
७- शेतीच्या नावाखाली कर बुडवणाऱ्या व्हीआयपींची यादी जाहीर करणार: जेटली
८- भारत-पाक सामन्यापूर्वी बिग बी राष्ट्रगीत गाणार
९- मीडियाला मुलाखत दिली नाही : विजय मल्ल्या
१०- मदर तेरेसा यांना 4 सप्टेंबरला मिळणार संतपदाचा दर्जा
११- सोमनाथ मंदिरावरील दहशतवादी हल्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळला
१२- मल्ल्यांच्या 'जेट'चा सरकार करणार लिलाव
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१३- भुजबळांची अटक राजकीय हेतूनं प्रेरित: शरद पवार
१४- कोल्हापूरच्या गड्याचा डंका, बाला रफिक शेख उप भारत केसरी
१५- वर्षभरात खाजगी भांडवली गुंतवणूक वाढली
१६- भारत मातेचा जयकार न करणारे निर्लज्ज- नायडू
१७- न्यायालयावर विश्वास; जय हिंद!- ओवैसी
१८- बचत खात्यावर मिळणार ३ महिन्यांनी व्याज
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- बचत गट होणार डिजीटल; नाबार्डचा उपक्रम
२०- कन्हैयाची 'आझादी' आप सरकारच्या जाहिरातीत
२१- सकारात्मक संदेश देण्याचा उद्देश होता-आफ्रिदी
२२- जातीयवाद दूर करणे राजकारण्यांचे काम नाही- खा. उदित राज
२३- भुजबळांच्या पाठीशी, कायदेशीररीत्या लढू- पवार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- तब्बल 6 जीबी रॅम, जबरदस्त स्मार्टफोन लवकरच बाजारात
२५- टेलिग्राम मेसेंजरवर 5000 सदस्यांचा सुपरग्रुप!
२६- रमी आणि तीन पत्ती घेताहेत डिजिटल गेम्समध्ये आघाडी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो अन रिकामा खिसा याच दुनियेतील मानसं दाखवतो
(ओम परमार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
====================================
====================================
====================================
====================================
रिपोर्टनुसार, मेजूच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये मेजू प्रो 5 प्रमाणे फूल एचडी डिस्प्ले असणार आहे. तर यामध्ये प्रोसेसर Exynos 8890 असणार आहे. यामध्ये अनेक खास फीचर असणार आहे. तसंच यामध्ये फास्ट चार्जिंगही असणार आहे. या स्मार्टफोनचं नाव मेजू MX6 असू शकतं.
====================================
तो हिंदकेसरी गणपतराव आंदळकरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. बाला रफिकला अंतिम कुस्तीत दिल्लीचा पैलवान सोनूकडून हार पत्करावी लागली. अंतिम कुस्ती ही निकाली पद्धतीची होती.
10 मिनिटे लांघ धरुन व 10 मिनिटे लांघ न धरता असणाऱ्या या कुस्तीत बाला रफिकचं कडवं आव्हान सोनूनं मोडून काढलं आणि “भारत केसरी ” किताबावर आपलं नाव कोरलं.
====================================
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दोन्ही देशातील चाहत्यांप्रमाणेच जगभरातील क्रीडा रसिक उत्सुक आहेत. त्यातच या सामन्याची सुरुवात बिग बींच्या भारदस्त आवाजातील राष्ट्रगीताने होणार असल्याने क्रिकेटप्रमाणेच बॉलिवूड चाहत्यांची उत्सुकताही शिगेला पोहचली आहे.
====================================
====================================
====================================
====================================
====================================
====================================
====================================
====================================
====================================
लंडन; शेक्सपिअरचे "डिजिटाईज्ड' हस्ताक्षर प्रसिद्ध होणार
लंडन - आपल्या अविस्मरणीय साहित्यनिर्मितीने जगभरातील साहित्य रसिकांच्या मनात अत्यंत आदराचे स्थान प्राप्त केलेला ब्रिटीश नाटककार विल्यम शेक्सपिअर याचे हस्ताक्षर लवकर डिजिटल स्वरुपात आणले जाणार आहे. लंडनमधील निर्वासितांच्या बचावार्थ या नाटकामधील मध्यवर्ती पात्राने केलेले हे भाषण येथील ब्रिटीश लायब्ररी डिजिटल स्वरुपात प्रसिद्ध करणार आहे.
‘सर थॉमस मूर‘ या नाटकाच्या हस्तलिखितामध्ये शेक्सपिअर याचे हस्ताक्षर असलेला कागद आढळून आला आहे. ब्रिटीश चॅन्सेलर हेन्री आठवा याच्या कार्यकाळावर बेतलेले हे नाटक मुळात अँथनी मंडे या साहित्यिकाने 1596-1601 या काळात लिहिले होते. शेक्सपिअर याला या नाटकामधील केवळ एक प्रसंग लिहिण्यासाठी नेमण्यात आले होते. मात्र नंतर शेक्सपिअर, हेन्री चेटल आणि थॉमस डेकर या तीन साहित्यिकांनी एकत्रितरित्या या नाटकाच्या पटकथेचे पुनर्लिखाण केले होते.
शेक्सपिअर याच्या सिद्धहस्त लेखणीमधून उतरलेल्या प्रस्तुत उताऱ्यात लंडनमधील फ्रेंच निर्वासितांच्या बचावार्थ सर थॉमस मूर यांनी केलेल्या भाषणाचा समावेश आहे.
====================================
बचत गट होणार डिजीटल; नाबार्डचा उपक्रम
देशातील ग्रामीण भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय नाबार्डने घेतला आहे. त्यासाठी स्वयंसहायता बचत गटाच्या चळवळीला डिजीटल करण्याच्यादृष्टीने नाबार्डने ई-शक्ती हा कार्यक्रम विकसित केला असून महाराष्ट्र आणि झारखंडमधील दोन जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
महिला सबलीकरणाचा हेतू केंद्रस्थानी ठेवून स्वयंसहायता बचत गटाची (एसजीएच) चळवळ नाबार्डच्या बळकट आधारावर उभी राहिली आहे. बचत गटांच्या हिशेब मांडणीचा दर्जा बळकट व्हावा याकरिता बचत गट चळवळ डिजीटल करण्याच्या उद्देशाने ई-शक्ती हा पथदर्शी प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. सर्वप्रथम झारखंडमधील रामगड व महाराष्ट्रातील धुळे या दोन जिल्ह्यांमध्ये बचतगटांच्या डिजीटल बुक किपिंगचे काम सुरू आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात इतर 23 जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाचा विस्तार केला जाणार आहे. भविष्यात आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडीशा, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल अशा 13 राज्यांमध्येही हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
====================================
वर्षभरात खाजगी भांडवली गुंतवणूक वाढली
भारत मातेचा जयकार न करणारे निर्लज्ज- नायडू
नवी दिल्ली - ‘भारतमातेचा जयजयकार करण्यास जे लोक विरोध करतात ते निर्लज्ज आहेत‘, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी अप्रत्यक्षपणे ‘एमआयएम‘चे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यावर टीका केली आहे.
