Saturday, 25 July 2015

Namaskar Live 25-07-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह दि.२५/०७/२०१५ बातमीपत्र



१) आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ मग होणाऱ्या परिणामांना संबंधितांनी जबाबदार राहावे - उदयनराजेचा इशारा

२) जेष्ठ दलित नेते रा.सु. गवई याचं प्रदीर्घ आजाराने निधन

3) पवारांवर टीका केल्याशिवाय विरोधकांना मोठे पण मिळत नाही - सुप्रिया सुळे

4) किनवट नगर पालिका निवडणूक प्रभाग क्र-२ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कार्यालयाचे उदघाटन

५) आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पुराव्या अभावी : श्रीशांत, अंकित, अजितची निर्दोष मुक्तता

संक्षिप्त-------------------------

१) मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे सकाळपासून जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

२) रमेश कदम यांच्यावर 141 कोटींचा अपहार केल्याचा ठपका

३) महालक्ष्मी मूर्ती संवर्धन प्रक्रिया आजपासून सुरू होणार

४)  बिहारमध्ये पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार एकाच व्यासपीठावर

५) नेस्ले इंडियाच्या 'एमडी'पदी पहिल्यांदाच भारतीय

६) चीनमध्ये लवकरच "हम दो, हमारे दो"

सुविचार---------------------

त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !

(उमेश बोकारे  -नमस्कार लाईव्ह वाचक )


No comments: