नमस्कार लाईव्ह दि.२८/०७/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१) पावसासाठी महिलांचे पायतना विना वरुणराजाला विनवणी; वरुणराजा खुश, दिले दर्शन
२) विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान त्वरित थांबवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उपआयुक्तांना निवेदन
३) अंत एका मिसाईल मानवाचा
४) सगरोळीत एन.डी.आर.एफ कडून आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्याक्षिके
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१) मोदींनी इंदिरा गांधीसारखे धाडस दाखवावे - तोगडिया
२) नांदेडात वरूनराजा बरसला
३) 'लोकांचे राष्ट्रपती' डॉ. कलाम कायम स्मरणात राहतील - राहुल गांधी
४) उत्तर प्रदेशात मुंबईतील महिलेवर सामूहिक बलात्कार
५) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून कलाम यांना श्रद्धांजली
६) नेते कुठेही गेले, तरी शेवटी कॉँग्रेसच्याच दावणीला येणार - आ. पतंगराव कदम
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आपले लक्ष्य, साध्य विसरू नका; अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.
( राहुल गंजिले -नमस्कार लाईव्ह वाचक )
No comments:
Post a Comment