नायडू म्हणाले, ‘भारत ही आपली माता असून कोणालाही तिचा जयजयकार करण्यास काहीही आक्षेप असू नये. मात्र हे आपले देशाच्या दुर्दैव आहे की काही लोक त्याला विरोध करतात. ते निर्लज्ज आहेत.‘ असे म्हणत "आपल्या आईचा सन्मान करण्यासाठी कोणत्या कायद्याची गरज आहे का?‘ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सोमवारी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी, "माझ्या गळ्यावर कोणी धारदार सुरा ठेवला, तरी मी "भारतमाता की जय‘ असे म्हणणार नाही‘ असे वक्तव्य केले होते.
====================================
न्यायालयावर विश्वास; जय हिंद!- ओवैसी
अलाहाबाद- न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास असून नक्कीच न्याय मिळेल जय हिंद!, असे "मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) पक्षाचे नेते असदउद्दीन ओवैसी यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे.
माझ्या गळ्यावर कोणी धारदार सुरा ठेवला, तरी मी "भारतमाता की जय असे म्हणणार नाही, असे ओवैसी यांनी सोमवारी (ता. 14) म्हटले होते. ओवैसी यांच्या वक्तव्याच्या विरोधात येथील न्यायालयात देशद्रोहाच्या आरोपाखाली जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना ओवैसी म्हणाले, ‘न्यायालयावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. न्यायालय न्याय देईल, जय हिंद!‘
====================================
बचत खात्यावर मिळणार ३ महिन्यांनी व्याज
मुंबई - बॅंकेतील बचत खात्यांवरील रकमेवर मिळणारे व्याज आता सहा महिन्यांच्याऐवजी दर तीन महिन्यांनी जमा होणार असून त्याबाबत रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) देशातील सर्व बॅंकांना आदेश दिले आहेत.
या निर्णयाचा देशभरातील कोट्यावधी बचत खातेधारकांना लाभ होणार आहे. "बचत ठेवींवरील व्याज यापुढे तिमाही आधारावर किंवा कमी कालांतराने देण्यात यावे‘, असा आदेश आरबीआयने सर्व बॅंकांना दिला आहे. सध्या बॅंकेत बचत खात्यांवर दर सहा महिन्याला व्याज दिले जाते. दररोजच्या जमा रकमेवर 1 एप्रिल 2010 पासून व्याज दिले जाते. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांतर्फे बचत ठेवींवर 4 टक्के तर खासगी बॅंकांतर्फे 6 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते.
आरबीआयने 2011 साली प्रत्येक बॅंकेला बचत खात्यांवरील व्याजदर निश्चित करण्याचे स्वातंत्र्य दिले होते. परंतु एक लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या बचत ठेवींवर सारख्याच दराने व्याज देण्याचा आग्रह धरण्यात आला होता. त्यापेक्षा जास्त रकमेसाठी बॅंकांचे दर वेगवेगळे आहेत. जेवढ्या कमी कालांतराने व्याज जमा होईल, तेवढा जास्त ग्राहकांना फायदा होणार आहे. मात्र या निर्णयामुळे बॅंकांना साधारण 500 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.
====================================
कन्हैयाची 'आझादी' आप सरकारच्या जाहिरातीत
नवी दिल्ली - ‘आझादी‘ या शब्दाचा दिल्ली सरकारने आपल्या प्रचारासाठी केलेल्या जाहिरातीमध्ये वापर केला असून जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनेही दिलेल्या घोषणांमध्ये ‘आझादी‘ या शब्दाचा उपयोग केला होता. विशेष म्हणजे कन्हैयाच्या घोषणा लोकप्रिय ठरल्या होत्या.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अलिकडेच केंद्र सरकारवर टीका करताना "आम्हाला आझादी हवी आहे. नायब राज्यपालांच्या हस्तक्षेपापासून आझादी‘ असे ट्विट केले होते. आता हा "आझादी‘ शब्द प्रचारासाठी वापरण्यात येणार आहे. दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा यांनी काही पोस्टर्स प्रसिद्ध केले आहेत. "वाढत्या महागाई आणि चुकीच्या बिलांपासून आझादी‘ असा मजकूर त्यामध्ये लिहिण्यात आला आहे. हे पोस्टर्स दिल्लीतील विविध भागांमध्ये लावण्यात येणार असून असाच मजकूर असलेली जाहिरात वृत्तपत्र आणि रेडिओद्वारेही प्रसारित करण्यात येणार आहे. कन्हैया कुमारच्या "आझादी‘ची घोषणा दिल्ली सरकारला आवडली असून ते त्यांनी राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका करण्यात येत आहे.
====================================
सकारात्मक संदेश देण्याचा उद्देश होता-आफ्रिदी
कोलकता - पाकिस्तानपेक्षा भारतात जास्त प्रेम मिळत असल्याचे वक्तव्य केल्याने अडचणीत आलेला पाकिस्तान कर्णधार शाहिद आफ्रिदीने आपला यातून सकारात्मक संदेश देण्याचा हेतू असल्याचे म्हटले आहे.
रशिया सीरियातील सैन्य मागे घेणार - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन
मॉस्को - अशांतता व हिंसाचारग्रत सीरियामधील शांतता प्रक्रिया सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवरच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सीरियातील बहुसंख्य रशियन सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
रशियाच्या ठाम व आक्रमक पाठिंब्यामुळे सीरियातील राष्ट्राध्यक्ष बाशर अल असद यांना मोठा आधार मिळाला आहे. रशियाच्या सहकार्यामुळे इस्लामिक स्टेट (इसिस) व इतर बंडखोरांच्या फौजांविरोधात असद यांच्या सैन्यास यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर, पुतीन यांची ही घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मात्र सीरियातील हवाई व नाविक तळांवरील ताबा रशिया सोडणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. अर्थात, रशियन सैन्य मागे घेण्यात आल्यानंतरही दहशतवाद्यांविरोधातील लढाई जोमानेच सुरु ठेवण्याचा निर्धार सीरियन सैन्याने व्यक्त केला आहे.
दरम्यान, सीरियातील रशियन सैन्य मागे घेण्यात आल्याची माहिती पुतीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना दुरध्वनीवरुन दिली आहे. सीरियातील रशियन सैन्य मागे घेण्यासंदर्भातील निश्चित योजना पुतीन यांनी घोषित केलेली नाही. ओबामांनी पुतीन यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. याचबरोबर, सीरियाच्या आक्रमकतेमुळे येथील संवेदनशील शांतता प्रक्रिया धोक्यात येऊ नये या उद्देशार्थ असद यांच्यावर दबाव ठेवावा, असे आवाहनही ओबामांतर्फे यावेळी करण्यात आले.
====================================
मल्ल्यांच्या 'जेट'चा सरकार करणार लिलाव
नवी दिल्ली : तब्बल 17 बँकांच्या हातावर तुरी देऊन परदेशात गेलेले उद्योजक विजय मल्ल्या यांच्या मालमत्तेचा लिलाव होण्याची शक्यता आहे. आता बँकांसह सरकारही त्यांच्या लिलाव करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.
विविध बँकांकडून घेतलेले 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याचा आरोप असलेले विजय मल्ल्यांसमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. मल्ल्यांनी कोट्यावधींचा सेवा कर बुडवल्याने त्यांच्या जेट विमानाची सरकार विक्री करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बँकांसह सरकार देखील मल्ल्यांच्या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. यात मल्ल्यांच्या खाजगी ‘एअरबस एसीजे 319‘चा देखील समावेश आहे.
सरकार आता मल्ल्यांच्या मल्ल्यांच्या खाजगी ‘एअरबस एसीजे 319‘चा आणि जेटचा लिलाव करून 812 कोटी रुपयांचा सेवा कर व दंडाची रक्कम वसूल करणार आहे. सरकार एअरबसशिवाय किंगफिशर एअरलाइन्सच्या मालकीच्या पाच लहान एटीआर व तीन हेलिकॉप्टर्सची देखील विक्री करणार असल्याचे कळते आहे. किंगफिशर एअरलाइन्स 2012 मध्ये बंद करण्यात आली आहे.
याशिवाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मल्ल्या यांना ताटकळ हजर होण्याचे आदेश दिले आहेत. तसे न झाल्यास त्यांचे पारपत्र (पासपोर्ट) देखील रद्द केले जाऊ शकते.
====================================
जातीयवाद दूर करणे राजकारण्यांचे काम नाही- खा. उदित राज
भुजबळांच्या पाठीशी, कायदेशीररीत्या लढू- पवार
मुंबई- महाराष्ट्र सदनाबाबतचे सर्व निर्णय हे मंत्रिमंडळाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुजबळ यांच्या पाठीशी उभा राहील. आम्ही कायदेशीररीत्या लढू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना काल रात्री अंमलबजावणी संचलनालयाने अटक केल्यानंतर राज्यात त्याचे पडसाद उमटले. अनेक ठिकाणी अटकेविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. नाशिक येथे किरीट सोमय्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. याबाबत पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
पवार म्हणाले, "कोणीही जर दिल्लीतली महाराष्ट्र सदनाची इमारत बघितली, तरी कळेल की ती अतिशय चांगली इमारत आहे. भुजबळांसाठी पक्षातर्फे कायदेशीर लढाई लढू.
वृत्तवाहिन्यांवर भाजपचे प्रवक्ते ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यावरून कळत आहे की, भुजबळांवरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित होऊन केलेली आहे."
चमनकर कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच 2005 साली चमनकर कंपनीला फायदा मिळवून देणारे निर्णय घेतल्याचा आरोप भुजबळ यांच्यावर आहे. अंधेरी येथील आरटीओ ऑफिस, मलबार हिल गेस्ट हाउस, महाराष्ट्र सदन यांच्या कत्रांटाबाबत त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
====================================
१- आँग सान सू कींचे ड्रायव्हर बनले म्यानमारचे राष्ट्रपती
२- सानिया-शोएबची जाहिरात पाकिस्तानमध्ये व्हायरल
३- पाकिस्तानने भारताला हरवल्यास स्ट्रिप डान्स करेन
४- लंडन; शेक्सपिअरचे "डिजिटाईज्ड' हस्ताक्षर प्रसिद्ध होणार
५- रशिया सीरियातील सैन्य मागे घेणार - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- छगन भुजबळ यांना दोन दिवसांची ईडीची कोठडी
७- शेतीच्या नावाखाली कर बुडवणाऱ्या व्हीआयपींची यादी जाहीर करणार: जेटली
८- भारत-पाक सामन्यापूर्वी बिग बी राष्ट्रगीत गाणार
९- मीडियाला मुलाखत दिली नाही : विजय मल्ल्या
१०- मदर तेरेसा यांना 4 सप्टेंबरला मिळणार संतपदाचा दर्जा
११- सोमनाथ मंदिरावरील दहशतवादी हल्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळला
१२- मल्ल्यांच्या 'जेट'चा सरकार करणार लिलाव
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१३- भुजबळांची अटक राजकीय हेतूनं प्रेरित: शरद पवार
१४- कोल्हापूरच्या गड्याचा डंका, बाला रफिक शेख उप भारत केसरी
१५- वर्षभरात खाजगी भांडवली गुंतवणूक वाढली
१६- भारत मातेचा जयकार न करणारे निर्लज्ज- नायडू
१७- न्यायालयावर विश्वास; जय हिंद!- ओवैसी
१८- बचत खात्यावर मिळणार ३ महिन्यांनी व्याज
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- बचत गट होणार डिजीटल; नाबार्डचा उपक्रम
२०- कन्हैयाची 'आझादी' आप सरकारच्या जाहिरातीत
२१- सकारात्मक संदेश देण्याचा उद्देश होता-आफ्रिदी
२२- जातीयवाद दूर करणे राजकारण्यांचे काम नाही- खा. उदित राज
२३- भुजबळांच्या पाठीशी, कायदेशीररीत्या लढू- पवार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- तब्बल 6 जीबी रॅम, जबरदस्त स्मार्टफोन लवकरच बाजारात
२५- टेलिग्राम मेसेंजरवर 5000 सदस्यांचा सुपरग्रुप!
२६- रमी आणि तीन पत्ती घेताहेत डिजिटल गेम्समध्ये आघाडी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो अन रिकामा खिसा याच दुनियेतील मानसं दाखवतो
(ओम परमार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
====================================
छगन भुजबळ यांना दोन दिवसांची ईडीची कोठडी
LIVE UPDATE : छगन भुजबळ यांना दोन दिवसांची ईडीची कोठडी
LIVE UPDATE : भुजबळांची सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी पूर्ण
LIVE UPDATE : भुजबळांना थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार
LIVE UPDATE : वैद्यकीय चाचणीसाठी छगन भुजबळ सेंट जॉर्ज हॉस्पिटलकडे रवाना
LIVE UPDATE : छगन भुजबळ ईडीच्या ऑफिसमधून बाहेर, वैद्यकीय चाचणीसाठी रवाना, त्यानंतर सत्र न्यायालयात हजर केलं जाणार
शेतीच्या नावाखाली कर बुडवणाऱ्या व्हीआयपींची यादी जाहीर करणार: जेटली
नवी दिल्ली: आयकर चुकवण्यासाठी शेतीच्या नावाखाली 2 लाख कोटींचं उत्पन दाखवणाऱ्या देशातील अतिमहत्वाच्या व्यक्तींची नावं लवकरच बाहेर येणार आहेत, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत यासंदर्भातली माहिती दिली. जेडीयू, सपा, बसपाच्या सदस्यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना जेटली बोलत होते.
शेतीच्या नावाखाली इन्कम टॅक्स चुकवणाऱ्या अनेक मान्यवरांची सध्या चौकशी सुरु आहे. मात्र, ही नावं बाहेर आल्यानंतर हे राजकीय षडयंत्र आहे असा आरोप करु नका. असं म्हणत जेटलींनी यावेळी टोला लगावला.
दरम्यान, विरोधकांनी ही नावं उघड करण्याचा आग्रह धरला. मात्र, सदनात ही नावं जाहीर करायला जेटलींनी नकार दिला. अशा पद्धतीनं केवळ धमकी देण्याऐवजी थेट नावं जाहीर करा, असा पवित्रा काँग्रेसनंही घेतला.
जेडीयू, सपा, बसपाच्या सदस्यांनी आज राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. शेतीच्या उत्पन्नावर सध्या कुठलाही कर आकारला जात नाही. जेडीयूचे खासदार शरद यादव यांनी हा मुद्दा उपस्थित करताना देशात जवळपास 2000 लाख कोटींचं उत्पन्न शेतीच्या नावाखाली कर चुकवण्यासाठी दाखवलं जातं असा सनसनाटी आरोप केला होता. त्यावर अर्थमंत्र्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं.
भुजबळांची अटक राजकीय हेतूनं प्रेरित: शरद पवार
मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांची अटक राजकीय हेतूने प्रेरित आहे, असे शरद पवार म्हणाले.
“भाजपचे प्रवक्ते ज्या पद्धतीने वृत्तवाहिन्यांवर बोलत आहेत, त्यावरुन कळतं आहे की, भुजबळांवरील अटकेची कारवाई राजकारणाने प्रेरित आहे.” असे पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे छगन भुजबळांसाठी कायदेशीर लढाई लढू. मात्र, महाराष्ट्र सदनाबाबतचे निर्णय हे काही एकट्या भुजबळांनी घेतलेले नाही, तर मंत्रिमंडळाचे निर्णय आहेत, असे पवार म्हणाले.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनाची इमारत कुणी पाहिली असेल, तर कुणालाही कळेल की, ती अतिशय चांगली आहे, असेही पवार यावेळी सांगितले.
तब्बल 6 जीबी रॅम, जबरदस्त स्मार्टफोन लवकरच बाजारात
मुंबई: नुकतंच वीवो Xplay 5 Elite ने 6 जीबी रॅम असणारा पहिला स्मार्टफोन लाँच करुन टेक बाजारात सगळ्यांनाच धक्का दिला आहे. आता वीवो पाठोपाठ चायनीज स्मार्टफोन मेकर Meizuने देखील आपला नवा 6 जीबी रॅमचा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
चीनी वेबसाईट MyDriversनं दावा केला आहे की, मेजू आपल्या आगामी स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅमसह प्रेशर सेन्सेटिव्ह टच डिस्प्लेचं फीचरही देण्यात येणार आहे. आयफोन 6s मध्येही प्रेशर टच फीचरला 3Dच्या नावानं लाँच करण्यात आलं होतं.
मेजूचा हा नवा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये असणार आहे. बजेट व्हेरिएंट हा 6 जीबी रॅम असणार आहे. ज्याची इंटरनल मेमरी 64 जीबी असणार आहे. तर 6 जीबी रॅम स्मार्टफोनची इंटनरनल मेमरी 128 जीबी असणार आहे.
रिपोर्टनुसार, मेजूच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये मेजू प्रो 5 प्रमाणे फूल एचडी डिस्प्ले असणार आहे. तर यामध्ये प्रोसेसर Exynos 8890 असणार आहे. यामध्ये अनेक खास फीचर असणार आहे. तसंच यामध्ये फास्ट चार्जिंगही असणार आहे. या स्मार्टफोनचं नाव मेजू MX6 असू शकतं.
कोल्हापूरच्या गड्याचा डंका, बाला रफिक शेख उप भारत केसरी
हरीहर दावणगिरी (कर्नाटक) येथे झालेल्या भारत केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या बाला रफिक शेखला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. बाला रफिक शेख मूळचा कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीचा पैलवान आहे.
दावणगिरी : हरीहर दावणगिरी (कर्नाटक) येथे झालेल्या भारत केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या बाला रफिक शेखला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. बाला रफिक शेख मूळचा कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीचा
पैलवान आहे.
पैलवान आहे.
तो हिंदकेसरी गणपतराव आंदळकरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. बाला रफिकला अंतिम कुस्तीत दिल्लीचा पैलवान सोनूकडून हार पत्करावी लागली. अंतिम कुस्ती ही निकाली पद्धतीची होती.
10 मिनिटे लांघ धरुन व 10 मिनिटे लांघ न धरता असणाऱ्या या कुस्तीत बाला रफिकचं कडवं आव्हान सोनूनं मोडून काढलं आणि “भारत केसरी ” किताबावर आपलं नाव कोरलं.
भारत-पाक सामन्यापूर्वी बिग बी राष्ट्रगीत गाणार
कोलकाता : टी20 विश्वचषकामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान महासंग्राम 19 तारखेला होणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानावर होणाऱ्या या सामन्यापूर्वी महानायक अमिताभ बच्चन राष्ट्रगीत गाणार आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दोन्ही देशातील चाहत्यांप्रमाणेच जगभरातील क्रीडा रसिक उत्सुक आहेत. त्यातच या सामन्याची सुरुवात बिग बींच्या भारदस्त आवाजातील राष्ट्रगीताने होणार असल्याने क्रिकेटप्रमाणेच बॉलिवूड चाहत्यांची उत्सुकताही शिगेला पोहचली आहे.
मीडियाला मुलाखत दिली नाही : विजय मल्ल्या
लंडन : तब्बल 17 राष्ट्रीय बँकांचं 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून लंडनला पलायन केलेल्या उद्योजक विजय मल्ल्यांनी नवं ट्वीट केलं आहे. मागील काही दिवसात मी मीडियाला मुलाखत दिली नसल्याचा दावा मल्ल्या यांनी केला आहे.
संडे गार्डियन या वर्तमानपत्राने 12 मार्च रोजी विजय मल्ल्यांची मुलाखत छापली होती. मला भारतात जाण्याची इच्छा आहे. पण सध्या परिस्थिती योग्य नाही, असं मल्ल्यांनी मुलाखतीत म्हटलं होत. ई-मेलद्वारे ही मुलाखत घेण्यात आली होती.
टेलिग्राम मेसेंजरवर 5000 सदस्यांचा सुपरग्रुप!
मुंबई : व्हॉट्सअप या सध्याच्या लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या इन्स्टंट मेसेजिंग अॅपप्रमाणेच एक असलेल्या टेलिग्राम या मेसेंजर अॅपनेही आता कात टाकण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर टेलिग्राम हे फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअप आणि फेसबुकनेच बनवलेल्या मेसेंजरपेक्षाही अनेक बाबतीत सरस आहे. मात्र त्यांच्याकडे व्हॉट्सअप एवढा यूजर बेस नाही.
व्हॉट्सअपने अलीकडेच मोठा गाजावाजा करत व्हॉट्सअप ग्रुपमधील सदस्य संख्या 256 पर्यंत वाढवली. यापूर्वी 50 आणि नंतर फक्त 100 सदस्य संख्येची मर्यादा होती.
मात्र टेलिग्रामने अलीकडेच जारी केलेल्या अपडेटनुसार टेलिग्रामच्या सुपरग्रुपमध्ये तुम्हाला तब्बल 5000 सदस्य जोडता येतात. यापूर्वी टेलिग्रामच्या सुपरग्रुपला 1000 सदस्यांची मर्यादा होती, ती आता 5000 पर्यंत वाढविण्यात आलीय.
तसंच एखाद्या सुपरग्रुपमधील कोणत्या सदस्यांचा मेसेज सर्वात नवा किंवा महत्वाचा असेल तो तुम्हाला टाईमलाईनवर पिन करण्याची सुविधाही देण्यात आलीय.
सर्वात महत्वाचं म्हणजे अॅडमिनला जास्त अधिकार टेलिग्रामने दिलेत. एखादा आक्षेपार्ह मेसेज किंवा पोस्ट अॅडमिनने डीलिट केला तर सर्व सदस्यांच्या टाईमलाईनवरूनही तो मेसेज किंवा ती पोस्ट डीलिट होईल.
'विक्स अॅक्शन 500 एक्स्ट्रा'च्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी
नवी दिल्ली : डोकेदुखी आणि सर्दी-पडस्याच्या आजारासाठी हक्काचं औषध म्हणून वापरण्यात येणारी ‘विक्स अॅक्शन 500 एक्स्ट्रा’ या औषधाच्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
सरकारने फिक्स डोस कॉम्बिनेशन म्हणजेच एकाच औषधात दोन ड्रग्ज असणाऱ्या औषधांवर बंदी घातली होती. प्रॉक्टर अँड गॅम्बल ही कंपनी पॅरासिटेमॉल, फेलनेफ्रिन, कॅफीनसारखी औषध बनवते. त्यामुळे सरकारने दिलेल्या आदेशानंतर या औषधाचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
‘विक्स अॅक्शन 500 एक्स्ट्रा’ वगळता विक्सच्या इतर उत्पादनांवर बंदी घातलेली नाही. विक्सच्या इतर उत्पादनांमध्ये विक्स गोळी अतिशय लोकप्रिय आहे. घशाच्या खवखवीपासून आराम मिळवण्यासाठी ही गोळी खाल्ली जाते.
विक्सची उत्पादनं सुरक्षित असून 60 देशांच्या रेग्यूलेटर्सची त्याला मंजुरी आहे, असा दावा कंपनीने केला आहे.
आँग सान सू कींचे ड्रायव्हर बनले म्यानमारचे राष्ट्रपती
नेपिदो : भारताचा शेजारी देश असलेल्या सध्या म्यानमारमध्ये सुमारे 50 वर्षांनंतर लोकशाही रुजू झाली आहे. म्यानमारमधील लोकशाहीवादीनेत्या आँग सान सू की यांचे निकटवर्तीय आणि पूर्वीचे ड्रायव्हर यू हिन क्याव हे यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.
डिसेंबर 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (NLD) पक्ष विजयी झाल्यानंतर पक्षाचे नेते यू हिन क्याव हे राष्ट्रपती होणार, हे स्पष्ट करण्यात आलं होतं. आँग सान सू की या राष्ट्रपतीदावर बसण्यासाठी घटनेतील कलम अडचण येत असल्याने एनएलडीतर्फे यू हिन क्याव यांचं नाव पुढे करण्यात आलं होतं.
69 वर्षीय यू हिन क्याव यांना म्यानमार संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये 652 पैकी 360 मतं मिळाली होती. तर लष्काराचे उमेदवार मिंट स्वे यांना 200 मतं मिळाली. तसंच एनएनडी उमेदवार हेनरी वान थियो यांना केवळ 79 मतं मिळाली. पराभूत झालेले दोन्ही उमेदवार अनुक्रमे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे उपराष्ट्रपती बनणार आहे.
पण आता हिन क्याव यांच्या निवडीमुळे आँग सान सू की यांचा पडद्यामागून राष्ट्रपतीपद सांभाळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सानिया-शोएबची जाहिरात पाकिस्तानमध्ये व्हायरल
मुंबई : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा नवरा पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हे नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्यांच्या एका जाहिरातीची पाकिस्तानमध्ये जोरदार चर्चा आहे. हे दोघेही पहिल्यांदाच एखाद्या जाहिरातीत एकत्र झळकले आहेत.
नेस्ले एव्हरी डेची ही जाहिरात सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहे, नेटीझन्सची पसंती मिळत आहे. ही जाहिरात पाकिस्तानमध्ये फारच लोकप्रिय झाली आहे.
या जाहिरातीत सानिया आणि शोएब वेगवेगळी मतं मांडताना दिसत आहे. क्रिकेटपासून मिठाईपर्यंत आणि हवामानापासून साडीपर्यंत दोघांची मतं भिन्न आहेत.
पण वेगवेगळं मत असलेल्या या दोघांचं चहाबाबत एकमत होतं. पुढे काय होतं, हे पाहण्यासाठी खालील व्हिडीओ पाहा.
पाकिस्तानने भारताला हरवल्यास स्ट्रिप डान्स करेन
लाहोर : ट्वेन्टी 20 विश्वचषकाच्या खऱ्या लढाईला आजपासून सुरुवात होत आहे. भारत आणि पाकिस्तानसह एकूण 10 संघ जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावतील. विश्वचषकात पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हायवोल्टेज असेल हे निश्चित. पण सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतानाच पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री कंदील बलोचच्या नव्या वक्तव्याने या सामन्याला आणखीच हवा दिली आहे.
“जर पाकिस्तानने या सामन्यात भारताला पराभूत केलं तर संपूर्ण देशासाठी मी स्ट्रिप डान्स करेन. हा डान्स कर्णधार शाहिद आफ्रिदीला समर्पित असेल”, असा निर्धार कंदील बलोचने केला आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये 19 मार्च रोजी कोलकाताच्या ईडन गार्डनवर हा सामना खेळवला जाणार आहे.
कंदील बलोचने फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करुन हे तिचा निर्धार बोलून दाखवला. शाहिद आफ्रिदी भारताला फक्त एकदा पराभूत कर, प्लीज. तू बोलशील ते मी करेन. काहीही करेन, पण एकदा भारताला हरव.”
कंदीलने हे आवाहन केवळ चर्चेत राहण्यासाठी केल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वीही तिने काही वादग्रस्त विधानं केली होती.
मदर तेरेसा यांना 4 सप्टेंबरला मिळणार संतपदाचा दर्जा
- ऑनलाइन लोकमत -कोलकाता, दि. १५ - गरीब, रुग्ण व अनाथांच्या सेवेत आयुष्य वेचणा-या मदर तेरेसा यांना 4 सप्टेंबरला संतपद बहाल करण्यात येणार आहे. ख्रिश्चनांच्या सर्वोच्च धर्मपीठाचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांनी ही घोषणा केली आहे. पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या दुस-या ‘मेडिकल मिरॅकल’ला (चमत्कार) मान्यता दिली होती त्यामुले तेरेसा यांचा संत बनण्याचा मार्ग मोकळा झाला होता.पोप जॉन पॉल (द्वितीय) यांच्या काळात २००३ मध्ये तेरेसा यांना संतपदाने सन्मानित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. संतांबाबत चर्चचे खास कायदे आहेत. त्यानुसार एखादी व्यक्ती कितीही संतासारखे जीवन जगलेली असली तरी तिला संत मानता येत नाही. त्यासाठी तिच्या खात्यावर किमान दोन चमत्कारांची नोंद असावी लागते. तेरेसा यांचा पहिला चमत्कार सिद्ध झाल्याचे व्हॅटिकन चर्चने २००२ मध्ये जाहीर केले होते.अनेक वर्षांपूर्वी कोलकाता येथे पहिला ‘चमत्कार’ झाला होता. त्यानुसार मदर तेरेसा यांनी मोनिका बेसरा नामक बंगाली आदिवासी महिलेला तिच्या पोटातील ट्यूमरपासून मुक्ती मिळवून दिली होती. २००३ मध्ये एका सोहळ्यात पोप जॉन पॉल द्वितीय यांना तेरेसा यांच्या पहिल्या चमत्काराला मान्यता दिली होती. दुसरा चमत्कार ब्राझीलचा आहे. मदर तेरेसा यांनी एका ब्राझिलियन व्यक्तीला बरे केल्याचे व्हॅटिकनने म्हटले आहे. तेरेसा यांच्या आधीच्या प्रार्थनांच्या परिणामस्वरूप एक व्यक्ती चमत्कारिकरीत्या ठीक झाली होती. मदर तेरेसा यांनी ८७ वर्षांच्या असताना १९९७ मध्ये कोलकात्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तेरेसा यांनी गरिबांच्या सेवेत स्वत:ला झोकून दिले. १९७९ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
सोमनाथ मंदिरावरील दहशतवादी हल्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळला
- ऑनलाइन लोकमत -नवी दिल्ली, दि. १५ - सोमनाथ मंदिरावर दहशतवादी हल्ला करण्याच्या हेतूने भारतात घुसखोरी केलेल्या दहशतवादयांचा सुरक्षा यंत्रणांनी खात्मा केला आहे. गुजरातमार्गे भारतात घुसखोऱी केलेल्या 10 दहशतवाद्यांपैकी 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. महाशिवरात्रीला दहशतवादी हल्ले करण्याच्या हेतून हे दहशतवादी भारतात घुसले होते.सीएनएन-आयबीएनने दिलेल्या माहितीनुसार घुसखोरी केलेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. दहापैकी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून इतर सात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरु आहे.गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये दहशतवादी हल्ला करण्याच्या इराद्याने दहा दहशतवादी घुसल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली होती. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासीर खान जानजुआ यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ही माहिती दिली होती. ही माहिती मिळाल्यानंतर गुजरातमध्ये अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला होता. महाशिवरात्रीच्या उत्सवादरम्यान घातपाती कारवाया करण्याच्या इराद्याने हे दहशतवादी घुसल्याचा अंदाज गुप्तचर यंत्रणांनी वर्तवला आहे.
रमी आणि तीन पत्ती घेताहेत डिजिटल गेम्समध्ये आघाडी
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 15 - डिजिटल खेळांमध्ये असलेली पाश्चात्य मक्तेदारी रमी आणि तीन पत्तीसारखे भारतीय खेळ मोडीत काढत असून 2020 मध्ये या बाजारपेठेत भारतीय खेळांचा हिस्सा 54 टक्के असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.आत्ता आत्तापर्यंत बहुतांश खेळ विकासक यूएस आणि इतर युरोपिय बाजारपेठांसाठी खेळांची निर्मिती करायचे आणि मग सगळ्यात शेवटी ते खेळ भारतात आणायचे. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये.पारंपरिक भारतीय खेळ भारतात डिजिटल खेळांची जागा घेत आहेत. खरं तर भारतीय खेळांचे विकासक हे त्यांच्या स्थानीय खेळांच्या साहाय्याने खेळ प्रकाराला भारी पडत आहेत. रमी आणि तीन पत्तीसारखे लोकप्रिय खेळांची डिजिटल खेळांना ते ओळख करून देत आहेत.प्ले गेम्स 24x7 चे सीईओ भाविन पंड्या म्हणाले की, ``लोकांना त्यांच्या वाढत्या वयात खेळलेले खेळ पुन्हा खेळायला आवडतायंत. स्थानिकीकरण हा भारतातील यशाचा मार्ग आहे आणि सध्याचे ट्रेंड्सही तेच सिद्ध करतायंत. आम्ही खेळांच्या स्थानिकीकरणाकडे आणि वापरायला सोप्या तंत्रज्ञानाकडे सगळ्यात जास्त लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही आमचे खेळ हे अनेक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देत आहोत.'' प्ले गेम्स 24x7तर्फे रमीसायकलमार्फत रमी आणि तीन पत्ती हे खेळ सादर करण्यात आले आहेत, रमी आणि पोकर हे सगळ्यात जास्त खेळले जाणारे खेळ असून, या खेळाचे इतर खेळांच्या तुलनेत एकूण 5 दशलक्ष डाऊनलोड्स झाले आहेत.मुंबईतील मॅनेजमेंट कन्सल्टंट रवींद्र सिंग सांगतात की, ``मित्र, भावंडं यांच्यासह सणासुदीला किंवा गेटटुगेदर्सना रमी खेळल्याच्या अनेक रम्य आठवणी माझ्याकडे आहेत. पण अलीकडे आपण कामाच्या रगाड्यात आणि कौटुंबिक आयुष्यात बुडून गेलो आहोत. परंतु, आता या नवीन मोबाइल कार्ड गेमच्या अॅपमुळे कुठेही, कधीही, अगदी प्रवासात किंवा कामाच्या ठिकाणी किंवा रविवारी दुपारीसुद्धा माझ्या लाडक्या खेळाचा आस्वाद घेऊ शकतो.''
लंडन; शेक्सपिअरचे "डिजिटाईज्ड' हस्ताक्षर प्रसिद्ध होणार
लंडन - आपल्या अविस्मरणीय साहित्यनिर्मितीने जगभरातील साहित्य रसिकांच्या मनात अत्यंत आदराचे स्थान प्राप्त केलेला ब्रिटीश नाटककार विल्यम शेक्सपिअर याचे हस्ताक्षर लवकर डिजिटल स्वरुपात आणले जाणार आहे. लंडनमधील निर्वासितांच्या बचावार्थ या नाटकामधील मध्यवर्ती पात्राने केलेले हे भाषण येथील ब्रिटीश लायब्ररी डिजिटल स्वरुपात प्रसिद्ध करणार आहे.
‘सर थॉमस मूर‘ या नाटकाच्या हस्तलिखितामध्ये शेक्सपिअर याचे हस्ताक्षर असलेला कागद आढळून आला आहे. ब्रिटीश चॅन्सेलर हेन्री आठवा याच्या कार्यकाळावर बेतलेले हे नाटक मुळात अँथनी मंडे या साहित्यिकाने 1596-1601 या काळात लिहिले होते. शेक्सपिअर याला या नाटकामधील केवळ एक प्रसंग लिहिण्यासाठी नेमण्यात आले होते. मात्र नंतर शेक्सपिअर, हेन्री चेटल आणि थॉमस डेकर या तीन साहित्यिकांनी एकत्रितरित्या या नाटकाच्या पटकथेचे पुनर्लिखाण केले होते.
शेक्सपिअर याच्या सिद्धहस्त लेखणीमधून उतरलेल्या प्रस्तुत उताऱ्यात लंडनमधील फ्रेंच निर्वासितांच्या बचावार्थ सर थॉमस मूर यांनी केलेल्या भाषणाचा समावेश आहे.
====================================
बचत गट होणार डिजीटल; नाबार्डचा उपक्रम
देशातील ग्रामीण भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय नाबार्डने घेतला आहे. त्यासाठी स्वयंसहायता बचत गटाच्या चळवळीला डिजीटल करण्याच्यादृष्टीने नाबार्डने ई-शक्ती हा कार्यक्रम विकसित केला असून महाराष्ट्र आणि झारखंडमधील दोन जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
महिला सबलीकरणाचा हेतू केंद्रस्थानी ठेवून स्वयंसहायता बचत गटाची (एसजीएच) चळवळ नाबार्डच्या बळकट आधारावर उभी राहिली आहे. बचत गटांच्या हिशेब मांडणीचा दर्जा बळकट व्हावा याकरिता बचत गट चळवळ डिजीटल करण्याच्या उद्देशाने ई-शक्ती हा पथदर्शी प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. सर्वप्रथम झारखंडमधील रामगड व महाराष्ट्रातील धुळे या दोन जिल्ह्यांमध्ये बचतगटांच्या डिजीटल बुक किपिंगचे काम सुरू आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात इतर 23 जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाचा विस्तार केला जाणार आहे. भविष्यात आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडीशा, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल अशा 13 राज्यांमध्येही हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
====================================
वर्षभरात खाजगी भांडवली गुंतवणूक वाढली
मागील वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान देशात 3.9 अब्ज डॉलरची खासगी भांडवली (प्रायव्हेट इक्विटी) गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे मागील संपुर्ण वर्षात झालेल्या खासगी भांडवली गुंतवणुकीचा आकडा 19.5 अब्ज डॉलर झाला आहे. आतापर्यंत देशात प्रथमच एवढ्या भरघोस प्रमाणात खाजगी भांडवली गुंतवणूकीचा ओघ आला होता.
‘पीडब्ल्यूसी मनी ट्री इंडिया‘च्या अहवालानुसार, चौथ्या तिमाहीत देशात 3.9 अब्ज डॉलरची खासगी भांडवली गुंतवणूक झाली आहे. परंतु वर्ष 2014 च्या तुलनेत चौथ्या तिमाहीतील खासगी भांडवली गुंतवणूकीत 12 टक्क्यांची घट झाली आहे. परंतु संपुर्ण वर्षातील गुंतवणूकीचा मोठ्या प्रमाणावर ओघ आल्याने हे खासगी भांडवली गुंतवणूकीचे सर्वोत्कृष्ट वर्ष ठरले आहे. यादरम्यान खासगी भांडवली गुंतवणूकीचे 159 करार झाले आहेत.
"2015 मध्ये बँकिंग, विमा व दूरसंचार उद्योगात स्थैर्य निर्माण होऊन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे आयटी व आयटीईएस क्षेत्रात वाढ होण्यास मदत झाली आहे", असे मत पीडब्लूसी इंडियाचे संदीप लड्डा यांनी व्यक्त केले आहे.
====================================‘पीडब्ल्यूसी मनी ट्री इंडिया‘च्या अहवालानुसार, चौथ्या तिमाहीत देशात 3.9 अब्ज डॉलरची खासगी भांडवली गुंतवणूक झाली आहे. परंतु वर्ष 2014 च्या तुलनेत चौथ्या तिमाहीतील खासगी भांडवली गुंतवणूकीत 12 टक्क्यांची घट झाली आहे. परंतु संपुर्ण वर्षातील गुंतवणूकीचा मोठ्या प्रमाणावर ओघ आल्याने हे खासगी भांडवली गुंतवणूकीचे सर्वोत्कृष्ट वर्ष ठरले आहे. यादरम्यान खासगी भांडवली गुंतवणूकीचे 159 करार झाले आहेत.
"2015 मध्ये बँकिंग, विमा व दूरसंचार उद्योगात स्थैर्य निर्माण होऊन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे आयटी व आयटीईएस क्षेत्रात वाढ होण्यास मदत झाली आहे", असे मत पीडब्लूसी इंडियाचे संदीप लड्डा यांनी व्यक्त केले आहे.
भारत मातेचा जयकार न करणारे निर्लज्ज- नायडू
नवी दिल्ली - ‘भारतमातेचा जयजयकार करण्यास जे लोक विरोध करतात ते निर्लज्ज आहेत‘, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी अप्रत्यक्षपणे ‘एमआयएम‘चे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यावर टीका केली आहे.
नायडू म्हणाले, ‘भारत ही आपली माता असून कोणालाही तिचा जयजयकार करण्यास काहीही आक्षेप असू नये. मात्र हे आपले देशाच्या दुर्दैव आहे की काही लोक त्याला विरोध करतात. ते निर्लज्ज आहेत.‘ असे म्हणत "आपल्या आईचा सन्मान करण्यासाठी कोणत्या कायद्याची गरज आहे का?‘ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सोमवारी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी, "माझ्या गळ्यावर कोणी धारदार सुरा ठेवला, तरी मी "भारतमाता की जय‘ असे म्हणणार नाही‘ असे वक्तव्य केले होते.
====================================
न्यायालयावर विश्वास; जय हिंद!- ओवैसी
अलाहाबाद- न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास असून नक्कीच न्याय मिळेल जय हिंद!, असे "मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) पक्षाचे नेते असदउद्दीन ओवैसी यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे.
माझ्या गळ्यावर कोणी धारदार सुरा ठेवला, तरी मी "भारतमाता की जय असे म्हणणार नाही, असे ओवैसी यांनी सोमवारी (ता. 14) म्हटले होते. ओवैसी यांच्या वक्तव्याच्या विरोधात येथील न्यायालयात देशद्रोहाच्या आरोपाखाली जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना ओवैसी म्हणाले, ‘न्यायालयावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. न्यायालय न्याय देईल, जय हिंद!‘
====================================
बचत खात्यावर मिळणार ३ महिन्यांनी व्याज
मुंबई - बॅंकेतील बचत खात्यांवरील रकमेवर मिळणारे व्याज आता सहा महिन्यांच्याऐवजी दर तीन महिन्यांनी जमा होणार असून त्याबाबत रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) देशातील सर्व बॅंकांना आदेश दिले आहेत.
या निर्णयाचा देशभरातील कोट्यावधी बचत खातेधारकांना लाभ होणार आहे. "बचत ठेवींवरील व्याज यापुढे तिमाही आधारावर किंवा कमी कालांतराने देण्यात यावे‘, असा आदेश आरबीआयने सर्व बॅंकांना दिला आहे. सध्या बॅंकेत बचत खात्यांवर दर सहा महिन्याला व्याज दिले जाते. दररोजच्या जमा रकमेवर 1 एप्रिल 2010 पासून व्याज दिले जाते. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांतर्फे बचत ठेवींवर 4 टक्के तर खासगी बॅंकांतर्फे 6 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते.
आरबीआयने 2011 साली प्रत्येक बॅंकेला बचत खात्यांवरील व्याजदर निश्चित करण्याचे स्वातंत्र्य दिले होते. परंतु एक लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या बचत ठेवींवर सारख्याच दराने व्याज देण्याचा आग्रह धरण्यात आला होता. त्यापेक्षा जास्त रकमेसाठी बॅंकांचे दर वेगवेगळे आहेत. जेवढ्या कमी कालांतराने व्याज जमा होईल, तेवढा जास्त ग्राहकांना फायदा होणार आहे. मात्र या निर्णयामुळे बॅंकांना साधारण 500 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.
====================================
कन्हैयाची 'आझादी' आप सरकारच्या जाहिरातीत
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अलिकडेच केंद्र सरकारवर टीका करताना "आम्हाला आझादी हवी आहे. नायब राज्यपालांच्या हस्तक्षेपापासून आझादी‘ असे ट्विट केले होते. आता हा "आझादी‘ शब्द प्रचारासाठी वापरण्यात येणार आहे. दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा यांनी काही पोस्टर्स प्रसिद्ध केले आहेत. "वाढत्या महागाई आणि चुकीच्या बिलांपासून आझादी‘ असा मजकूर त्यामध्ये लिहिण्यात आला आहे. हे पोस्टर्स दिल्लीतील विविध भागांमध्ये लावण्यात येणार असून असाच मजकूर असलेली जाहिरात वृत्तपत्र आणि रेडिओद्वारेही प्रसारित करण्यात येणार आहे. कन्हैया कुमारच्या "आझादी‘ची घोषणा दिल्ली सरकारला आवडली असून ते त्यांनी राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका करण्यात येत आहे.
====================================
सकारात्मक संदेश देण्याचा उद्देश होता-आफ्रिदी
भारतात ट्वेंटी-20 विश्वकरंडक खेळण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाचा कर्णधार आफ्रिदी आणि शोएब मलिक यांनी भारताचे गुणगान गात पाकिस्तानपेक्षा भारतात जास्त प्रेम मिळत असल्याचे म्हटले होते. यावर पाकिस्तानमधील क्रिकेटप्रेमी आणि माजी क्रिकेटपटूंकडून आफ्रिदीवर जोरदार टीका करण्यात आली. आफ्रिदीला कायदेशीर नोटीसही पाठविण्यात आली आहे.
यावर स्पष्टीकरण देताना आफ्रिदी म्हणाला की, दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांना सकारात्मक संदेश देण्यासाठी आपण हे वक्तव्य केले होते. मी फक्त येथे पाकिस्तान संघाचा कर्णधार म्हणून आलो नाही, तर मी पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे माझे वक्तव्याचा सकारात्मक अर्थ घ्यावा. माझी पूर्ण ओळख पाकिस्तानमुळे आहे.
====================================रशिया सीरियातील सैन्य मागे घेणार - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन
रशियाच्या ठाम व आक्रमक पाठिंब्यामुळे सीरियातील राष्ट्राध्यक्ष बाशर अल असद यांना मोठा आधार मिळाला आहे. रशियाच्या सहकार्यामुळे इस्लामिक स्टेट (इसिस) व इतर बंडखोरांच्या फौजांविरोधात असद यांच्या सैन्यास यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर, पुतीन यांची ही घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मात्र सीरियातील हवाई व नाविक तळांवरील ताबा रशिया सोडणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. अर्थात, रशियन सैन्य मागे घेण्यात आल्यानंतरही दहशतवाद्यांविरोधातील लढाई जोमानेच सुरु ठेवण्याचा निर्धार सीरियन सैन्याने व्यक्त केला आहे.
दरम्यान, सीरियातील रशियन सैन्य मागे घेण्यात आल्याची माहिती पुतीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना दुरध्वनीवरुन दिली आहे. सीरियातील रशियन सैन्य मागे घेण्यासंदर्भातील निश्चित योजना पुतीन यांनी घोषित केलेली नाही. ओबामांनी पुतीन यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. याचबरोबर, सीरियाच्या आक्रमकतेमुळे येथील संवेदनशील शांतता प्रक्रिया धोक्यात येऊ नये या उद्देशार्थ असद यांच्यावर दबाव ठेवावा, असे आवाहनही ओबामांतर्फे यावेळी करण्यात आले.
====================================
मल्ल्यांच्या 'जेट'चा सरकार करणार लिलाव
नवी दिल्ली : तब्बल 17 बँकांच्या हातावर तुरी देऊन परदेशात गेलेले उद्योजक विजय मल्ल्या यांच्या मालमत्तेचा लिलाव होण्याची शक्यता आहे. आता बँकांसह सरकारही त्यांच्या लिलाव करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.
विविध बँकांकडून घेतलेले 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याचा आरोप असलेले विजय मल्ल्यांसमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. मल्ल्यांनी कोट्यावधींचा सेवा कर बुडवल्याने त्यांच्या जेट विमानाची सरकार विक्री करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बँकांसह सरकार देखील मल्ल्यांच्या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. यात मल्ल्यांच्या खाजगी ‘एअरबस एसीजे 319‘चा देखील समावेश आहे.
सरकार आता मल्ल्यांच्या मल्ल्यांच्या खाजगी ‘एअरबस एसीजे 319‘चा आणि जेटचा लिलाव करून 812 कोटी रुपयांचा सेवा कर व दंडाची रक्कम वसूल करणार आहे. सरकार एअरबसशिवाय किंगफिशर एअरलाइन्सच्या मालकीच्या पाच लहान एटीआर व तीन हेलिकॉप्टर्सची देखील विक्री करणार असल्याचे कळते आहे. किंगफिशर एअरलाइन्स 2012 मध्ये बंद करण्यात आली आहे.
याशिवाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मल्ल्या यांना ताटकळ हजर होण्याचे आदेश दिले आहेत. तसे न झाल्यास त्यांचे पारपत्र (पासपोर्ट) देखील रद्द केले जाऊ शकते.
====================================
जातीयवाद दूर करणे राजकारण्यांचे काम नाही- खा. उदित राज
नागपूर - जातीवाद, जातीभेदाची समस्या देशात परंपरागत आहे. ती दूर करण्यासाठी साहित्यिक, पत्रकारांनी पुढाकार घ्यावा. जातीवाद दूर करणे राजकारण्यांचे काम नसल्याचे वक्तव्य अनुसूचित जाती व जमाती संघटनांचे अखिल भारतीय परिसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार डॉ. उदित राज यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.
मागासवर्गीयांवरील अत्याचार हा नवीन विषय नाही. गेल्या अनेक दशकांपासून हे सुरू असल्याचे सांगत एकप्रकारे भाजपची पाठराख करीत मागासवर्गीयांवर होत असलेल्या अन्यायासाठी कॉंग्रेसलाच उदित राज यांनी जबाबदार ठरविले. डॉ. राज म्हणाले, शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात जातिभेद होतो. "एम्स‘सारख्या संस्थेतही जाती व्यवस्था प्रखरपणे दिसून येथे. हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुलापूर्वी आठ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. तेव्हा कुणी आवाज उठवला नाही. आता सर्वच बोलत आहेत. सर्व आठ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. दलितांवर अत्याचार झाला की, सर्वच आंदोलनात सहभागी होतात. मात्र, त्यांच्या हक्काच्या लढाईसाठी कोणीच पुढे येत नाही. अनुसूचित जाती, जमातीतील राजकीय नेतेच स्वत:च्या फायद्यासाठी जातीवाद निर्माण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या 30 वर्षांपासून मागासवर्गीयांच्या विशेष "कंपोनेंट प्लान‘च्या तरतूद कमी करीत आहे. पदोन्नतीत व खासगी क्षेत्रात आरक्षणाचा मुद्दा संसदेत उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत प्रदीप तभाने, प्रमोद तभाने, सिद्धार्थ भोजने, राहुल झांबरे उपस्थित होते.
====================================भुजबळांच्या पाठीशी, कायदेशीररीत्या लढू- पवार
मुंबई- महाराष्ट्र सदनाबाबतचे सर्व निर्णय हे मंत्रिमंडळाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुजबळ यांच्या पाठीशी उभा राहील. आम्ही कायदेशीररीत्या लढू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना काल रात्री अंमलबजावणी संचलनालयाने अटक केल्यानंतर राज्यात त्याचे पडसाद उमटले. अनेक ठिकाणी अटकेविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. नाशिक येथे किरीट सोमय्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. याबाबत पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
पवार म्हणाले, "कोणीही जर दिल्लीतली महाराष्ट्र सदनाची इमारत बघितली, तरी कळेल की ती अतिशय चांगली इमारत आहे. भुजबळांसाठी पक्षातर्फे कायदेशीर लढाई लढू.
वृत्तवाहिन्यांवर भाजपचे प्रवक्ते ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यावरून कळत आहे की, भुजबळांवरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित होऊन केलेली आहे."
चमनकर कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच 2005 साली चमनकर कंपनीला फायदा मिळवून देणारे निर्णय घेतल्याचा आरोप भुजबळ यांच्यावर आहे. अंधेरी येथील आरटीओ ऑफिस, मलबार हिल गेस्ट हाउस, महाराष्ट्र सदन यांच्या कत्रांटाबाबत त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
====================================
No comments:
Post a Comment